Nuh Shocker: आईने नवजात मुलीला फेकले कालव्यात, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला सुरु

हरीयाणातील नूह मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लहावास गावाजवळील कालव्यात एका नवजात मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. आईने आपल्या नवजात मुलीला कालव्यात फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. कालव्यात मुलीचा मृतदेह पाहून स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

Nuh Shocker

Nuh Shocker:  हरीयाणातील नूह मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लहावास गावाजवळील कालव्यात एका नवजात मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. आईने आपल्या नवजात मुलीला कालव्यात फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे. कालव्यात मुलीचा मृतदेह पाहून स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली असून लोकांनी या अमानुष कृत्याचा निषेध केला आहे. हे देखील वाचा: Hoshiarpur Shocker: शाळेच्या मुख्याध्यापकाची लहान मुलाला बेदम मारहाण; विचलित करणारी दृश्य आली समोर (Video)

आईने नवजात मुलीला फेकले कालव्यात 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement