ठळक बातम्या

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनी लॉटरीच्या सोडतीच्या बक्षिसांची एकूण संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी मंगळ लॉटरीच्या सोडतीच्या बक्षिसांची एकूण संख्या 1,175 आहे.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात पुन्हा होणार मोठी राजकीय उलथापालथ? शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता- Reports

टीम लेटेस्टली

एका अहवालानुसार, पक्षाच्या जवळच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की, शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुती आघाडीत सामील होण्यास तयार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मंत्रीपदासाठी लॉबिंग करत असल्याचा अंदाजही इतर विविध अहवालांमध्ये व्यक्त केला जात आहे.

HMPV Patient in Nagpur: महाराष्ट्रात ह्युमन मेटाप्युमोव्हायरस प्रवेश; नागपूर येथे HMPV संक्रमित दोन रुग्णांची नोंद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Nagpur Health News: महाराष्ट्रात नागपुरात ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चे दोन नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आरोग्य सल्लागारांबद्दल जाणून घ्या.

Telangana Animal Cruelty Horror: पाय आणि तोंड बांधून 32 कुत्रे 40 फूट उंच पुलावरून फेकले, 21 कुत्र्यांचा मृत्यू, 11 गंभीर

Shreya Varke

संगारेड्डीच्या एडुमैलाराम गावात अज्ञात व्यक्तींनी ३२ कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून 40 फूट उंच पुलावरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या या घटनेत 121 कुत्र्यांचा मृत्यू झाला असून 11 कुत्र्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 4जानेवारी रोजी सिटिझन फॉर अॅनिमल्सच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हे भयानक दृश्य उघडकीस आले.

Advertisement

PRS vs MLR BBL 2024-25 Dream11 Team Prediction: पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ जाणून घ्या

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 26 वा सामना आज 7 जानेवारी रोजी पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना पर्थ येथील पर्थ स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Canada To Merge With US? कॅनडा लवकरच होणार अमेरिकेचे 51 वे राज्य? Justin Trudeau यांच्या राजीनाम्यानंतर Donald Trump यांनी दिली ऑफर

Prashant Joshi

जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याने अधिक अनिश्चित बनली आहे. ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांदरम्यान, कॅनडाला आता आपली आर्थिक आणि राजकीय दिशा काय असावी याचा विचार करण्यास भाग पाडले आहे. कॅनडा खरोखरच अमेरिकेचे 51 वे राज्य बनू शकेल की ट्रम्प यांचा आणखी एक राजकीय विनोद होता, हे येणारा काळच ठरवेल.

ICC Ranking: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाला मोठा फटका; आयसीसी क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर घसरला

टीम लेटेस्टली

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाचे आयसीसी क्रमवारीत मोठे नुकसान झाले आहे.

HMPV Virus in India: कर्नाटक आणि गुजरातपाठोपाठ तामिळनाडूच्या चेन्नई आणि सालेममध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचे आढळले दोन रुग्ण

Shreya Varke

तामिळनाडूमध्ये ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चे दोन, चेन्नई आणि सालेममध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी सोमवारी दिली. सध्या दोन्ही बाधितांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी दिली. तामिळनाडू सरकारच्या डीआयपीआरने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा नवीन विषाणू नाही आणि हा विषाणू 2001 मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला होता.

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना 'शेतकरी कर्जमाफी'स मोठा अडसर? माणिकराव कोकाटे यांचे स्पष्ट संकेत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये प्रचंड प्रभावी ठरलेली लाडकी बीहणी योजना शेतकरी कर्जमाफी होण्यासाठी प्रमुख अडथळा असल्याचे संकेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. ज्यामुळे या योजनेविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Beed Sarpanch Murder Case: बीड सरपंच हत्या प्रकरणाबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल CP Radhakrishnan यांची भेट; धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

Prashant Joshi

शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित केली जावी आणि त्यामुळे कर्तव्यात दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली.

Horoscope Today राशीभविष्य, मंगळवार 07 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, मंगळवार 07 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Perth Scorchers vs Melbourne Renegades BBL 2025 Live Streaming: पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात चुरशीचा सामना; भारतात सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 26 वा सामना आज 7 जानेवारी रोजी पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना पर्थ येथील पर्थ स्टेडियमवर होणार आहे. पर्थ स्कॉचर्सने या स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत.

