ठळक बातम्या

Sankashti Chaturthi 2025 Wishes In Marathi: नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त Quotes, Greetings, Messages द्वारे द्या लंबोदर चतुर्थीच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

संकष्टी चतुर्थी निमित्ताने गणेशभक्त एकमेकांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देतात. तुम्ही देखील वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त Quotes, Greetings, Messages द्वारे लंबोदर चतुर्थीच्या शुभेच्छा खास शुभेच्छा देऊन गणरायाच्या भक्तांचा दिवस आणखी खास करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज, ग्रीटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.

Sankashti Chaturthi 2025 HD Images: संकष्टी चतुर्थी निमित्त Messages, Wallpaper, WhatsApp Status द्वारे गणेशभक्तांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

आज सर्वत्र संकष्टी चतुर्थीचे व्रत साजरे होत आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, संकष्टी चतुर्थीला उपवास केल्याने जीवनात आनंद, समृद्धी आणि मानसिक शांती येते. संकष्टी चतुर्थीनिमित्त तुम्ही Messages, Wallpaper, WhatsApp Status द्वारे गणेशभक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

BCCI New Policy: भारताचा BGT पराभवानंतर बीसीसीआयने कुटुंबासोबत दौऱ्यावर जाण्यास घातली बंदी

Amol More

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारतीय संघासाठी अजिबात चांगली नव्हती. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा पराभव केला. मालिका गमावल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता सक्रिय झाले आहे.

Devendra Fadnavis on Emergency Movie: मुख्यमंत्र्यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटाचे केले कौतुक, म्हणाले "चित्रपट सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक"

Amol More

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट अखेर प्रदर्शित होणार आहे. अनेक तारखा मिळाल्यानंतर आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कंगना राणौत दिग्दर्शित आणि निर्मित, 'इमर्जन्सी' हा चित्रपट 1975 मध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे.

Advertisement

Vijay Hazare Trophy 2025: विदर्भाने महाराष्ट्राला हरवून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत केला प्रवेश, कर्नाटकविरुद्ध खेळणार फायनल मॅच

Amol More

आता विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना विदर्भ आणि कर्नाटक यांच्यात खेळला जाईल. विजेतेपदाचा सामना 18 जानेवारी रोजी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर होईल.

Coldplay Mumbai Concert: Chris Martin मुंबई मध्ये दाखल (Watch Video)

Dipali Nevarekar

मुंबईत 18, 19 आणि 21 जानेवारीला नेरूळच्या डॉ. डी वाय स्टेडियम वर ही कॉन्सर्ट होणार आहे.

Kareena Kapoor Khan shares Official Statement On Saif Ali Khan Stabbed Incident: 'या धक्क्यातून सावरण्यासाठी कुटुंबाला थोडा वेळ द्या'; करिना कपूर खानचं आवाहन

Dipali Nevarekar

सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्यात त्याला लहान मोठ्या सहा जखमा असल्याचं समोर आलं आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री अदिती तटकरे यांनी दिली अपडेट

Dipali Nevarekar

महिलांना ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी मीडीयाशी बोलताना दिली आहे.

Advertisement

Chhattisgarh: बिजापूरमध्ये चकमकीत 12 नक्षलवादी ठार, सुरक्षा दलांचे शोध मोहीम सुरूच

Amol More

या चकमकीत सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत सहभागी असलेल्या सैनिकांना कोणतेही नुकसान झाले नाही. या महिन्यात आतापर्यंत 26 नक्षलवादी मारले गेले आहेत, ज्यामध्ये 12 जानेवारी रोजी झालेल्या 5 नक्षलवाद्यांच्या हत्येचा समावेश आहे.

Fire In Big Bash League 2024-25: बिग बॅश लीगमधील सामन्यादरम्यान मैदानात लागली आग, पंचांनी थांबवला सामना

Amol More

ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीगच्या 36 व्या सामन्यादरम्यान मैदानात आग लागली. स्पर्धेतील हा सामना होबार्ट हरिकेन्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात खेळवण्यात आला. मैदानात आग लागताच पंचांनी तात्काळ सामना थांबवला.

