BJP Candidate List Delhi: दिल्ली भाजपने तिसऱ्या यादीत फक्त एकच नाव केले जाहीर, करावल नगरच्या आमदाराला आता या जागेवरून मिळाले तिकीट
दिल्ली भाजपने तिसऱ्या यादीत फक्त एकच नाव जाहीर केले, करावल नगरचे आमदार मोहन सिंग बिष्ट यांना मुस्तफाबाद मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे
Delhi BJP Third Candidate List: दिल्ली भाजपने तिसऱ्या यादीत फक्त एकच नाव जाहीर केले, करावल नगरचे आमदार मोहन सिंग बिष्ट यांना मुस्तफाबाद मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. खरं तर, भाजपने दुसऱ्या यादीत, विद्यमान आमदार मोहन बिष्ट यांना तिकीट देण्याऐवजी करावल नगर मतदारसंघातून कपिल मिश्रा यांना उमेदवारी दिली होती, ज्यामुळे आमदार बिष्ट बरेच नाराज दिसत होते.
एका वृत्त वाहीनीशी बोलताना मोहन सिंग बिष्ट भावनिक झाले आणि रडत रडत ते म्हणाले की, भाजप हायकमांड जो काही निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल. यानंतर लगेचच पक्षाने फक्त एकाच नावाची तिसरी यादी प्रसिद्ध केली आणि त्यांना मुस्तफाबाद मतदारसंघातून तिकीट दिले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement