Bride’s Mom Stunning Dance Video: मुलीच्या लग्नात 'कलियों का चमन' गाण्यावर आईने केला सुंदर डान्स, स्टेप्सने जिंकली मने

लग्न हा प्रेमाचा, हसण्याचा आणि अविस्मरणीय क्षणांचा काळ असतो आणि अशाच एका क्षणाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहे. या विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक आई आणि तिच्या दोन मुली सुंदर डान्स करतांंना दिसत आहे. प्रसिद्ध बॉलीवूड ट्रॅक 'कलियों का चमन'वर आईने शानदार डान्स परफॉर्मन्स दिला आहे. तिच्या सुंदर डान्स आणि उत्साहाने सर्वांना चकीत केले, वय हा फक्त एक आकडा आहे हे सिद्ध केले.

Indian Wedding( Credit: Instagram)

Bride’s Mom Stunning Dance Video: लग्न हा प्रेमाचा, हसण्याचा आणि अविस्मरणीय क्षणांचा काळ असतो आणि अशाच एका क्षणाने  नेटकऱ्यांची मने जिंकली आहे. या विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक आई आणि तिच्या दोन मुली सुंदर डान्स करतांंना दिसत आहे. प्रसिद्ध बॉलीवूड ट्रॅक 'कलियों का चमन'वर आईने शानदार डान्स परफॉर्मन्स दिला आहे. तिच्या सुंदर डान्स आणि उत्साहाने सर्वांना चकीत केले, वय हा फक्त एक आकडा आहे हे सिद्ध केले. या हृदयस्पर्शी क्षणाने ऑनलाइन अनेकांंना चकीत केले आहे, कारण प्रेक्षक तिच्या आत्मविश्वासाचे आणि चैतन्यपूर्ण ऊर्जेचे कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत.या व्हिडीओमध्ये राधिका शर्मा आणि रसिका शर्मा या दोन मुली दिसत असून त्यापैकी एक वधू आहे. अप्रतिम पोशाख परिधान केलेले हे तिघेही सुंदर दिसत आहे. ही क्लिप इन्स्टाग्रामवर 'अर्शवेडिंग' या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.

मुलीच्या लग्नात 'कलियों का चमन' गाण्यावर आईने केला सुंदर डान्स: 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Arsh Wedding Choreography & Events (@arshweddingchoreography)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now