ठळक बातम्या

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या भांडणाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोन मुलींमध्ये जोरदार वाद होताना दिसत आहे. राजीव चौक मेट्रो स्टेशनवर दोन मुलींमधील वाद इतका वाढला की, हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भांडणादरम्यान एका मुलीने दुसऱ्या मुलीचे केस पकडून ओढले.

NCB Seizes Fake Drug Pills and Cigarettes: मुंबईमध्ये एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले 74,000 अवैध कॅप्सूल, 2.4 लाख बनावट सिगारेट

Prashant Joshi

जप्त केलेले सामान संशयास्पद नसलेले खाद्यपदार्थ आणि इतर पिशव्यांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबत दोन कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपन्यांची चौकशी सुरू आहे.

Guru Gobind Singh Jayanti 2025: गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या, त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या रंजक आणि प्रेरणादायी तथ्यांबद्दल

Shreya Varke

शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंदसिंग हे केवळ धर्मगुरूच नव्हते तर एक महान योद्धा, कवी आणि थोर विचारवंत होते, त्यामुळे शिखांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार श्रद्धा आणि आदर आहे. गुरु गोविंद सिंग यांनी शीख धर्माला बळकटी देण्याबरोबरच लोकांना सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. 6 जानेवारी 2025 रोजी गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या रंजक आणि प्रेरणादायी तथ्यांबद्दल..

Weather Forecast: कसे असेल आजचे हवामान? जाणुन घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Shreya Varke

कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील अनेक भागात पुढील दोन-तीन दिवस दाट धुक्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ६ ते ८ जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर बिहार, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूरमध्येही 6 जानेवारीला दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 06 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, सोमवार 06 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

South Africa vs Pakistan, 2nd Test Day 3 Stumps Scorecard: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, पाकिस्तानला पराभवाचा धोका, शान मसूदने दुसऱ्या डावात झळकावले नाबाद शतक

Amol More

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात 49 षटकांत एक गडी गमावून 213 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिली विकेट घेत 205 धावा फलकावर लावल्या.

Sanjay Gaikwad Viral Video: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली; मतदारांना जाहीर शिवीगाळ

Amol More

विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाड हे विजयी झाले. पण हा विजय त्यांच्या जिव्हारी लागला आहे. कारण ते अगदी काठावर निवडून आले आहेत. त्यांनी निसटत्या विजयाची नोंद केली. अवघ्या 800 मतांनी ते विजयी झाले.

Virat Kohli Test Stats In Last 5 Years: विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी, पाहा गेल्या 5 वर्षांची आकडेवारी

Amol More

2011 साली पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीची सरासरी सातत्याने घसरत आहे. एकेकाळी ५० पेक्षा जास्त सरासरी असलेला विराट कोहली आता 45 च्या जवळ पोहोचला आहे. 123 कसोटी सामने खेळणाऱ्या विराट कोहलीने 210 डावांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत.

Advertisement

South Africa vs Pakistan, 2nd Test Day 3 Scorecard: पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या 194 धावांवर आटोपला, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दिला फॉलोऑन

Amol More

दुसऱ्या डावात पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली आहे. सध्या पाकिस्तानने बिनबाद 135 धावा या केल्या आहेत. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद हा 68 तर बाबर आझम हा 54 धावांवर खेळत आहे.

Vijay Hazare Trophy: मुंबईचा सौराष्ट्राचा 5 विकेट्सनी पराभव, आयुष म्हात्रेची 148 धावांची स्फोटक खेळी

Amol More

सौराष्ट्रने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईने 46 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. त्यासाठी आयुषने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. त्याने 93 चेंडूंचा सामना करत 148 धावा केल्या. आयुषच्या या खेळीत 13 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता.

New Zealand Beat Sri Lanka, 1st ODI Match 2025 Full Highlights: पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा नऊ गडी राखून पराभव करून मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी; पहा NZ vs SL सामन्याचे संपूर्ण हायलाइट्स येथे

Amol More

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 26.2 षटकांत 180 धावा केल्या आणि सामना 9 गडी राखून जिंकला. विल यंगने 95 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली. त्याने 86 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने ही खेळी खेळली.

Ramesh Bidhuri Controversy: आगोदर घाणेरडे वक्तव्य, नंतर माफी; भाजप नेते बिधुरी Priyanka Gandhi यांच्याबद्दलच्या टिप्पणीमुळे वादात

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Controversial Statements: भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांना एका रॅलीदरम्यान प्रियंका गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपवर महिलाविरोधी भावना असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांनी माफीची मागणी केली.

Advertisement

Video: 'भारताला सुपरस्टार संस्कृतीची गरज नाही'; विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर इरफान पठाण भडकला

Jyoti Kadam

अलीकडच्या काळात विराट कोहलीच्या खराब कामगिरीकडेही इरफानने लक्ष वेधले. पठाणने कोहलीला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.

Zimbabwe vs Afghanistan, 2nd Test Day 4 Scorecard: अफगाणिस्तानचा दुसरा डाव 363 धावांवर आटोपला; झिम्बाब्बेसमोर जिंकण्यासाठी 278 धावांचे आव्हान

Amol More

झिम्बाब्वेसाठी ब्लेसिंग मुझाराबानीने दुसऱ्या डावात सर्वाधिक 6 बळी घेतले. मुझाराबानीशिवाय रिचर्ड नगारावाने 3 बळी घेतले. तर सिकंदर रझाला 1 विकेट मिळाली. सध्या पाहुण्या संघाला मालिका जिंकण्यासाठी 278 धावा कराव्या लागणार आहेत. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी अनिर्णित राहिली.

Most Wickets in BGT 2024-25: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये यावेळी सर्वाधिक विकेट घेणारे 3 गोलंदाज, जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानी

Nitin Kurhe

सिडनी येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या कसोटी मालिकेत दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. जिथे काही गोलंदाज सर्वात मोठे विकेट घेणारे ठरले.

COVID-19 Drugs Use For Cat Health: मांजर आजारी पडल्यास कोविड-19 वरील औषधांचा वापर? चीनमध्ये चाललंय तरी काय? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Cats Fatal Disease: चिनमध्ये मांजर पाळणारे मालक फेलाइन इन्फेक्शियस पेरिटोनिटिस (FIP) वर उपचार करण्यासाठी Merck's Lagevrio सह मानवी COVID-19 औषधे वापरत आहेत. ज्यामुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्यसेवा खर्च आणि उपचारांबाबत चर्चा सुरु झाली आहेत.

Advertisement

Raigad Fire: एसपीआर केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

Jyoti Kadam

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अस्पष्ट आहे.

IPL 2025 RCB Captain: RCB च्या कर्णधाराबाबत नवीन अपडेट, या खेळाडूला मिळणार कमांड! विराट पुन्हा कर्णधार होणार नाही

Amol More

RCB नवीन कर्णधारासह IPL 2025 मध्ये प्रवेश करेल. दरम्यान, कॅप्टनबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर युवा फलंदाज रजत पाटीदार 18व्या हंगामात आरसीबीचा कर्णधार असेल.

Nuh Shocker: आईने नवजात मुलीला फेकले कालव्यात, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला सुरु

Shreya Varke

हरीयाणातील नूह मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लहावास गावाजवळील कालव्यात एका नवजात मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. आईने आपल्या नवजात मुलीला कालव्यात फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. कालव्यात मुलीचा मृतदेह पाहून स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

Sunil Gavaskar On Rohit Sharma: 'सल्ले देणारे आम्ही कोण? आम्हाला क्रिकेटबद्दल काहीच माहिती नाही', सुनील गावस्कर यांचा रोहित शर्माला टोमणा

Nitin Kurhe

रोहित शर्माने टीव्हीवर जे लोक बोलतात ते ऐकून निवृत्ती घेणार नाही, असे सांगत निवृत्त घेण्यास नकार दिला. रोहित शर्माच्या या वक्तव्यावर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी पलटवार केला आहे.

Advertisement
Advertisement