WPL 2025 Schedule Out: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! डब्ल्यूपीएलचा तिसरा हंगाम 'या' दिवसापासून होणार सुरू, एका क्लिकवर येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nitin Kurhe

चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. WPL च्या तिसऱ्या हंगामाची तारीख जाहीर झाली आहे. ही स्पर्धा 14 फेब्रुवारीपासून सुरू होईल. स्पर्धेतील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल.

Ilu Ilu 1998 Official Trailer Out: 90 च्या दशकातील प्रेमकहाणी सांगणाऱ्या 'इलू इलू' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; Elli AvrRam च्या मराठमोळ्या लूकने जिंकली प्रेक्षकांची मन (Watch Video)

Bhakti Aghav

या चित्रपटात एली सोबत मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात,अंकिता लांडे, निशांत भावसार, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत या कलाकारांच्या भूमिका आहेत.

Advertisement

Chhaava Trailer and Release Date Out: विकी कौशल चा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' 14 फेब्रुवारीला येणार रसिकांच्या भेटीला

Dipali Nevarekar

आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी 'छावा' सिनेमाच्या ट्रेलर आणि सिनेमा रीलीज ची तारीख समोर आली आहे.

AUS W vs ENG W, 3rd ODI Match 2025 Mini Battle: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मिनी लढतीत 'हे' खेळाडू करु शकतात कहर, बदलू शकतात सामन्याचा मार्ग

टीम लेटेस्टली

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने इंग्लंडचा 21 धावांनी पराभव केला. यासह, ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया मालिकेत इंग्लंडला व्हाईटवॉश करण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकू इच्छितो.

Jitesh Sharma Flying Catch: विजय हजारे ट्रॉफीमध्ये जितेश शर्मा बनला 'फ्लाइंग मॅन', हवेत उडी मारून घेतला झेल ; Video Viral

Amol More

विजय हजारे ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात खेळला जात आहे. त्याच सामन्यात जितेशने एक शानदार झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड जितेशच्या झेलद्वारे पॅव्हेलियनमध्ये परतला.

Encounter In South Bastar: भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश! छत्तीसगडमधील दक्षिण बस्तरमध्ये चकमकीत 12 नक्षलवादी ठार

Bhakti Aghav

या कारवाईत तीन जिल्ह्यांमधील जिल्हा राखीव रक्षक (DRG), CRPF च्या एलिट जंगल युद्ध युनिटच्या पाच बटालियन, कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) 229 व्या बटालियनचा समावेश होता.

Advertisement

Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानच्या चाहतीचं लीलावती हॉस्पिटल बाहेर खास पोस्टर; सिने निर्मात्यांना केलं अधिक रोमॅन्टिक सिनेमे करण्याचं आवाहन ( Watch Video)

Dipali Nevarekar

सैफ अली खान वांद्रे च्या लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल असताना आता त्याच्या एका चाहतीने लक्ष वेधून घेतलं आहे.

Vijay Hazare Trophy 2025: विदर्भाचे महाराष्ट्रासमोर 381 धावांचे आव्हान, ध्रुव शोरे आणि यश राठोडचे शानदार शतके, कर्णधार करुण नायरचेही 44 चेंडूत 88 धावांची आक्रमक खेळी

Amol More

ध्रुव शोरे आणि यश राठोड दोघेही शतके ठोकून बाद झाले. ध्रुवने 114 धावा आणि यशने 116 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार करुण नायर यांने आक्रमक पारी खेळली.

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कशी असेल टीम इंडिया? कोणाला मिळणार संधी कोणाचा पत्ता होणार कट

Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळेल आणि कोणाला नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. फक्त शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या आयसीसी स्पर्धेसाठी भारतातील 15 खेळाडू कोण असू शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

Accident On Chakan-Shikrapur Highway: चाकण-शिक्रापूर महामार्गावर मद्यधुंद चालकाने 25 ते 30 वाहनांना कंटेनरने चिरडले, 4 जणांचा मृत्यू (Watch Video)

Bhakti Aghav

कंटेनरने पोलिसांच्या वाहनांसह मार्गावरील अनेक वाहनांना धडक दिली. सध्या या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात कंटेनर अनेक वाहनांना धडकताना दिसत आहे. 30 ते 40 मोटारसायकलस्वारांच्या गटाने वेगात येणाऱ्या कंटेनरला थांबवण्याचा प्रयत्न केला. तथापि, चालक वेगाने गाडी चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Advertisement
Advertisement