New York: न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथे गोळीबाराची घटना; 11 जणांवर गोळीबार
न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथे एका नाईट क्लबमध्ये गोळीबाराची घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
New York: न्यू यॉर्कमध्ये गोळीबाराची (Shooting)मोठी घटना घडली आहे. या घटनेत 11 जणांवर गोळीबार(Gun firing) झाल्याचे समजते. न्यू यॉर्कमधील क्वीन्स(Queens) येथेएका नाईट क्लबमध्ये ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या तपास सुरू आहे. गोळीबाराच्या घटनेत जिवीतहानीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
11 जणांवर गोळीबार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)