Harleen Deol Half Century: आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरलीन देओलने झळकावले अर्धशतक; भारतीय संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
प्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली, स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि हरलीन देओल यांनी त्यांचे अर्धशतक झळकावले आहे. त्यांनी 57 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली.
India Women National Cricket Team vs Ireland Women National Cricket Team Match Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारी (रविवार) रोजी सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली, स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि हरलीन देओल (Harleen Deol Half Century) यांनी त्यांचे तिसरे एकदिवसीय अर्धशतक झळकावले आहे. त्यांनी 56 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे.
हरलीन देओलने तिसरे अर्धशतक झळकावले
Tags
Harleen Deol
Harleen Deol Half Century
Ind-w vs IRE-w
india vs ireland women's odi
india w vs ireland w
India Women National Cricket Team
India Women vs Ireland Women
India women's national cricket team
Indian Women
indian women team
Ireland
Ireland Women
Ireland Women National Cricket Team
ireland women team
Ireland Women vs Indian Women
आयर्लंड
आयर्लंड महिला संघ
आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारतीय महिला संघ
भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ
राजकोट
राजकोट हवामान
हरलीन देओल
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement