Chhaava Trailer and Release Date Out: विकी कौशल चा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' 14 फेब्रुवारीला येणार रसिकांच्या भेटीला
आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी 'छावा' सिनेमाच्या ट्रेलर आणि सिनेमा रीलीज ची तारीख समोर आली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' सिनेमा 14 फेब्रुवारीला येणार रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेमध्ये आहे. दरम्यान या सिनेमाची रिलीज डेट आधी 5 डिसेंबर होती मात्र 'पुष्पा 2' मुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 14 फेब्रुवारीला रीलीज होत आहे तर सिनेमाचा ट्रेलर 22 जानेवारी दिवशी रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी त्याची घोषणा करण्यात आली आहे.सोबतच नवं पोस्टर देखील रिलीज झालं आहे. Chhaava Teaser: अभिनेता Vicky Kaushal च्या दमदार अंदाजातील 'छावा' चा टीझर जारी; छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित बॉलिवूड सिनेमा .
छावा कधी होणार रीलीज?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Advertisement
Advertisement
Advertisement