ठळक बातम्या
Vijay Hazare Trophy: करुण नायरचे दमदार शतक, जाणून घ्या कसा रचला विजय हजारे ट्रॉफीमध्ये इतिहास
Amol Moreया खेळीनंतर नायरने लिस्ट ए मधील 13 वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला. न्यूझीलंडच्या जेम्स फ्रँकलिनने 2010 मध्ये एकही विकेट न गमावता 527 धावा करून हा विक्रम केला होता.
पुण्यात Mahatma Jyotirao Phule Market Yard भागात जोतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण; सोहळ्याला शरद पवार-छगन भुजबळ एकत्र (Watch Video)
Dipali Nevarekarआज सावित्रीबाई फुले यांच्या194 वी जयंती आहे.
Navjot Singh Sidhu On Rohit Sharma: रोहित शर्माला वगळण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर नवज्योतसिंग सिद्धू संतापला
Amol Moreसिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या निर्णायक पाचव्या कसोटीतून कर्णधार रोहित शर्माला वगळण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूने टीका केली आहे.
WhatsApp E-Challan Scam म्हणजे काय? पहा ट्राफिक चलन खरं की खोटं कसं ओळखायचं
Dipali Nevarekarचलन खरं आहे की खोटं हे ओळखण्यासाठी ते कुणी पाठवलय ते पहा. ते आरटीओ किंवा Ministry of Road Transport and Highways कडून आलेलं असलं पाहिजे.
Allu Arjun Granted Regular Bail: संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा; नामपल्ली न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर
Bhakti Aghavनामपल्ली कोर्टात आज थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने अभिनेत्याला दिलासा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कोर्टाने अभिनेत्याला प्रत्येकी 50 हजार रुपयांचे दोन जामीन सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
Bengaluru Woman Jumps From Moving Auto: मद्यधुंद ड्रायव्हरने चुकीचा मार्ग घेतल्याने बेंगळुरूतील महिलेने मारली चालत्या ऑटोतून उडी, काय आहे नेमकी प्रकरण? वाचा
Bhakti Aghavमहिलेने अधिकृतपणे या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली नाही. मात्र, तिचा पती अझहर खान याने बेंगळुरू शहर पोलिसांना टॅग करून घटनेची माहिती दिली. घटनेच्या वेळी चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असा दावा महिलेच्या पतीने केला आहे.
Steve Smith On Virat Kohli Catch: विराट कोहलीच्या कॅचवर स्टीव्ह स्मिथने मोठं वक्तव्य; पंचाच्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी
Amol Moreतिसऱ्या पंचाने विराट कोहलीला नाबाद घोषित केले. मात्र यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आनंद झाला नाही. विशेषत: स्टीव्ह स्मिथला वाटले की त्याने चेंडू जमिनीवर पडण्यापूर्वीच पकडला होता. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथने विराट कोहलीच्या झेलवर आपली प्रतिक्रिया दिली.
पुण्यात दुचाकी विक्रेत्यांनाच प्रत्येक गाडीसोबत 2 हेल्मेट्स देणं बंधनकारक; अपघात रोखण्यासाठी Pune RTO चे नवे नियम
Dipali Nevarekarपुणे आरटीओ (Pune RTO) च्या नव्या नियमावलीनुसार, दुचाकी विकणार्या दुकानदारांना त्यांच्या ग्राहकांना डिलेव्हरीच्या वेळेस 2 हेल्मेट्स द्यावी लागणार आहेत.
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गचा अंतिम टप्पा पूर्ण; पुढील महिन्यात उद्घाटन होण्याची शक्यता
Prashant Joshiहा सहा-लेन, 701-किलोमीटरचा द्रुतगती मार्ग नागपूर ते मुंबईला जोडतो. त्याची रचना 150 किमी/ताशी वेगाला समर्थन देण्यासाठी केली गेली आहे. यात 65 उड्डाणपूल, 24 इंटरचेंज, सहा बोगदे आणि वाहने आणि पादचाऱ्यांसाठी असंख्य अंडरपास आहेत.
Savitribai Phule Jayanti 2025: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथील त्यांच्या जन्मघरी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिली भेट
Dipali Nevarekarसातारा मध्ये सावित्रीबाई फुलेंच्या जन्मघरी भेट मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे.
