ठळक बातम्या

Amravati Women Beating Video: अमरावती येथे महिलांमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकींना खाली पाडून उपटल्या झिंज्या; बघ्यांकडून व्हिडिओ चित्रीकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी बस स्टँड परिसरात चार महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या महिलांनी एकमेकींना खाली पाडून परस्परांच्या डक्याचे केस ओढले आणि एकमेकींना जखमी करण्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

New York: न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथे गोळीबाराची घटना; 11 जणांवर गोळीबार

Jyoti Kadam

न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथे एका नाईट क्लबमध्ये गोळीबाराची घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Mumbai: आंतरजातीय विवाहामुळे पत्नीचे अपहरण झाल्याचा पतीचा दावा; न्यायालयाकडून महिलेला हजर करण्याचे पोलिसांना आदेश

Jyoti Kadam

आंतरजातीय विवाह केल्यामुळे पत्नीच्या कुटुंबीयांनी अपहरण केल्याचा दावा पतीने केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने महिलेला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

Tragic Train Accidents in Navi Mumbai: मुंबई लोकलमध्ये दरवाजाला लटकून प्रवास, खांबावर डोकं आदळून 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Wadala Station Train Accidents: मुंबईतील वडाळा स्टेशनवर एका 24 वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन घोलप असे नाव असलेला हा तरुण ट्रेनमध्ये दरवाजात लटकून प्रवास करत होता.

Advertisement

Medchal Shocker: मुलींच्या वसतिगृहात वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यानंतर सीएमआर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये निदर्शने; 3 महिन्यांत 300 अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा

Jyoti Kadam

वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनींचे खाजगी व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप झाल्यानंतर बुधवारी मेडचल येथील सीएमआर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये निदर्शने झाली. आंदोलक विद्यार्थ्यांनी दावा केला की गेल्या तीन महिन्यांत सुमारे 300 व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले आहेत.

New Orleans Terror Attack: न्यू ऑर्लिन्स येथे कार हल्ला, 15 ठार, अनेक जखमी; एफबीआयकडून घटनेचा 'दहशतवादी कृत्य' म्हणून उल्लेख

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

न्यू ऑर्लिअन्स येथील बॉर्बन रस्त्यावर एका कारने गर्दीला धडक दिल्याने झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे. एफ. बी. आय. आय. एस. च्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे.

Nagpur Shocker: दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले; कॉलेज बदलण्याच्या दबावामुळे मुलाकडून आई-वडिलांची हत्या

Jyoti Kadam

नागपुरमध्ये 25 वर्षीय तरूणाने कॉलेज बदलण्याच्या दबावाला कंटाळून आई-वडिलांची हत्या केली. मुलाने आईचा गळा दाबून आणि वडिलांचा चाकूने खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Balika Din 2025 Wishes In Marathi: बालिका दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत मुलींसाठी स्पेशल करा आजचा दिवस

Dipali Nevarekar

आज तुमच्या घरातील सार्‍या चिमुरडींना या बालिका दिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा आजचा दिवस थोडा खास करण्यासाठी WhatsApp Status, Wishes, Quotes, Facebook Messages शेअर करायला विसरू नका.

Advertisement

Kerala Shocker: केरळमध्ये 11वीच्या विद्यार्थिनीवर शिकवणी शिक्षकाकडून बलात्कार; न्यायालयाने सुनावली 111 वर्षांची शिक्षा

Prashant Joshi

माहितीनुसार, ही घटना 2 जुलै 2019 रोजी घडली होती. फिर्यादीनुसार, आरोपी हा सरकारी कर्मचारी असून तो त्याच्या घरी शिकवणी वर्ग चालवतो. त्याने मुलीला स्पेशल क्लासच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार केला,

Nicolas Aujula New Year 2025 Predictions: यंदा होणार World War III? लंडनच्या निकोलस औजुलाने केली 2025 साठी तिसरे महायुद्ध, ब्रिटीश साम्राज्याच्या पतनासह अनेक भाकिते

Prashant Joshi

लंडनस्थित निकोलस याआधी कोरोना साथीच्या आजाराची भविष्यवाणी करत व्हायरल झाला होता. त्याने अलीकडेच एका मीडिया हाऊसला सांगितले की, नवीन वर्ष मोठ्या जागतिक संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तींकडे निर्देश करते.

