ठळक बातम्या
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग स्थापनेस केंद्र सरकारची मंजूरी, Central Government कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे भरते
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMeta Description: केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना पगार आणि निवृत्तीवेतन सुधारणांसाठी आशा निर्माण झाली आहे.
Fawad Chaudhry on Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी मारली उडी
Shreya Varkeपाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली आहे. फवाद चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (माजी ट्विटर) वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, हिंदू महासभेच्या वाढत्या प्रभावामुळे भारतातील मुस्लिम कलाकारांना जीवाला गंभीर धोका आहे. पाकिस्तानने भारतीय मुस्लिमांच्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे. पाकिस्तानने भारताच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Chief Guest For India’s 76th Republic Day Celebrations: भारताच्या यंदाच्या प्रजासत्ताक दिनी President of Indonesia Prabowo Subianto प्रमुख पाहुणे
Dipali NevarekarPrabowo Subianto हे 25-26 जानेवारीला भारतात स्टेट व्हिजिट साठी येणार आहेत. दिल्लीच्या राजपथावर होणार्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत.
Vijay Hazare Trophy 2025: देवदत्त पडिक्कल आणि रविचंद्रन स्मरण यांच्या अर्धशतकांमुळे कर्नाटकने हरियाणाला हरवून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत केला प्रवेश
Amol Moreदेवदत्त (86 धावा, आठ चौकार, एक षटकार) आणि स्मरन (76 धावा, तीन चौकार, तीन षटकार) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली आणि कर्नाटकने 47.2 षटकांत पाच बाद 238 धावांचे लक्ष्य गाठले.
Barack and Michelle Obama Divorce: बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांचा घटस्फोट होणार? माजी फर्स्ट लेडी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याने चर्चेला उधाण
Prashant Joshiगेल्या काही दिवसांत अमेरिकेत सोशल मीडियावर ही अफवा जोरात चर्चेत आहे. आता लोकांना यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल या सोमवारी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत याची पुष्टी झाली आहे.
IND vs ENG, T20I Series 2025: टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर
Nitin Kurheभारत विरुद्ध इंग्लडं मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.
MoneyEdge Ponzi Scheme Fraud: पोंजी स्कीमद्वारे 28 कोटी रुपयांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Ponzi Scheme: मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने 28 कोटी रुपयांच्या पॉन्झी योजनेत दोन भागीदारांना अटक केली. 100 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक; फसवणूक 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
Pakistan vs West Indies Test Stats: कसोटी मालिकेत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेणारे खेळाडू घ्या जाणून
Nitin Kurheवेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. तथापि, यादरम्यान त्यांनी दोन पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांसाठी पाकिस्तानलाही भेट दिली आहे. पाहुणा संघ 17 जानेवारीपासून मुलतान येथे पहिला कसोटी सामना खेळेल.
Sankashti Chaturthi 2025: वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करतात? पूजाविधी, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ घ्या जाणून
Bhakti Aghavया व्रताला काही ठिकाणी तिलवा आणि तिलकूट चतुर्थी असे म्हणतात. आज आपण संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व, पूजेची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊयात...
Non-Alcoholic Fatty Liver Clinic: मुंबईमधील KEM Hospital मध्ये 28 जानेवारीपासून सुरु होणार नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर क्लिनिक; Amitabh Bachchan असणार ब्रँड ॲम्बेसेडर
Prashant Joshiबदलत्या जीवनशैलीमुळे यकृताशी संबंधित आजार वाढत आहेत. बाह्यरुग्ण विभागाला (OPD) भेट देणाऱ्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी किमान 20 रुग्णांना यकृताचे विविध विकार असल्याचे निदान होते. या परिस्थितींमुळे यकृताचा दाह, सिरोसिस आणि अगदी फायब्रोसिस होऊ शकतो.
PM Modi on Startup Ecosystem: स्टार्टअप इंडियाने भारताला सर्वात जीवंत स्टार्टअप इकोसिस्टमपैकी एक बनले: Prime Minister Narendra Modi
Shreya Varkeपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्टार्टअप इंडिया' उपक्रमाच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त कौतुक करताना म्हटले आहे की, स्टार्टअप इंडिया उपक्रमामुळे भारत जागतिक स्तरावर सर्वात मोठा आणि सर्वात जीवंत स्टार्ट-अप इकोसिस्टम बनला आहे. युवा सक्षमीकरणाला चालना देणारे हे एक सशक्त माध्यम म्हणून उदयास आल्याने हा उपक्रम आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असल्याचे सांगून ते म्हणाले की, नावीन्य, उद्योजकता आणि विकासाची नव्याने व्याख्या करणारा हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे.
IND vs ENG T20I Series 2024: इंग्लडंविरुद्ध हार्दिक पांड्या मोडणार शिखर धवनचा विक्रम, कराव्या लागतील 'इतक्या' धावा
Nitin Kurheभारतीय संघात तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्यात पटाईत आहे.
Mumbai Weather Forcast Tomorrow: मुंबईत 1 - 2 दिवसात तापमान ३६ अंशसेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता, जाणुन घ्या संपुर्ण माहिती
Shreya Varkeभारतात थंडीचा कहर सुरूच आहे. दाट धुके, थंडीची लाट आणि वितळण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान,मुंबईत धूळ आणि प्रदूषकांसह उच्च आर्द्रता आणि कमी वाऱ्याचा वेग असलेल्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, हॉट वीकेंडसाठी तयार राहा, मुंबईत उन्हाळ्या सारखे तापमान असणार आहे.
Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर घरात चाकूने हल्ला; जाणून घ्या कोण आहेत अभिनेत्याच्या घराबाहेर दिसलेले 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' Daya Nayak
Prashant Joshiएवढ्या अतिसुरक्षेत असलेल्या व्यक्तीच्या घरात घुसून कोणी हल्ला कसा करू शकतो?, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. दुसरीकडे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक (Encounter Specialist Daya Nayak) सैफच्या घराबाहेर दिसत होते.
Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक, शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
टीम लेटेस्टलीअभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. खास करुन शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुरु केली आहे.
Saif Ali Khan Net Worth: शाही वारसा आणि भव्य जीवनशैली; सैफ अली खान याची संपत्ती किती? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसैफ अली खान याची निव्वळ संपत्ती, शाही वारसा, लक्झरी कार आणि प्रतिष्ठित पटौदी पॅलेस यांबाबत तुम्हाला माहिती आहे का? बॉलिवूड स्टारची संपत्ती अंदाजे 1,300 कोटी रुपये आहे.
ICC Champions Trophy: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर
Nitin Kurheआफ्रिका संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अँरिक नोर्किया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. नोर्किया केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनच नाही तर SA20 क्रिकेट लीगमधूनही बाहेर पडला आहे. या स्पर्धांमधून नोर्कियाला वगळण्याचे कारण त्याची दुखापत आहे. अँरिक नोर्कियाच्या अनुपस्थितीचे कारण त्याच्या पाठीची दुखापत आहे.
Haldi Kumkum 2025 Gift Ideas: मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकूनिमित्त देता येतील असे हटके वाण, येथे पाहा यादी
Shreya Varkeविवाहित महिला तीळ-गूळ, पान-सुपारी, फुलांपासून बनवलेले लाडू तसेच काही भेटवस्तू देतात. खरं तर हळदी कुंकू सोहळा हा विवाहित महिलांना आपले मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्याची चांगली संधी मानली जाते. यावेळी महिला या सोहळ्यात सहभागी होतात आणि कपाळावर हळदकुंकू लावून एकमेकांना काही भेटवस्तू देतात. जर तुम्हीही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही भन्नाट गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत.
ISRO SpaDeX Mission: इस्रोची ऐतिहासिक कामगिरी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत चौथ्या प्रयत्नात अवकाशात लाँच केले 2 उपग्रह
Bhakti Aghavसध्या, पथक या मोहिमेच्या यशाची पडताळणी करण्यासाठी तपशीलवार डेटा विश्लेषण करत आहे. तांत्रिक समस्यांमुळे या उपग्रहांची डॉकिंग प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र, आता आज म्हणजेच गुरुवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली.
Pakistan vs West Indies 1st Test 2025 Live Streaming: पहिल्या कसोटीत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार लढत, भारतात कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह सामना? घ्या जाणून
Nitin Kurheवेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. तथापि, यादरम्यान त्यांनी दोन पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांसाठी पाकिस्तानलाही भेट दिली आहे. पाहुणा संघ 17 जानेवारीपासून मुलतान येथे पहिला कसोटी सामना खेळेल.