ठळक बातम्या
Kerala Police s24 Ultra Zoom Action: केरळ पोलिसांनी Samsung s24 Ultra फोनचा कॅमेरा वापरून गुन्हेगारांना पकडले; वाहतूक नियमांचे केले होते उल्लंघन, चालान जारी
Prashant Joshiकेरळमधील (kerala) एका नवीन प्रकरणात पोलिसांनी प्रसंगावधान राखून गुन्हेगारांना पकडण्यासाठी अजून एका नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याचे दिसून आले आहे. जर तुम्ही ट्रॅफिक कायद्याचे उल्लंघन करून दंड चुकवण्याचा विचार अथवा प्रयत्न करत असाल तर, तुम्हाला याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
Bangladesh Violence Case: चिन्मय कृष्णा दास यांना कोर्टाकडून मोठा झटका! बांगलादेश न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
Bhakti Aghavडेली स्टारच्या वृत्तानुसार, इस्कॉनचे माजी नेते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांची जामीन याचिका बांगलादेशच्या चट्टोग्राम न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. मात्र न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. कडेकोट बंदोबस्तात झालेल्या सुनावणीनंतर चितगाव न्यायालयाने आज चिन्मय कृष्ण दास यांना जामीन नाकारला.
Indian Schools: भारतातील केवळ 57% शाळांमध्येच कार्यरत संगणक, तर अवघ्या 54% शाळांमध्ये इंटरनेट सुविधा; UDISE Data मधून समोर आली स्थिती
Prashant Joshiअहवालावरून दिसून येते की, देशातील शाळांमधील संगणक आणि इंटरनेटची स्थिती पूर्वीच्या तुलनेत निश्चितच सुधारली असली, तरी यावर अजूनही मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. दुसरीकडे, अहवालात विद्यार्थ्यांच्या शाळेतील नोंदणीच्या बाबतीतही बदल दिसून आले आहेत. देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
Australia vs India 5th Test 2025 Live Streaming: ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिकेत बरोबरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? घ्या जाणून
Jyoti Kadamऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील पाचवी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे.
Cyber Fraud Mumbai: मुंबई येथील 78 वर्षीय महिलेची सायबर फसवणूक; Digital Arrest द्वारे 1.5 कोटी रुपयांना गंडा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCyber Crime Awareness: मुंबईतील एका 78 वर्षीय महिलेला सायबर फसवणुकीत 1.5 कोटी रुपये गमवावे लागले. घोटाळेबाजांनी पोलिस अधिकाऱ्यांनी तिला मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या आरोपांची धमकी दिली. डिजिटल अरेस्ट प्रकारातील या फसवणुकीबाबत घ्या जाणून.
Delhi: लज्जास्पद! रेल्वे कुलीने NRI प्रवाशाला व्हीलचेअर सेवा देण्यासाठी आकारले तब्बल 10,000 रुपये; परवाना रद्द
Prashant Joshiहजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर एका अनिवासी भारतीय प्रवाशाला व्हीलचेअरवर बसवून फलाटावर नेण्यासाठी रेल्वेच्या परवानाधारक कुलीने 10,000 रुपये घेतले. हे प्रकरण समोर आल्यानंतर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, दिल्ली विभाग यांनी तत्काळ कारवाई करून दोषी परवानाधारक कुलीचा परवाना रद्द केला.
Blast At Steel Plant In Tirupati District: तिरुपती जिल्ह्यातील स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट, 6 जण जखमी (Watch Video)
Bhakti Aghav. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्लांटमधून मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर छोट्या स्फोटांची मालिका सुरू झाली.
Australia vs India 5th Test 2024: पाचव्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल; मिचेल मार्शच्या जागी ब्यू वेबस्टरला संघात स्थान
Jyoti Kadamभारताविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी फॉर्मात नसलेल्या मिचेल मार्शच्या जागी अष्टपैलू ब्यू वेबस्टरचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार पॅट कमिन्सने गुरुवारी ही माहिती दिली.
Zimbabwe vs Afghanistan 2nd Test 2025 Day 1 Live Streaming: झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसje कसोटी सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? घ्या जाणून
Jyoti Kadamझिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस आज म्हणजेच 2 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे.
