ठळक बातम्या
BJP Candidate List Delhi: दिल्ली भाजपने तिसऱ्या यादीत फक्त एकच नाव केले जाहीर, करावल नगरच्या आमदाराला आता या जागेवरून मिळाले तिकीट
Amol Moreदिल्ली भाजपने तिसऱ्या यादीत फक्त एकच नाव जाहीर केले, करावल नगरचे आमदार मोहन सिंग बिष्ट यांना मुस्तफाबाद मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे
Shreyas Iyer New Captain of Punjab Kings: ठरलं तर मग! श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा नवा कर्णधार, तर रिकी पॉन्टिंगकडे मोठी जबाबदारी
Nitin Kurheसलमान खानने होस्ट केलेल्या बिग बॉस-18 सीझनमध्ये श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आणि शशांक सिंग पाहुणे म्हणून आले होते. जिथे सलमान खानने पुष्टी केली की अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार असेल.
ICC Champions Trophy 2025 India Squad: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 'या' दिवशी होणार भारतीय संघाची घोषणा, राजीव शुक्ला यांनी दिली अपडेट
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळेल, ज्यामध्ये 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने असतील. प्रथम 22 जानेवारीपासून सुरू होणारी 5 सामन्यांची टी-20 मालिका होईल. या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. तथापि, एकदिवसीय मालिकेसाठी मेन इन ब्लू संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.
Chhattisgarh: छत्तीसगड बिजापूरमध्ये आयईडी स्फोटात 2 पोलिस कर्मचारी जखमी
Amol Moreरविवारी छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, असे एएनआयने पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे.
WPL 2025: मुंबई-बंगळुरूसह 'या' चार ठिकाणी खेळवण्यात येणार 'महिला प्रीमियर लीग' 2025 चे सामने, राजीव शुक्ला यांनी दिली माहिती
टीम लेटेस्टलीबीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी ही स्पर्धा कोणत्या चार ठिकाणी खेळवली जाईल हे सांगितले. या चार शहरांमध्ये मुंबई आणि बंगळुरूचाही समावेश आहे. पूर्वी फक्त दोन शहरांमधील स्थळांबद्दल चर्चा होती, पण आता ती बदलण्यात आली आहे.
Fateh Box Office Collection Day 2: 'फतेह' ने दुसऱ्या दिवशी 'पुष्पा 2' एवढी केली कमाई, पाहा कलेक्शन
Amol More'फतेह' आणि 'गेम चेंजर' 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाले होते आणि त्याआधी 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट प्रदर्शित होऊन 38 दिवस झाले आहेत पण तरीही हा चित्रपट दररोज करोडोंची कमाई करत आहे.
IND W vs IRE W 2nd ODI 2025: स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जच्या बळावर भारताने इतिहास रचला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये केला असा चमत्कार
Nitin Kurheभारताकडून कर्णधार स्मृती मानधना आणि प्रीतिका रावल सलामीला आल्या. या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी 157 धावांची भागीदारी केली आणि भारतासाठी मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. मानधनाने 73 धावा केल्या आणि रावलने 67 धावा केल्या. यानंतर हरलीन देओलने अर्धशतक झळकावले.
Uttarakhand Road Accident: उत्तराखंडमधील पौडी येथे बस अपघातात 5 जणांचा मृत्यू, 15 हून अधिक जखमी, मुख्यमंत्री धामी यांनी व्यक्त केला शोक
Amol Moreपौरी ते सेंट्रल स्कूल या मार्गावर शनिवारी एक भीषण बस अपघात झाला, ज्यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 15 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा अपघात बस क्रमांक UK12PB0177 चा होता, जो नियंत्रणाबाहेर गेला आणि सुमारे 100 मीटर खोल खड्ड्यात पडला.
AFG Squad for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तानने संघ केला जाहीर, रशीदऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी
Nitin Kurheरशीद खान आणि इब्राहिम झदरान यांच्यासोबत रहमानउल्लाह गुरबाजलाही संधी देण्यात आली आहे. अफगाणिस्तानने हशमतुल्लाह शाहिदी यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व करेल. त्यांच्यासोबत संघात तीन राखीव खेळाडूंनाही ठेवण्यात आले आहे.
