ठळक बातम्या
Bangladesh Squad Champions Trophy 2025: ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांगलादेशने 15 सदस्यीय संघ जाहीर केला, शाकिब अल हसनला संघातून वगळले
Amol Moreबांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. संघाची धुरा नजमुल हुसेन शांतो यांच्याकडे असेल.
Elephant Falls and Dies: तामिळनाडूमध्ये अन्नाच्या शोधत असताना हत्तीण 70 फूट खोल दरीत पडली; दुर्दैवाने मृत्यू
Jyoti Kadamदुसऱ्यांदा कोसळणे हत्तीणीसाठी प्राणघातक ठरले. वन अधिकाऱ्यांनी हत्तीणीला मृत्यूपूर्वी तिला शेवटच्या क्षणी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर पाण्याचा मारा केला.
Satara Shocker: मानमध्ये दारूच्या नशेत क्षुल्लक कारणावरून तरुणाने केली आईची हत्या; पोलिसांकडून आरोपीला अटक
Prashant Joshiआईने जेवण देण्यास नकार दिला व स्वतः जेवण वाढून घेण्यास सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर परिस्थिती चिघळली. यावेळी रागाच्या भरात व नशेत विशालने त्याच्या 48 वर्षीय आईवर स्टीलच्या भांड्याने हल्ला केला.
Ira Jadhav Triple Century: मुंबईच्या मुलीची कमाल! महिला अंडर 19 एकदिवसीय करंडक स्पर्धेत झळकावले त्रिशतक, स्मृती मानधनाचा विक्रम मोडला
Nitin Kurheमुंबईची इरा जाधव (Ira Jadhav), जिने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी महिलांच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय करंडकात 346 धावांची स्फोटक खेळी करून इतिहास रचला. या खेळीसह त्याने असा विक्रम रचला आहे जो कोणत्याही भारतीय पुरुष क्रिकेटपटूला करता आला नाही.
IND vs ENG 1st T20: नितीश रेड्डी आणि हार्दिकसह दोन वेगवान गोलंदाज, हा खेळाडू सॅमसनसोबत सलामीला येणार; जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
Amol Moreइंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडू दिसणार नाहीत. यामध्ये ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. तसेच, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांचीही या मालिकेसाठी निवड झालेली नाही.
Rashmika Mandanna Health Update: जिममध्ये दुखापत झाल्यानंतर रश्मिका मंदान्ना आता कशी आहे? सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिलं अपडेट
Bhakti Aghav'पुष्पा 2' फेम रश्मिका जिममध्ये व्यायाम करताना जखमी झाली. यामुळे तिच्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण सध्या थांबवण्यात आले आहे. तिचे चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु दुखापतीमुळे शुटिंगला ब्रेक द्यावा लागला आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे.
IND W vs IRE W 2nd ODI 2025 Scorecard: भारतीय महिला संघाने आयर्लंड पुढे ठेवले 371 धावांचे लक्ष्य; जेमिमा रॉड्रिग्जचे शतक, पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड येथे पहा
Jyoti Kadamभारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 370 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने शतक झळकावत 102 धावा केल्या, तर हरलीन देओलने 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
IND W vs IRE W 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने आयर्लंडला दिले 371 धावांचे लक्ष्य, जेमिमाने झळकावले शतक
Nitin Kurheदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 गडी गमावून 370 धावा केल्या. संघाच्या या मोठ्या डावात जेमिमा रॉड्रिग्जने शतक झळकावत 102 धावा केल्या, तर हरलीन देओलने 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. खेळला.
Jemimah Rodrigues Half Century: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जने झळकावले 7 वे अर्धशतक; भारतीय महिला संघाची मजबूत स्थितीत
Jyoti Kadamप्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल आणि त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने तिचे 7 वे एकदिवसीय अर्धशतक झळकावल्याने चांगली धावसंख्ये केली आहे. तिने 62 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे.
New BCCI Secretary Devajit Saikia: देवजीत सैकिया झाले बीसीसीआयचे नवे सचिव; जय शाह यांची जागा घेतली, सर्वसाधारण सभेत निर्णय
Prashant Joshiबीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणतेही रिक्त पद 45 दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलावून भरावे लागते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पद रिक्त झाल्यानंतर 43 व्या दिवशी बैठक बोलावली. सैकिया हे बीसीसीआयचे सचिव बनणे निश्चित मानले जात होते, कारण ते या पदासाठी एकमेव उमेदवार होते.
Harleen Deol Half Century: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरलीन देओलने झळकावले अर्धशतक; भारतीय संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
Jyoti Kadamप्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली, स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि हरलीन देओल यांनी त्यांचे अर्धशतक झळकावले आहे. त्यांनी 57 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली.
Maharashtra Bank holidays in January 2025: मकर संक्रांतीनिमित्त 14 जानेवारीला महाराष्ट्रातील बँका बंद असणार? जाणून घ्या या महिन्यातील सुट्ट्यांची यादी
Prashant Joshiजानेवारी महिन्यात सण, प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त, सर्व बँका (सरकारी आणि खाजगी) प्रत्येक महिन्याप्रमाणे दोन शनिवार आणि चार रविवारी बंद राहतील. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.
Naxalites Killed In Encounter: बिजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार
Bhakti Aghavबस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाच्या जंगली भागात सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी कारवाई केली असता ही चकमक सुरू झाली.
Maha Kumbh 2025: पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या दुप्पट भाविक, IPL पेक्षा 10 पट जास्त कमाई, राम मंदिरापेक्षा 3 पट जास्त खर्च; पाहा महाकुंभ 2025 ची आकडेवारी
Prashant Joshiजगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपेक्षा 160 पट अधिक परिसरात महाकुंभ आयोजित केला जात आहे. हा एकूण 4000 हेक्टर क्षेत्रात आयोजित केले जाईल. जगातील सर्वात मोठे स्पोर्ट्स स्टेडियम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जे 25 हेक्टरमध्ये बांधले गेले आहे.
India’s Largest Milk Producer State: उत्तर प्रदेश बनले भारतातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य; एका दिवसात 1,062 लाख लिटर दूधाचे उत्पादन
Bhakti Aghavउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार अवनीश कुमार अवस्थी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, राज्यात दरवर्षी 19.39 दशलक्ष टन किंवा दररोज 531.23 लाख लिटर दूध विक्रीयोग्य आहे. संघटित क्षेत्रात दरवर्षी 3.35 दशलक्ष टन म्हणजेच दररोज 91.78 लाख लिटर दूध प्रक्रिया केली जाते.
IND W vs IRE W 2nd ODI 2025 Live Score Updates: भारतीय महिला संघाला धक्का, स्मृती मानधनानंतर प्रतीका रावल 67 धावांवर बाद
Jyoti Kadamप्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाची सुरुवात चांगली झाली, परंतु ओर्ला प्रेंडरगास्टने स्मृती मानधनाला बाद करून टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रतीका रावल बाद झाली.
Smriti Mandhana Half Century: स्मृती मानधनाचे अर्धशतक, भारतीय महिला संघाची दमदार कामगिरी दिली दमदार कामगिरी; येथे पहा स्कोअरकार्ड
Jyoti Kadamभारतीय महिला संघाला चांगली सुरुवात मिळाली, टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधनाने 8 चौकार आणि 1 षटकार मारत तिचे 30 वे अर्धशतक पूर्ण केले. बातमी लिहिताना, भारताची धावसंख्या 156/1 (19) होती.
Donald Trump's Swearing-in Ceremony: परराष्ट्र मंत्री S Jaishankar भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील; मंत्रालयाने केली पुष्टी
Prashant Joshiडोनाल्ड ट्रम्प 47व्यांदा आणि दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्या सरकारमध्ये अनेक भारतीय वंशाच्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वा.) शपथविधीला सुरुवात होईल.
Anand Mahindra On 90-Hour Work Week: 'माझी पत्नी खूप सुंदर आहे, तिला पाहत राहणं छान वाटतं'; कामाच्या वेळेवरील SN Subrahmanyan यांच्या वादग्रस्त विधानानंतर आनंद महिंद्रा यांची प्रतिक्रिया
Bhakti Aghavआनंद महिंद्रा यांनी एक उदाहरण दित सांगितले की, अभियंते आणि एमबीए सारखी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी कला आणि संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून ते चांगले निर्णय घेऊ शकतील. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची गरज अधोरेखित करताना महिंद्रा म्हणाले, जर तुम्ही घरी वेळ घालवत नसाल, मित्रांसोबत वेळ घालवत नसाल, जर तुम्ही वाचन करत नसाल, जर तुम्हाला चिंतन करण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर तुम्ही निर्णय घेताना योग्य इनपूट कसे आणाल?
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.