ठळक बातम्या

Human Metapneumovirus: कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस चा प्रकोप; अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

कोविड-19 महामारीच्या काळात रुग्णालयांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि आता पुन्हा एकदा चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोना व्हायरसनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा मृत्यूची दहशत माजली आहे.

SA vs PAK 2nd Test 2025 Live Streaming India: नववर्षात कोण करणार विजयी सुरुवात? पाकिस्तानसाठी 'करो या मरो' सामना, भारतात कुठे पाहून घेणार सामन्याचा आनंद, घ्या जाणून

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे.

KL Rahul Troll: सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुल फ्लॉप, चाहत्यांनी सोशल मीडियावर केले ट्रोल

Nitin Kurhe

सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले.

Mumbai Restaurants: एफडीएची मुंबईच्या 63 रेस्टॉरंटची तपासणी; तब्बल 61 ठिकाणे अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करताना आढळले, बजावली नोटीस

Prashant Joshi

तपासणी दरम्यान, एकूण 78 अन्न नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. गेल्या वर्षी, एफडीएने अशाच प्रकारची आकस्मिक तपासणी केली, ज्यामध्ये अनेक उल्लंघने उघडकीस आली.

Advertisement

4G Connectivity in Ladakh: लडाखच्या दुर्गम सीमावर्ती भागात भारताची डिजीटल क्रांती; कारगिल, सियाचीन, डेमचोक आणि गलवानमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्थापित

Jyoti Kadam

Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 03 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शुक्रवार 03 जानेवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

IND vs AUS 5th Test 2024 Live Score Update: भारताला 72 धावांवर चौथा धक्का, विराट पुन्हा अपयशी, 17 धावा करून बोलंडचा ठरला बळी

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना भारताला चौथा धक्का लागला आहे. या मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. 17 धावा करून तो स्कॉट बोलंडचा बळी ठरला. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला.

Delhi Horror: दिल्लीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून वाद, तरुणाचा मृत्यू, दोघांना अटक

Shreya Varke

दक्षिण दिल्लीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून झालेल्या वादाचे रुपांतर शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात झाल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री रोहिणी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी पीसीआरवर कॉल आला आणि शेजाऱ्यांमध्ये भांडण झाल्याची माहिती देण्यात आल्यचे पोलिसांनी संगितले.

Advertisement

IND vs AUS 5th Test 2024 Live Score Update: दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू, भारताची आघाडीची फळी पुन्हा अपयशी; धावसंख्या तीन विकेट्सवर 50 धावा पार

Nitin Kurhe

सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहने कर्णधारपद हाती घेतले आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारताची टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी ठरली आहे. आघाडीचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

New Delhi: संभलच्या शाही जामा मशिदीत सापडले मंदिराचे पुरावे, सर्वेक्षण अहवालात मोठा खुलासा

Shreya Varke

संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भातील सर्वेक्षण अहवाल गुरुवारी चंदौसी न्यायालयात सादर करण्यात आला आहे. न्यायालयाचे आयुक्त रमेश राघव यांनी सुरक्षेच्या कारणास्तव दिवाणी न्यायाधीश आदित्य सिंह यांच्या न्यायालयात गुपचूप हा अहवाल सादर केला. या अहवालातून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. सर्वेक्षणादरम्यान मशिदीत दोन वडाची झाडे आढळून आली आहेत.

Balika Diwas 2025 HD Images: बालिका दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, Photos!

Dipali Nevarekar

1955 पासून सावित्रीबाई फुलेंच्या कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस बालिका दिवस पाळला जातो.

Savitribai Phule Jayanti 2025 HD Images: भारतातील स्त्री-शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खास Wishes, Greetings, WhatsApp Status, Wallpapers द्वारे द्या शुभेच्छा

Prashant Joshi

ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षित केले. त्यानंतर 1848 साली त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पण मुलींना शिकवण्याचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना, तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या.

Advertisement

महाराष्ट्र सरकार कडून 12 IAS अधिकार्‍यांच्या बदल्या; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेले डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती

Dipali Nevarekar

पूजा खेडकर च्या बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणामध्ये चर्चेत आलेले डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

BJP MP Tejasvi Surya यांची होणारी पत्नी Shivasree Skanda Prasad कोण? घ्या जाणून

Dipali Nevarekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तिच्या चाहत्यांपैकी एक आहेत. YouTube चॅनेलवर शेअर केलेल्या कन्नड भक्ती गीत "Poojisalende Hoogala Thande," चे मोदींनीही कौतुक केले होते.

Amritpal Singh To Launch Political Party: तुरुंगात बंद खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग 14 जानेवारी रोजी स्थापन करणार नवा राजकीय पक्ष; पंजाबच्या राजकीय क्षेत्रात खळबळ

Prashant Joshi

पंजाबमध्ये अकाली दल कमकुवत झाल्यानंतर तेथे सांप्रदायिक राजकारणाला थोडी जागा मिळाली आहे. याचा फायदा अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांना घ्यायचा आहे. अमृतपाल सिंगने उघडपणे पंजाब वेगळे करून खलिस्तान निर्माण करण्याची वकिली केली आहे, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

Navi Mumbai Shocker: कामोठे येथे आई-मुलाची राहत्या घरात हत्या; दोन तरुणांना अटक

Bhakti Aghav

एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आमच्या तपासात असे आढळून आले की, जितेंद्रसोबत दोन व्यक्ती निवासी संकुलात आल्या होत्या. त्यानंतर दोघांनी 70 वर्षीय महिला आणि तिच्या मुलावर हल्ला करून त्यांची हत्या केली. संज्योत मंगेश दोडके आणि सुभम महिंद्रा नारायणी असं या दोन आरोपींचं नाव आहे. दोन्ही आरोपी उलवे येथील रहिवाशी आहेत.

Advertisement

Blinkit Introduces Ambulance Service: आता अवघ्या 10 मिनिटांत उपलब्ध होणार रुग्णवाहिका; ब्लिंकिटने सुरु केली खास सेवा, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

कंपनी सुरुवातीला सर्व जीवन वाचवणाऱ्या उपकरणांनी सुसज्ज बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिका पुरवत आहे. यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, एक स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर (AED), एक स्ट्रेचर, एक मॉनिटर, एक सक्शन मशीन आणि आपत्कालीन औषधे आणि इंजेक्शन यांचा समावेश आहे.

Earthquake In Manipur: मणिपूरमधील Tamenglong मध्ये 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Bhakti Aghav

एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप अक्षांश 24.91 उत्तर आणि रेखांश 93.34 ई येथे 20 किलोमीटर खोलीवर झाला.

Savitribai Phule Jayanti 2025 Messages: स्त्री शिक्षणासाठी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त खास Wishes, Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या शुभेच्छा

Prashant Joshi

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, सातारा येथे झाला. त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणूनही साजरा केला जातो.

Stray Dogs Attack On Girl: अलवरमध्ये भटक्या कुत्र्यांचा 7 वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला; मुलीचा मृत्यू

Bhakti Aghav

सायंकाळी मुले घरी परतायला लागली असता वाटेत 6-7 भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी इक्रानाला घेरले आणि तिला अनेक ठिकाणी ओरबाडले. त्यामुळे ती रक्तबंबाळ झाली. मुलांचा आरडाओरडा ऐकून शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Advertisement