IND W Beat IRE W 2nd ODI Match Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी केला पराभव, दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी; मालिकेत 2-0 ने घेतली आघाडी
Nitin Kurheदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आयर्लंडचा 116 धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. तर, आयर्लंडचे नेतृत्व गॅबी लुईसकडे आहे.
IND vs ENG T20I Series 2025: इंग्लंडविरुद्ध हार्दिक पांड्याला इतिहास रचण्याची संधी, तीन विकेट घेताच करणार मोठी कामगिरी
टीम लेटेस्टली2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, निवडकर्ते या मालिकेतील काही मोठ्या खेळाडूंवर लक्ष ठेवतील, त्यापैकी एक स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याचे (Hardik Pandya) नाव आहे. गेल्या वर्षी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने शानदार कामगिरी केली.
Amit Shah on Naxalism: गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली देशातून नक्षलवाद संपण्याची तारिख
Amol Moreभारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे होत आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहत कार्यकर्त्यांचे आभार मानले.
IPL 2025 Date Confirmed: क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून रंगणार 'आयपीएल 2025' चा 'महासंग्राम'; राजीव शुक्ला यांनी दिली माहिती
Nitin Kurheइंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2025 (IPL 2025) 23 मार्चपासून सुरू होईल. चाहते बऱ्याच दिवसांपासून आयपीएल 2025 च्या तारखेची वाट पाहत होते. आता राजीव शुक्ला यांनी ते कधी सुरू होईल हे स्पष्ट केले आहे.
Virat - Anushka Spotted at Gateway of India: गेट वे ऑफ इंडियावर विराट-अनुष्काला पाहून बसला सर्वांनाच धक्का, सामान्याप्रमाणेच बोटीची पहात होते वाट
Amol Moreविराट आणि अनुष्का आज गेट ऑफ इंडिया येथे आले असता अगदी सामान्यांप्रमाणेच ते आपल्या बोटीची वाट पाहत होते.
Anita Anand: कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून भारतीय वंशाच्या अनिता आनंद बाहेर
Amol Moreव्यवसाय आणि वित्त कायद्यातील तज्ज्ञ अनिता आनंद या टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक होत्या. राजकारणात येण्यापूर्वी, त्यांनी 2019 मध्ये ओंटारियोच्या ओकव्हिल येथून खासदार होण्यापूर्वी अमेरिकेतील येल विद्यापीठात व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून काम केले
Companies Are Hiring Private Detectives: खोटे बोलून सुट्टी घेणाऱ्यांनो सावध राहा! कर्मचाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी कंपन्या नेमत आहेत खाजगी गुप्तहेर, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiकर्मचाऱ्याला खरोखर रजेची गरज आहे की नाही हे कळावे, हा हेर नेमून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचा कंपन्यांचा उद्देश आहे. प्रत्यक्षात विनाकारण घेतल्या जाणाऱ्या या रजांमुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे हे पाउल उचलले जात आहे.
Adar Poonawalla: 'माझ्या पत्नीला रविवारीही माझ्याकडे पाहत राहणे आवडते'; सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांची 90 तास काम करण्यावरून प्रतिक्रीया
Jyoti Kadamदिपीका पादूकोण, राजीव बजाज, आनंद महिंद्रा यांच्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनीही लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांच्या या विधानावर प्रतीक्रिया दिली आहे.
BCCI Review Meeting: बीसीसीआयच्या आढावा बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? रोहित आणि गंभीर काय म्हणाले; जाणून घ्या बैठकीचे 5 महत्वाचे मुद्दे
टीम लेटेस्टलीऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोन्ही मालिकांमध्ये खराब कामगिरीमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर प्रचंड टीका झाली. गौतम गंभीरवर टीका झाली आणि संघाला नवीन कर्णधार देण्याबाबतच्या अटकळांनाही सुरुवात झाली. बीसीसीआयच्या आढावा बैठकीत अशा काही विषयांवर सखोल चर्चा झाली.
Drunk Youth Hits Traffic Cop Near Magarpatta: पुण्यात मगरपट्टाजवळ मद्यधुंद तरुणाचा वाहतूक पोलिसावर हल्ला; घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video)
Bhakti Aghavशनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. हडपसर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. ही घटना रासकर चौकातील मगरपट्टाजवळ घडली, जिथे हडपसर वाहतूक विभाग वाहतूक व्यवस्थापित करत होता.