Advertisement

‘Good Bad Ugly’ Release Date: दिग्दर्शक रविचंद्रन यांचा 'गुड बॅड अग्ली' हा चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Shreya Varke

दिग्दर्शक अधिक रविचंद्रन दिग्दर्शित 'गुड बॅड अग्ली' हा चित्रपट अभिनेता अजित कुमारची प्रमुख भूमिका असलेला अॅक्शन एंटरटेनर चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक अधिक रविचंद्रन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली अ‍सून. त्यांनी लिहिले की, #GoodBadUgly 10 एप्रिल @MythriOfficial रोजी येणार आहे.

Earthquake News: नेपाळमध्ये पहाटे 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; दिल्ली-एनसीआर, बिहारसह देशातील अनेक भागात जाणवले धक्के

Prashant Joshi

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या उत्तर-पश्चिम 84 किमी अंतरावर लोबुचे होते. सुमारे 10 किमी खोलीवर त्याची नोंद झाली. बिहारमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.1 इतकी मोजण्यात आली.

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभाच्या अधिकृत https://kumbh.gov.in संकेतस्थळाला १८३ देशांतील ३३ लाखांहून अधिक युजर्सची दिली भेट

Shreya Varke

महाकुंभ 2025 हा सनातन संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात मोठा मेळा आणि मानवतेचा अमूर्त वारसा असल्याने जगभरात कुतूहल निर्माण झाले आहे. जगभरातील लोक विविध संकेतस्थळे आणि पोर्टल्सच्या माध्यमातून सक्रियपणे या भव्य सोहळ्याची माहिती घेत आहेत. https://kumbh.gov.in/ महाकुंभाचे अधिकृत संकेतस्थळ विश्वसनीय माहितीचा प्राथमिक स्त्रोत म्हणून उदयास आले असून, जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांकडून लक्षणीय रहदारी दिसून येत आहे.

Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यामध्ये सायबर फसवणुकीचा धोका; सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा यूपी पोलिसांचा हा सल्ला (Watch Video)

Dipali Nevarekar

हॉटेल बूकिंग, किंवा अन्य कोणत्याही बुकिंगच्या नावाखाली भाविकांच्या खाजगी माहितीवर डल्ला मारला जाऊ शकतो. क्यू आर कोडच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होऊ शकते त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहणं गरजेचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Advertisement

बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या मिळविलेल्या 62 बांगलादेशींचे पासपोर्ट रद्द करण्यात आल्याची माहिती - Anti-Terrorism Branch of the Pimpri-Chinchwad Police ची कारवाई

Dipali Nevarekar

2024 मध्ये Anti-Terrorism Branch of Pimpri Chinchwad कडून 29 बांग्लादेशी आणि 4 रोहिंग्यांना विरूद्ध कारवाई झाल्याची माहिती आहे.

Justin Trudeau Resigns As PM: जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार होणार

Dipali Nevarekar

कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले की, वाढत्या Leadership Crisis मुळे पाठिंबा गमावल्यानंतर ते लिबरल पक्षाचे नेते म्हणूनही राजीनामा देणार आहेत.

Sana Khan Welcomes Second Baby: बिग बॉस फेम सना खान दुसर्‍यांदा झाली आई; Instagram वर शेअर केली गूड न्यूज

Dipali Nevarekar

Sana Khan-Mufti Anas Sayed यांंच्या आयुष्यामध्ये दिसर्‍यांदा मुलाचा जन्म झाला आहे.

Student Stabs Two Classmates In Mumbai: मुंबईतील सायन कोळीवाडा शाळेत बँचवर बसण्यावरून वाद; विद्यार्थ्याने 2 वर्गमित्रांवर केला चाकूने वार

Bhakti Aghav

रागाच्या भरात एका विद्यार्थ्याने शाळेच्या बॅगमधून काढलेल्या चाकूने दोन वर्गमित्रांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पालकांनी शाळांमधील सुरक्षा उपायांवर चिंता व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement