Kareena Kapoor Khan shares Official Statement On Saif Ali Khan Stabbed Incident: 'या धक्क्यातून सावरण्यासाठी कुटुंबाला थोडा वेळ द्या'; करिना कपूर खानचं आवाहन
सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्यात त्याला लहान मोठ्या सहा जखमा असल्याचं समोर आलं आहे.
सैफ अली खान वरील हल्ल्यानंतर त्याची पत्नी आणि अभिनेत्री करिना कपूर खान ने अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. सोशल मीडीयात तिने पोस्ट शेअर करत 'झालेल्या प्रकारानंतर अजूनही नक्की काय झालं हे स्वीकारायला वेळ लागत आहे. या कठीण आणि धक्कादायक प्रकारानंतर यामधून कुटुंबाला सावरायला थोडा वेळ द्या. पॅपराझी किंवा मीडीया ने कोणत्याही उलट सुलट चर्चा करू नये, अफवा पसवू नये असं आवाहन देखील तिने केलं आहे. दरम्यान लीलावती हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये सैफ दाखल असून त्याची स्थिती स्थिर आहे. Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानच्या चाहतीचं लीलावती हॉस्पिटल बाहेर खास पोस्टर; सिने निर्मात्यांना केलं अधिक रोमॅन्टिक सिनेमे करण्याचं आवाहन ( Watch Video).
करीना कपूर खान चं स्टेटमेंट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement