Virat - Anushka Spotted at Gateway of India: गेट वे ऑफ इंडियावर विराट-अनुष्काला पाहून बसला सर्वांनाच धक्का, सामान्याप्रमाणेच बोटीची पहात होते वाट
विराट आणि अनुष्का आज गेट ऑफ इंडिया येथे आले असता अगदी सामान्यांप्रमाणेच ते आपल्या बोटीची वाट पाहत होते.
Virat - Anushka Spotted at Gateway of India: क्रिकेटपटू विराट कोहली (Virat kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे मुंबईत आले आहेत. आज सकाळीच ते गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने अलिबागला रवाना झाले. दोघंही जेट्टीजवळ उभे असताना तेव्हा आजूबाजूच्या लोकांना सुरुवातीला काहीच कळलं नाही. विरुष्का च्या मागे उभ्या असलेल्या एका मुलीची रिअॅक्शन आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून या मुलीला आपल्या समोर असलेले अनुष्का आणि विराट असल्यावर काही काळ विश्वासच बसला नाही.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)