Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी लेकीसह दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा; गायलं सुरेल गीत (Watch Video)

Photo Credit- Instagram

Devendra Fadnavis: राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या त्यांच्या गायणाच्या कलेमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा गायणाच्या कलेतून दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत लेक दिविजा फडणवीस (Divija Fadnavis) ही देखील होती. त्यांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याचा व्हिडीओ अमृता यांनी (Amruta Fadnavis) त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

अमृता फडणवीस यांनी लेकीसह दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement