Coldplay Mumbai Concert: Chris Martin मुंबई मध्ये दाखल (Watch Video)
मुंबईत 18, 19 आणि 21 जानेवारीला नेरूळच्या डॉ. डी वाय स्टेडियम वर ही कॉन्सर्ट होणार आहे.
Coldplay च्या मुंबई मधील कॉन्स्टर्टची उत्सुकता सध्या शिगेला पोहचली आहे. मुंबईत 18, 19 आणि 21 जानेवारीला नेरूळच्या डॉ. डी वाय स्टेडियम वर ही कॉन्सर्ट होणार आहे. ब्रिटीश बॅन्ड कोल्ड प्ले सध्या Music of the Spheres World Tour मध्ये भारतात आले आहेत. आज या बॅन्डमधील Christ Martin मुंबईत दाखल झाला आहे. त्याच्यासोबत girlfriend Dakota Johnson देखील आली आहे. मुंबईत कलिना एअरपोर्ट वर ते स्पॉट झाले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)