Gadchiroli: गडचिरोलीत 11 जहाल नक्षलवाद्यांनी पत्करली शरणागती; 2024 मध्ये 24 नक्षली ठार, तर 18 माओवाद्यांना अटक

Prashant Joshi

जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात 8 महिला आणि 3 पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते.

Shikhar Dhawan and Huma Qureshi Married? माजी क्रिकेटर शिखर धवन आणि हुमा कुरेशी अडकले विवाहबंधनात? सोशल मिडियावर फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य

Prashant Joshi

धवन आणि कुरेशी यांनी 2022 च्या बॉलीवूड चित्रपट डबल XL मध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये धवनने विशेष छोटी भूमिका साकारली होती.

Advertisement

Trekkers Attacked by Bees in Sanjay Gandhi National Park: संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये तरूणांवर मधमाश्यांचा हल्ला; 5 जण गंभीर जखमी

Dipali Nevarekar

मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये काही जण बेशुद्ध पडले आहेत त्यांना एनडीआरएफ पथकाने खाली आणले.

Rajasthan: बोअरवेलमधून बाहेर काढलेल्या 3 वर्षाच्या चेतनाचा मृत्यू; तब्बल 10 दिवस चालले होते बचावकार्य

Prashant Joshi

राजस्थान एनडीआरएफचे प्रमुख योगेश मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तिला बाहेर काढले तेव्हा शरीरात काहीच हालचाल होत नव्हती. बचाव पथकाने बोअरवेलला समांतर बोगदा खोदून तिला बाहेर काढले.

Jumped Deposit Scam म्हणजे काय? UPI Users या नव्या ऑनलाईन फ्रॉड पासून कसे सुरक्षित रहाल?

Dipali Nevarekar

Jumped Deposit Scam पासून सुरक्षित रहायचं असेल तर नक्कीच तुम्हांला अकाऊंट मध्ये अनपेक्षित काही पैसे येत असतील तर त्याबाबत अलर्ट रहायचं आहे.

New Year’s Eve Celebration: 'नववर्षाच्या पूर्वसंध्येला' Blinkit वर कंडोमच्या 1,22,356 पाकिटांची ऑर्डर; आलू भुजिया, इनो, लिपस्टिकसह अनेक वस्तूंची झाली विक्री

Prashant Joshi

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, भारतीयांनी ऑनलाइन क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिट (Blinkit) आणि स्विगी इंस्टामार्ट (Swiggy Instamart वरून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. आता ब्लिंकिट आणि स्विगीने 31 डिसेंबरच्या रात्री मिळालेल्या ऑर्डरची आकडेवारी जाहीर केली आहे.

Advertisement

Santosh Deshmukh Murder Case: बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी महाराष्ट्र सरकार कडून SIT ची स्थापना

Dipali Nevarekar

सध्या या सहा आरोपींपैकी पोलिसांनी प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक केली आहे.

Cancer Risk: रोज चहा आणि कॉफी प्यायल्याने डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका होतो कमी; संशोधनात खुलासा

Prashant Joshi

जे लोक रोज चार कप कॅफिनयुक्त कॉफी पितात त्यांना कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत डोके आणि मानेच्या कर्करोगाचा धोका 17% कमी असल्याचे आढळून आले. यासोबतच तोंडाच्या कर्करोगाचा धोकाही 30 टक्क्यांनी कमी झाला आहे आणि घशाच्या कर्करोगाचा धोका 22 टक्क्यांनी कमी झाला आहे.

स्वातंत्र्यानंतर गडचिरोलीच्या 15 गावांमध्ये पहिल्यांदा बस सेवा; गावकऱ्यांसोबत CM Devendra Fadnavis यांनी केला प्रवास

Dipali Nevarekar

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या भागात गट्टा ते वांगेतुरी दरम्यान 32 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला आहे आणि आता इथे बस धावत आहे.

26/11 Mumbai Attacks: भारताला मोठे यश! मुंबईमधील 26/11 हल्ल्यातील आरोपी Tahawwur Rana च्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या न्यायालयाने दिली मंजुरी

Prashant Joshi

मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्यातील कथित भूमिकेसाठी भारताने प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. इकॉनॉमिक टाईम्समधील वृत्तानुसार, एनआयए अधिकाऱ्यांनी सांगितले की, तहव्वूर राणाला राजनयिक माध्यमातून भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement
Advertisement