V Narayanan यांनी स्वीकारला S Somnath यांच्याकडून ISRO Chairman पदाचा कारभार
1984 मध्ये इस्रोमध्ये रूजू होण्यापूर्वी, त्यांनी TI डायमंड चेन लि., मद्रास रबर फॅक्टरी, भेल, त्रिची, आणि भेल, राणीपेट येथे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, जिथे त्यांनी दीड वर्ष काम केले.
ISRO Chairman पदी आता V Narayanan रूजू झाले आहेत. आज त्यांनी S Somnath यांच्याकडून तो कार्यभार स्वीकारला आहे. एक प्रतिष्ठित वैज्ञानिक (Apex Grade) म्हणून नारायण त्यांच्या नवीन भूमिकेसाठी इस्रोमध्ये जवळपास चार दशकांचा अनुभव घेऊन येत आहेत. नक्की वाचा: New ISRO Chief: इस्त्रो च्या प्रमुखपदी आता Dr V Narayanan येणार; 14 जानेवारीला स्वीकारणार पदभार.
Advertisement
संबंधित बातम्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Bangladesh To Skip Pakistan Tour? भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; यूएई दौऱ्याची पुष्टी
Advertisement
Advertisement
Advertisement