ठळक बातम्या

Rohit Sharma And Virat Kohli Stats In Domestic Cricket: रोहित शर्मा आणि विराट कोहलीची देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी आहे कामगिरी, 'हिटमॅन' आणि 'रन मशीन'ची आकडेवारी घ्या जाणून

Amol More

भारतीय खेळाडूंना पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगण्यात आले. टीम इंडियाचा सध्याचा कसोटी कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी रणजी ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी केली आहे ते जाणून घेऊया.

India vs England, 1st T20I Match Stats: कोलकाताच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? आकडेवारीमध्ये घ्या जाणून

Nitin Kurhe

मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.

Aditya Thackeray On Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे यांची राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून महाराष्ट्र सरकारवर निशाणा

Bhakti Aghav

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सैफ अली खानवर घुसखोरी आणि चाकू हल्ला धक्कादायक आहे. त्याची प्रकृती स्थिर असून तो बरा होत आहे, हे ऐकून आम्हाला दिलासा मिळाला. कठीण काळ संपून तो लवकरात लवकर सामान्य स्थितीत परत यावा, अशी आम्ही प्रार्थना करतो. तथापि, हे घडले ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

Jasprit Bumrah On His Bed Rest News: 'खोट्या बातम्या पसरवणे सोपे आहे पण...', जसप्रीत बुमराहने घेतला खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा क्लास

Amol More

अलिकडेच ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या सामन्यात बुमराहच्या पाठीत दुखापत झाली होती, त्यानंतर सामन्याच्या मध्यभागी भारतीय गोलंदाजाने स्कॅनसाठी धाव घेतली.

Advertisement

Buldhana Hair Loss: टक्कल व्हायरस लग्नास अडथळा, तरुणाईचे विवाह रखडले; केस गळणे, टक्कल पडणे समस्येने गावकरी हैराण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Buldhana Baldness Virus: बुलढाणा येथे विविध गावांमध्ये उद्भवलेल्या केसगळती, टक्कल पडणे या कारणांमुळे तरुणाई चिंतित आहे. टक्कल व्हायरस उद्भवल्याने अनेकांचे विवाह रखडले आहेत. आयसीएमआर आणि जिल्हा आरोग्य विभाग या विचित्र समस्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.

Milk Adulteration: राज्यात दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास होणार कठोर कारवाई; तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

टीम लेटेस्टली

अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ ची अंमलबजावणी करुन, राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.

WPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघात केला बदल, दुखापत सोफी मोलिनेक्सची जागा चार्ली डीनला केले दाखल

Nitin Kurhe

महिला प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियन स्टार सोफी मोलिनेक्सची जागा घेण्यासाठी फ्रँचायझीने इंग्लंडची क्रिकेटपटू चार्ली डीनला करारबद्ध केले आहे. 2023-24 च्या आवृत्तीत मोलिनेक्स बंगळुरू फ्रँचायझीचा भाग होती.

Saif Ali Khan Attacked: आरोपी सैफच्या घरात कसा घुसला? दोघांपैकी एकाची ओळख पटली; मुंबई पोलिसांनी केला खुलासा

Bhakti Aghav

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेला तो अज्ञात व्यक्ती त्याच्या मुलाच्या खोलीतून आत शिरला आणि मोलकरणीशी भांडू लागला. मोलकरणीला वाचवण्यासाठी आलेला सैफ अली खानही अपघाताचा बळी ठरला. हल्लेखोराने त्याच्यावर हल्ला केला. त्याला अनेक ठिकाणी गंभीर दुखापत झाली.

Advertisement

CM Devendra Fadnavis on Saif Ali Khan Attack Case: ' केवळ सैफ च्या हल्ल्यावरून मुंबई शहर असुरक्षित' म्हणणं चूकीचं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Dipali Nevarekar

"अशा घटना घडतात आणि त्यांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे; परंतु अशा घटनांच्या आधारे मुंबईला असुरक्षित म्हणणे चुकीचे आहे," असे फडणवीस म्हणाले आहेत.

