Taloja MIDC Road Accident: तळोजा एमआयडीसी मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने दोन पादचार्‍यांना उडवले; घटना कॅमेर्‍यात कैद (Watch Video)

कारचा चालक अटकेत असून या अपघाताची चौकशी सुरू आहे.

Road Accident At Taloja | (Photo Credits: X/@IANSKhabar)

नवी मुंबई मध्ये तळोजा एमआयडीसी मध्ये एक रस्ते अपघात झाला आहे. ज्यात भरधाव वेगात असलेल्या कारने दोन पादचार्‍यांना उडवलं आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसर्‍या व्यक्तीला जखमा झाल्या आहेत. कारचा चालक अटकेत असून या अपघाताची चौकशी सुरू आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या वायरल झाला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. Pune Car Accident: पुण्यामध्ये वाहन परवाना नसलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटलं गाडी थेट दुकानाला धडकली; अपघाताची घटना कॅमेर्‍यात कैद (Watch Video) .

तळोजा मधील रस्ते अपघात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now