WPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघात केला बदल, दुखापत सोफी मोलिनेक्सची जागा चार्ली डीनला केले दाखल
महिला प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियन स्टार सोफी मोलिनेक्सची जागा घेण्यासाठी फ्रँचायझीने इंग्लंडची क्रिकेटपटू चार्ली डीनला करारबद्ध केले आहे. 2023-24 च्या आवृत्तीत मोलिनेक्स बंगळुरू फ्रँचायझीचा भाग होती.
WPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आगामी महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 आवृत्तीसाठी त्यांच्या संघात एक बदल केला आहे. महिला प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियन स्टार सोफी मोलिनेक्सची जागा घेण्यासाठी फ्रँचायझीने इंग्लंडची क्रिकेटपटू चार्ली डीनला करारबद्ध केले आहे. 2023-24 च्या आवृत्तीत मोलिनेक्स बंगळुरू फ्रँचायझीचा भाग होती. आतापर्यंत तिने 10 सामने खेळले आहेत आणि 78 धावा केल्या आहेत आणि 12 विकेट घेतल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)