Baramati Shocker: अभ्यास करत नसल्याच्या रागातून वडिलांनी आपल्या 9 वर्षाच्या मुलाची केली हत्या; भिंतीवर डोके आपटून गळा आवळला, बारामतीजवळील धक्कादायक घटना

Prashant Joshi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपूर्वी मुलगा अभ्यास करत नसल्याने वडील त्याला ओरडले होते. घरातील इतर सदस्यांच्या उपस्थितीमध्ये दोघांत भांडण झाले होते. याच भांडणामध्ये आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटले व नंतर त्याचा गळा आवळला.

Attack On Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

Amol More

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, जिथे हाय प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात, महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण?

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी मोठी बातमी, स्टार गोलंदाज तंदुरुस्त; मैदानात परतण्यास सज्ज

Nitin Kurhe

दुखापतीतून सावरल्यानंतर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव मैदानात परतला आहे. कुलदीपने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गोलंदाजी करताना दिसत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चायनामन गोलंदाज तंदुरुस्त होणे ही भारतीय संघासाठी दिलासादायक बातमी आहे.

Advertisement

Agra Bakery Blast: उत्तर प्रदेशातील मेडले बेकर्समध्ये स्फोट, कामगार गंभीर जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मेडले बेकर्समध्ये आज, 16 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटात अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हरिपर्वत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्प विहार कॉलनीत असलेल्या बेकरीमध्ये झालेल्या या स्फोटात अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून डझनाहून अधिक जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. स्फोटाचे नेमके कारण तपासले जात असले तरी गॅस सिलिंडरचा स्फोट कारणीभूत असावा, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी, Central Government कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे भरते

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Meta Description: केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना पगार आणि निवृत्तीवेतन सुधारणांसाठी आशा निर्माण झाली आहे.

Fawad Chaudhry on Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी मारली उडी

Shreya Varke

पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. फवाद चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (माजी ट्विटर) वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, हिंदू महासभेच्या वाढत्या प्रभावामुळे भारतातील मुस्लिम कलाकारांना जीवाला गंभीर धोका आहे. पाकिस्तानने भारतीय मुस्लिमांच्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे. पाकिस्तानने भारताच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Chief Guest For India’s 76th Republic Day Celebrations: भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनी President of Indonesia Prabowo Subianto प्रमुख पाहुणे

Dipali Nevarekar

Prabowo Subianto हे 25-26 जानेवारीला भारतात स्टेट व्हिजिट साठी येणार आहेत. दिल्लीच्या राजपथावर होणार्‍या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत.

Advertisement

Vijay Hazare Trophy 2025: देवदत्त पडिक्कल आणि रविचंद्रन स्मरण यांच्या अर्धशतकांमुळे कर्नाटकने हरियाणाला हरवून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत केला प्रवेश

Amol More

देवदत्त (86 धावा, आठ चौकार, एक षटकार) आणि स्मरन (76 धावा, तीन चौकार, तीन षटकार) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली आणि कर्नाटकने 47.2 षटकांत पाच बाद 238 धावांचे लक्ष्य गाठले.

Barack and Michelle Obama Divorce: बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांचा घटस्फोट होणार? माजी फर्स्ट लेडी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याने चर्चेला उधाण

Prashant Joshi

गेल्या काही दिवसांत अमेरिकेत सोशल मीडियावर ही अफवा जोरात चर्चेत आहे. आता लोकांना यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल या सोमवारी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत याची पुष्टी झाली आहे.

IND vs ENG, T20I Series 2025: टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर

Nitin Kurhe

भारत विरुद्ध इंग्लडं मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.

MoneyEdge Ponzi Scheme Fraud: पोंजी स्कीमद्वारे 28 कोटी रुपयांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Ponzi Scheme: मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने 28 कोटी रुपयांच्या पॉन्झी योजनेत दोन भागीदारांना अटक केली. 100 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक; फसवणूक 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

Advertisement
Advertisement