ठळक बातम्या

California Plane Crash: कॅलिफोर्नियातील फर्निचर गोदामात विमान कोसळून 2 ठार, 18 जखमी

Shreya Varke

दक्षिण कॅलिफोर्नियातील फुलर्टन शहरात गुरुवारी एक छोटे विमान एका व्यावसायिक इमारतीच्या छतावर कोसळले आणि त्यात दोन जण ठार तर १८ जण जखमी झाले. फुलर्टन पोलिसांच्या प्रवक्त्या क्रिस्टी वेल्स यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. विमानाच्या धडकेमुळे इमारतीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले.

Maharashtra Lottery Result: वैभवलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी शुक्र, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री राजलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

तुमचा लॉटरी क्रमांक पाहून तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. ज्यानेकरून तुम्हाला तुमचे बक्षिस मिळेल. ही लॉटरी राज्य सरकार संचालित विश्वासार्ह आहे.

IND vs AUS 5th Test 2025 Live Score Update: भारताला 120 धावांवर सहावा धक्का, बोलंडने सलग दोन चेंडूंवर पंत आणि नितीशला केले बाद

Nitin Kurhe

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला पहिल्या डावात सहावा धक्का लागला आहे. बोलंडने ऋषभ पंत आणि नितीश रेड्डी यांना बॅक टू बॅक बॉलवर बाद करून भारताला पुन्हा एकदा बॅकफूटवर आणले आहे. ङारताचा स्कोर 120/6

SA vs PAK 2nd Test 2025 Capetown Stats: न्यूलँड्समध्ये खेळवला जाणार दक्षिण आफ्रिका- पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना, जाणून घ्या मैदानावरील घातक आकडेवारी

Nitin Kurhe

दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 147 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने पाचव्या दिवशी 8 गडी गमावून लक्ष्य गाठले.

Advertisement

Odisha Shocker: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची बाण मारून हत्या; आरोपी अटकेत

Jyoti Kadam

ओडिशामध्ये एकाने 45 वर्षीय पत्निची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी 1 जानेवारी रोजी रात्री केंझार जिल्ह्यातील हंडीभंगा गावात ही घटना घडली.

Fast Foods Are Shortening Lifespan: कोकपासून हॉट डॉगपर्यंत, अनेक अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ तुमचे आयुष्य कमी करू शकतात, संशोधनात खुलासा

Prashant Joshi

अभ्यासानुसार, काही अति-प्रक्रिया केलेले पदार्थ तुमचे आयुष्य कमी करू शकतात. उदाहरणार्थ, एक हॉट डॉग तुमच्या आयुष्यातील 36 मिनिटे कमी करू शकतो, तर कोक तुमच्या आयुष्यातील 12 मिनिटे कमी करू शकतो.

IND vs AUS 5th Test 2025 Day 1 Tea Break: टी-ब्रेकपर्यंत भारताची धावसंख्या चार विकेट्सवर 100 धावा पार, पंत-जडेजा क्रीजवर, विराट 17 धावा करून बाद

Nitin Kurhe

सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवशी टी-ब्रेक पर्यंत 4 विकेट गमावून 107 धावा केल्या आहे. मात्र, संपूर्ण सत्रात केवळ 50 धावाच झाल्या. या सत्रात विराट कोहली बाद झाला.

Mumbai Crime: कुर्ला हादरले! मोठ्या बहिणीवर जास्त प्रमे असल्याच्या रागात लेकीचे वृद्ध आईवर चाकूने वार; मुलीला अटक

Jyoti Kadam

आई फक्त मोठ्या बहिणीवर प्रेम करते आणि माझा तिरस्कार करते या रागातून मुलीनेच आपल्या वयस्कर आईची हत्या केल्याची घटना घडली.

