Earthquake In Manipur: मणिपूरमधील Tamenglong मध्ये 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप अक्षांश 24.91 उत्तर आणि रेखांश 93.34 ई येथे 20 किलोमीटर खोलीवर झाला.

Earthquake Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Earthquake In Manipur: गुरुवारी मणिपूर (Manipur)मधील तामेंगलांग (Tamenglong) येथे 3.8 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने यासंदर्भात माहिती दिली आहे. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप अक्षांश 24.91 उत्तर आणि रेखांश 93.34 ई येथे 20 किलोमीटर खोलीवर झाला. याअगोदर बुधवारी चुराचंदपूर, मणिपूर येथे 3.1 तीव्रतेचा भूकंप झाला, असे NCS ने सांगितले.

मणिपूरमधील Tamenglong मध्ये 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement