ठळक बातम्या
Mankhurd Rape Case: मानखुर्द मध्ये 17 वर्षीय मुलाने चाकूचा धाक दाखवत महिलेवर केला बलात्कार
Dipali Nevarekarमहिलेवर बलात्कारच्या आरोपाखाली पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.
Taloja MIDC Road Accident: तळोजा एमआयडीसी मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने दोन पादचार्यांना उडवले; घटना कॅमेर्यात कैद (Watch Video)
Dipali Nevarekarकारचा चालक अटकेत असून या अपघाताची चौकशी सुरू आहे.
Maharashtra RTE Admissions 2025: महाराष्ट्र आरटीई अॅडमिशन साठी रजिस्ट्रेशन सुरू; student.maharashtra.gov.in वर करा अर्ज
Dipali Nevarekarमहाराष्ट्रातील 8849 शाळा यासाठी रजिस्टर आहेत. याद्वारा 1,08,61 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
Indian Army Day 2025 Wishes: भारतीय लष्कर दिनाच्या WhatsApp Status, Quotes, Wallpapers आणि SMS च्या माध्यमातुन द्या खास शुभेच्छा
Shreya Varkeभारतीय सैन्याच्या असाधारण शौर्य आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन (लष्कर दिन) साजरा केला जातो. जनरल के. एम. करिअप्पा यांची १९४९ मध्ये भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती झाल्याच्या स्मरणार्थ भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. भारतीय लष्कर दिन देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. भारतीय लष्कर दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी १९४९ सालापासून आहे जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला.
Metro Line 3 Ridership: मुंबईच्या महत्वाकांक्षी मेट्रो लाईन 3 वर पहिल्या तीन महिन्यांत दिसली निराशाजनक रायडर्स संख्या; जास्त दर व कनेक्टिव्हिटीच्या अभावाने केली प्रवाशांची निराशा
Prashant Joshiसंपूर्ण 33.5-किलोमीटर कॉरिडॉर पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर दिवसाला 1.3 दशलक्ष प्रवासी या लाईनवरून प्रवास करतील अशी अपेक्षा एमएमआरसीला आहे. मात्र आता समोर आलेली तीन महिन्यांतील प्रवाशांची ही संख्या एमएमआरसीच्या अपेक्षेपासून खूप दूर आहे.
V Narayanan यांनी स्वीकारला S Somnath यांच्याकडून ISRO Chairman पदाचा कारभार
Dipali Nevarekar1984 मध्ये इस्रोमध्ये रूजू होण्यापूर्वी, त्यांनी TI डायमंड चेन लि., मद्रास रबर फॅक्टरी, भेल, त्रिची, आणि भेल, राणीपेट येथे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, जिथे त्यांनी दीड वर्ष काम केले.
Puja Khedkar Case: बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर ची सर्वोच्च न्यायालयात धाव; दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान
Dipali NevarekarPSC ने आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी UPSC नागरी सेवा परीक्षा, 2022 च्या अर्जात चुकीची माहिती दिल्याबद्दल पूजाची उमेदवारी गेल्या वर्षी 31 जुलै रोजी रद्द केली आहे.
Married Woman and Sex: लैंगिक संबंधाचा अनुभव असलेल्या विवाहित महिलेने प्रतिकार केला नाही तर, ते संबंध तिच्या इच्छेविरुद्ध मानले जाणार नाहीत; Allahabad HC चे निरीक्षण
Prashant Joshiमहिलेने आरोपीवर लग्नाच्या बहाण्याने आणि तिच्या मुलांची काळजी घेण्याचे वचन देत, तिच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून सतत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता.
PM Modi Maharashtra Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; करणार INS Surat, INS Nilgiri आणि INS Vaghsheer या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण
टीम लेटेस्टलीतीन प्रमुख नौदल लढाऊ जहाजे कार्यरत करणे ही संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृष्टीकोनातून घेतलेली एक उत्तुंग झेप आहे.
Karnataka Shocker: हॉस्पिटलच्या वसतिगृहासाठी अवघे 30 रुपये नव्हते; व्यक्तीचा कडाक्याच्या थंडीत रुग्णालयाच्या प्रांगणात मृत्यू
Prashant Joshiपत्नी आणि नवजात मुलगा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये होते. अशात आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या शिवगोपालय्या यांना सलग तीन रात्री हॉस्पिटलच्या अंगणात झोपावे लागले. डॉक्टरांना
Navi Mumbai Traffic Update On Jan 15: PM Modi यांच्या हस्ते खारघर मधील 'इस्कॉन मंदिर' उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत बदल; जाणून घ्या पर्यायी वाहतूक व्यवस्था
Dipali Nevarekarखारघर येथील सेक्टर 23 भागात इस्कॉन मंदिराचे उद्घाटन पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
INDIA Bloc for National Polls: 'इंडिया आघाडी फक्त राष्ट्रीय निवडणुकांसाठी, राज्य आणि स्थानिक निवडणुकांवर चर्चा नाही'- Sharad Pawar
Prashant Joshiमुंबईत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना पवार म्हणाले की, इंडिया ब्लॉकची स्थापना केवळ राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकांसाठी करण्यात आली असून, महापालिका किंवा राज्याच्या निवडणुका एकत्र लढविण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
Pune Car Accident: पुण्यामध्ये वाहन परवाना नसलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटलं गाडी थेट दुकानाला धडकली; अपघाताची घटना कॅमेर्यात कैद (Watch Video)
Dipali Nevarekarटिळक रोड वर अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र 11.52 लाखाच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.
नागपूर मध्ये वीज चोरण्याच्या प्रयत्नामध्ये शॉक लागून 25 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Dipali Nevarekarहिंगणा आणि बेलतरोडी पोलिस ठाण्यात मृत तरूणावर अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ट्रान्सफॉर्मरमधून तेल, वायर, लोखंड चोरण्यात त्याचा सहभाग होता.
Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी 2024-25 साठी विराट कोहली आणि ऋषभ पंत यांचा दिल्लीच्या संघात समावेश
Jyoti Kadamविराटची रणजीमध्ये शेवटच 1012 मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला. ज्यामध्ये तो वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दोन्ही डावात 14 आणि 42 धावांवर बाद झाला.
Starbucks Updates Policy: पैसे नाहीत तर प्रवेशही नाही, 27 जानेवारीपासून स्टारबक्स कॅफेची नवी पॉलिसी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेस्टारबक्सने पैसे न देणाऱ्या ग्राहकांना वापरण्यापासून रोखून, एक प्रमुख धोरण बदलण्याची घोषणा केली 27 जानेवारीपासून त्यांचे कॅफे आणि प्रसाधनगृहे सुरू होतील.
Mine Blast in Jammu and Kashmir: जम्मूच्या नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ सुरूंग स्फोट; 6 जवान जखमी
Jyoti Kadamजम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली. नियमित गस्त घालणाऱ्या सैनिकांच्या एका पथकाला माईन ब्लास्टला सामोर जाव लागल. यामध्ये अनेक सैनिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमी जवांनांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Walmik Karad MCOCA: वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि खंडणी प्रकरणी गुन्हा, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसंतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. वाल्मिक कराड याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Indian Army Day 2025 Messages: भारतीय लष्कर दिनाच्या Wallpapers, WhatsApp Messages, Greetings आणि SMS च्या माध्यमातुन द्या खास शुभेच्छा
Shreya Varkeभारतीय लष्कर दिन हा दिवस सैनिकांना त्यांच्या शौर्य आणि शौर्य कार्याबद्दल देण्यात येणारे शौर्य पुरस्कार आणि सन्मान ित करण्याची संधी आहे. व्हॉट्सअ ॅप स्टिकर्स, प्रतिमा आणि एसएमएससह भारतीय सैन्य दिन 2025 च्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आपल्या सर्व प्रियजनांना पाठवु शकता.
Pune Real Estate: पुण्यातील घरांची सरासरी किंमत 6,590 रुपये प्रति स्क्वेअर फूट; आतापर्यंतच्या उच्चांकावर, विक्री घटली- Reports
Prashant Joshiअहवालात म्हटले आहे, घरांच्या किमतीतील वाढ सलग 5 व्या वर्षी सुरूच राहिली. आधीच वाढलेल्या आधारावर, संपूर्ण शहरात सरासरी दर 10.98 टक्क्यांनी वाढून 6,590 रुपये प्रति चौरस फूट इतका सर्वकालीन उच्चांक झाला.