Advertisement

Bride’s Mom Stunning Dance Video: मुलीच्या लग्नात 'कलियों का चमन' गाण्यावर आईने केला सुंदर डान्स, स्टेप्सने जिंकली मने

Shreya Varke

लग्न हा प्रेमाचा, हसण्याचा आणि अविस्मरणीय क्षणांचा काळ असतो आणि अशाच एका क्षणाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहे. या विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक आई आणि तिच्या दोन मुली सुंदर डान्स करतांंना दिसत आहे. प्रसिद्ध बॉलीवूड ट्रॅक 'कलियों का चमन'वर आईने शानदार डान्स परफॉर्मन्स दिला आहे. तिच्या सुंदर डान्स आणि उत्साहाने सर्वांना चकीत केले, वय हा फक्त एक आकडा आहे हे सिद्ध केले.

Human Metapneumovirus: कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस चा प्रकोप; अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

कोविड-19 महामारीच्या काळात रुग्णालयांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि आता पुन्हा एकदा चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोना व्हायरसनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा मृत्यूची दहशत माजली आहे.

SA vs PAK 2nd Test 2025 Live Streaming India: नववर्षात कोण करणार विजयी सुरुवात? पाकिस्तानसाठी 'करो या मरो' सामना, भारतात कुठे पाहून घेणार सामन्याचा आनंद, घ्या जाणून

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळवला जाणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे.

KL Rahul Troll: सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुल फ्लॉप, चाहत्यांनी सोशल मीडियावर केले ट्रोल

Nitin Kurhe

सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले.

Advertisement

Mumbai Restaurants: एफडीएची मुंबईच्या 63 रेस्टॉरंटची तपासणी; तब्बल 61 ठिकाणे अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करताना आढळले, बजावली नोटीस

Prashant Joshi

तपासणी दरम्यान, एकूण 78 अन्न नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. गेल्या वर्षी, एफडीएने अशाच प्रकारची आकस्मिक तपासणी केली, ज्यामध्ये अनेक उल्लंघने उघडकीस आली.

4G Connectivity in Ladakh: लडाखच्या दुर्गम सीमावर्ती भागात भारताची डिजीटल क्रांती; कारगिल, सियाचीन, डेमचोक आणि गलवानमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी स्थापित

Jyoti Kadam

Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 03 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शुक्रवार 03 जानेवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

IND vs AUS 5th Test 2024 Live Score Update: भारताला 72 धावांवर चौथा धक्का, विराट पुन्हा अपयशी, 17 धावा करून बोलंडचा ठरला बळी

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना भारताला चौथा धक्का लागला आहे. या मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. 17 धावा करून तो स्कॉट बोलंडचा बळी ठरला. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला.

Advertisement

Delhi Horror: दिल्लीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून वाद, तरुणाचा मृत्यू, दोघांना अटक

Shreya Varke

दक्षिण दिल्लीत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावरून झालेल्या वादाचे रुपांतर शेजाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात झाल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री रोहिणी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी पीसीआरवर कॉल आला आणि शेजाऱ्यांमध्ये भांडण झाल्याची माहिती देण्यात आल्यचे पोलिसांनी संगितले.

IND vs AUS 5th Test 2024 Live Score Update: दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू, भारताची आघाडीची फळी पुन्हा अपयशी; धावसंख्या तीन विकेट्सवर 50 धावा पार

Nitin Kurhe

सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहने कर्णधारपद हाती घेतले आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारताची टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी ठरली आहे. आघाडीचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

New Delhi: संभलच्या शाही जामा मशिदीत सापडले मंदिराचे पुरावे, सर्वेक्षण अहवालात मोठा खुलासा

Shreya Varke

संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भातील सर्वेक्षण अहवाल गुरुवारी चंदौसी न्यायालयात सादर करण्यात आला आहे. न्यायालयाचे आयुक्त रमेश राघव यांनी सुरक्षेच्या कारणास्तव दिवाणी न्यायाधीश आदित्य सिंह यांच्या न्यायालयात गुपचूप हा अहवाल सादर केला. या अहवालातून अनेक मोठे खुलासे झाले आहेत. सर्वेक्षणादरम्यान मशिदीत दोन वडाची झाडे आढळून आली आहेत.

Balika Diwas 2025 HD Images: बालिका दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, Photos!

Dipali Nevarekar

1955 पासून सावित्रीबाई फुलेंच्या कार्याच्या सन्मानार्थ हा दिवस बालिका दिवस पाळला जातो.

Advertisement
Advertisement