Shane Watson on Sam Konstas: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर सॅम कॉन्स्टन्सचे तोंडभरून कौतुक
Amol Moreसॅम कॉन्स्टन्ससोबतच्या अनुभवाविषयी बोलताना शेन वॉटसन म्हणाला, "सॅमसोबत काम करताना मला वाटले की तो खूप शांत आणि एकत्रित माणूस आहे, जो खोलवर विचार करतो आणि जास्त बोलत नाही. पण कसोटी सामन्यात आम्ही पाहिले की तो पूर्णपणे वेगळा आहे.
Palghar Shocker: प्रसूतीदरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू; अर्भकाला वाचवण्यात अपयश, पालघरमधील घटना
Jyoti Kadamप्रसूतीदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गर्भात असलेल्या बाळाला डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही.
Digital Documents Now Valid in Mumbai: मुंबईकरांना दिलासा! आता DigiLocker आणि mParivahan ॲप्सवरील कागदपत्रे धरली जाणार ग्राह्य; वाहतूक पोलिसांना दिले निर्देश
Prashant Joshiकेंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी Digi Locker व mParivahan या मोबाईल अॅपद्वारे दाखविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे.
Chandan Gupta Murder Case: कासगंज येथील प्रसिद्ध चंदन गुप्ता हत्याकांडातील सर्व 28 दोषींना जन्मठेपेची शिक्षा, NIA कोर्टाचा निकाल
Bhakti Aghavचंदन गुप्ता हत्याकांडातीलदोषी 28 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावली असून 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 26 जानेवारी 2018 रोजी कासगंजमध्ये तिरंगा यात्रेदरम्यान उसळलेल्या दंगलीत चंदन गुप्ता (Chandan Gupta) यांचा मृत्यू झाला होता.
Paatal Lok Season 2 Teaser Out: 'पाताल लोक' सीझन 2 सिरीजची पहिली झलक समोर, जाणून घ्या कधी रिलीज होणार
Amol Moreइन्स्पेक्टर हाथी राम चौधरीच्या भूमिकेतील जयदीप अहलावत एका नवीन प्रकरणाच्या तपासात व्यस्त असल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे.
Viral Video: पावसापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी पक्षी छत्रीप्रमाणे पसरवतो पंख, व्हायरल व्हिडिओ जिंकेल तुमचं मन
Shreya Varkeमाणूस असो वा प्राणी किंवा पक्षी, त्याची मुले आणि त्याचे कुटुंब प्रत्येकासाठी सर्वात महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे मनुष्य आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार असतो, त्याचप्रमाणे पशू-पक्षी आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वत:ला धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
Shreyas Iyer Century: श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये झळकावले दुसरे शतक, स्फोटक फलंदाजीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केला दावा
Nitin Kurheअय्यर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा करत आहे. हैदराबादविरुद्ध 44 धावांची इनिंगही खेळली. गुजरात कॉलेज मैदानावर शुक्रवारी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत मुंबईने नाणेफेक जिंकून पुद्दुचेरीविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने लवकर विकेट गमावल्या. मुंबईने 82 धावांत 5 विकेट गमावल्या.
Mahakumbh Mela 2025: महाकुंभ मेळासाठी हवामान विभागाकडून विशेष वेबपेज लाँच; दर 15 मिनिटांनी कळणार वातावरणातील बदल
Jyoti Kadamमहाकुंभ हा तात्पुरता जिल्हा म्हणून स्थापन करण्यात आला आहे. आता तेथील हवामानाची ताजी अपडेट नागरिकांना मिळावी यासाठी वामान विभागाकडून विशेष वेबपेज लाँच करण्यात आले आहे.
Sanjay Raut Praises Devendra Fadnavis: 'गडचिरोलीचा विकास महाराष्ट्रासाठी चांगला'; संजय राऊत यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा
Bhakti Aghavसंजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) कार्यरत असलेल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करून राज्य सरकारने प्रशंसनीय काम केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Navi Mumbai Horror: नवी मुंबई मध्ये रबाळे-घणसोली स्थानकादरम्यान पोलिस हेड कॉस्टेबल ची हत्या करून त्याला चालत्या ट्रेन समोर फेकलं; 2 आरोपींचा शोध सुरू
Dipali Nevarekarरेल्वेच्या मोटरमनने पोलिसांना सांगितले की, पांढऱ्या शर्टातील दोन व्यक्तींनी पनवेल गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस हेड कॉन्स्टेबलला रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर ढकलले.