Honey Bees Attack Ekvira Devotees: लोणावळा येथील एकवीरा गडावर मधमाशांचा हल्ला; चाव्याच्या प्रसादामुळे महिला-मुलींसह अनेक भाविक जखमी (Video)
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलोनावळा येथील एकवीरा आई गडावर आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला चढवला. ज्यामुळे अनेक महिला, मुले आणि भाविक जखमी झाले. हुल्लडबाज तरुणांनी फोडलेल्या रंगीत फटाके आणि तत्सम दारुकामामुळे माशा बिथरल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे.
Amravati Women Beating Video: अमरावती येथे महिलांमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकींना खाली पाडून उपटल्या झिंज्या; बघ्यांकडून व्हिडिओ चित्रीकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअमरावती जिल्ह्यातील मोर्शी बस स्टँड परिसरात चार महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या महिलांनी एकमेकींना खाली पाडून परस्परांच्या डक्याचे केस ओढले आणि एकमेकींना जखमी करण्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
New York: न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथे गोळीबाराची घटना; 11 जणांवर गोळीबार
Jyoti Kadamन्यू यॉर्कमधील क्वीन्स येथे एका नाईट क्लबमध्ये गोळीबाराची घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Mumbai: आंतरजातीय विवाहामुळे पत्नीचे अपहरण झाल्याचा पतीचा दावा; न्यायालयाकडून महिलेला हजर करण्याचे पोलिसांना आदेश
Jyoti Kadamआंतरजातीय विवाह केल्यामुळे पत्नीच्या कुटुंबीयांनी अपहरण केल्याचा दावा पतीने केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने महिलेला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत.
Tragic Train Accidents in Navi Mumbai: मुंबई लोकलमध्ये दरवाजाला लटकून प्रवास, खांबावर डोकं आदळून 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेWadala Station Train Accidents: मुंबईतील वडाळा स्टेशनवर एका 24 वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन घोलप असे नाव असलेला हा तरुण ट्रेनमध्ये दरवाजात लटकून प्रवास करत होता.
Medchal Shocker: मुलींच्या वसतिगृहात वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यानंतर सीएमआर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये निदर्शने; 3 महिन्यांत 300 अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा
Jyoti Kadamवसतिगृहाच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनींचे खाजगी व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप झाल्यानंतर बुधवारी मेडचल येथील सीएमआर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये निदर्शने झाली. आंदोलक विद्यार्थ्यांनी दावा केला की गेल्या तीन महिन्यांत सुमारे 300 व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले आहेत.
New Orleans Terror Attack: न्यू ऑर्लिन्स येथे कार हल्ला, 15 ठार, अनेक जखमी; एफबीआयकडून घटनेचा 'दहशतवादी कृत्य' म्हणून उल्लेख
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेन्यू ऑर्लिअन्स येथील बॉर्बन रस्त्यावर एका कारने गर्दीला धडक दिल्याने झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे. एफ. बी. आय. आय. एस. च्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे.
Nagpur Shocker: दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले; कॉलेज बदलण्याच्या दबावामुळे मुलाकडून आई-वडिलांची हत्या
Jyoti Kadamनागपुरमध्ये 25 वर्षीय तरूणाने कॉलेज बदलण्याच्या दबावाला कंटाळून आई-वडिलांची हत्या केली. मुलाने आईचा गळा दाबून आणि वडिलांचा चाकूने खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Balika Din 2025 Wishes In Marathi: बालिका दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत मुलींसाठी स्पेशल करा आजचा दिवस
Dipali Nevarekarआज तुमच्या घरातील सार्या चिमुरडींना या बालिका दिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा आजचा दिवस थोडा खास करण्यासाठी WhatsApp Status, Wishes, Quotes, Facebook Messages शेअर करायला विसरू नका.
Kerala Shocker: केरळमध्ये 11वीच्या विद्यार्थिनीवर शिकवणी शिक्षकाकडून बलात्कार; न्यायालयाने सुनावली 111 वर्षांची शिक्षा
Prashant Joshiमाहितीनुसार, ही घटना 2 जुलै 2019 रोजी घडली होती. फिर्यादीनुसार, आरोपी हा सरकारी कर्मचारी असून तो त्याच्या घरी शिकवणी वर्ग चालवतो. त्याने मुलीला स्पेशल क्लासच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार केला,