ठळक बातम्या
ICC Bowlers Rankings: जसप्रीत बुमराहचे वर्चस्व कायम, जडेजा अव्वल अष्टपैलू खेळाडू; पहा नवीन क्रमवारी
Amol Moreया क्रमवारीत जसप्रीत बुमराह 907 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सचे 841 रेटिंग गुण आहेत.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: वरुण चक्रवर्तीने इंग्लंडला दिला दुहेरी धक्का, ब्रूक आणि लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. लियाम लिव्हिंगस्टोन शून्य धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 66/4
Arshdeep Singh New Record: अर्शदीप सिंगने रचला इतिहास, कोलकात्यात मोडीत काढला युजवेंद्र चहलचा विक्रम
Nitin Kurheअर्शदीप सिंगने इंग्लंडचा सलामीवीर फिल साल्टला पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला. त्यानंतर त्याने त्याच्या दुसऱ्या षटकात बेन डकेटला बाद केले. यासह, तो टी-20 स्वरूपात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: इंग्लंडला दुसरा धक्का, अर्शदीपने बेन डकेटला केले बाद
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करता इंग्लंडला दुसरा धक्का लागला आहे. अर्शदीपने बेन डकेटला बाद केले आहे.
IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: इंग्लंड संघाला पहिला मोठा धक्का, सलामीवीर फलंदाज फिलिप सॉल्ट बाद
Nitin Kurheटी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करता इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. फिलिप साल्ट शुन्यावर बाद झाला आहे.
IND vs ENG 1st T20I 2025 Toss Update: पहिल्याच टी-20 सामन्यात भारताच्या पदरी नाणेफेक, इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी केले अंमत्रित
Nitin Kurheटी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तसेच या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
Virginity Test Case: हनीमुनपूर्वी वधूची व्हर्जिनीटी टेस्ट, सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल, इंदूर न्यायालयाने केली कठोर कारवाई
Amol Moreहे प्रकरण मध्य प्रदेशातील कौमार्य चाचणीविरुद्धचे पहिले कायदेशीर प्रकरण बनले आहे, जे समाजातील या वाईट प्रथेविरुद्ध एक मोठे पाऊल आहे. डिसेंबर 2019 मध्ये या महिलेने भोपाळमधील एका तरुणाशी लग्न केले,
Pushpak Express Accident: परांडा रेल्वे स्टेशन जवळ पुष्पक एक्सप्रेस च्या प्रवाशांचा गंभीर अपघात; ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेतून बाहेर आलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं
Dipali Nevarekarपरांडा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेस येत असताना मोटरमनने ब्रेक लावला आणि चाकांमधून आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. त्यामुळे ट्रेनला आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली.
IND vs ENG 1st T20I 2025 Match Key Players: टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये आज रंगणार रोमांचक सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरु होईल. टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तसेच या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
Indian Tourists Urinating on Pattaya Beach: पटाया बीचवर समुद्रकिनारी लघवी करताना भारतीय पर्यटकांना पकडले, व्हिडिओ व्हायरल
Amol Moreथायलंडमधील पटाया बीचवर पाच ते सहा भारतीय पर्यटकांच्या एका गटाने उघडपणे समुद्रात लघवी करण्याची घटना घडली.
Nashik Shocker: नाशिक मध्ये पार्किंग च्या वादातून हाणामारी; एकाचा मृत्यू
Dipali Nevarekarशवविच्छेदन अहवालात अंतर्गत दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यानंतर मंगळवारी घोडे व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Sanju Samson Record: संजू सॅमसनच्या निशाण्यावर महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम, इंग्लंडविरुद्ध करू शकतो चमत्कार
Nitin Kurheमालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या वर्षीचा भारताचा हा पहिला मर्यादित षटकांचा सामना असेल. इंग्लंड संघ भारतात पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळेल. यानंतर, भारत 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होईल.
Champions Trophy 2025: भारताच्या जर्सीवर पाकिस्तान लिहिलेले असणार की नाही? BCCI ने दिले स्पष्टीकरण
Amol Moreचॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमान देशाचे नाव पाकिस्तान हे टीम इंडियाच्या जर्सीवर नसेल. या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही. त्यांचे सामने दुबई, यूएई येथे खेळेल. त्यामुळे, भारतीय संघ फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो जर्सीवर ठेवेल असा वाद निर्माण झाला.
सैफ अली खान ने त्याच्यासाठी देवदूत ठरलेल्या रिक्षा चालक भजन सिंग राणा ची भेट घेत व्यक्त केली कृतज्ञता
Dipali Nevarekarहल्ल्याच्या रात्री सैफला लीलावती हॉस्पिटलला घेऊन जाणारा रिक्षा चालक भजन सिंग राणा होता. तेव्हा त्याने सैफ कडून पैसे न घेता मदत केली होती.
Rinku Singh Bike: रिंकू सिंगने आपले जुने स्वप्न केले पूर्ण! वडिलांना महागडी बाईक दिली भेट, जाणून घ्या त्याची किंमत
Amol Moreक्रिकेट विश्वात एक खास ओळख असलेला क्रिकेटपटू रिंकू सिंग स्टार बनला आहे. यानंतर, रिंकू सिंग त्याच्या पालकांना आणि त्याच्या कुटुंबाला सर्व सुखसोयी देत आहे, ज्यामुळे त्याचे पालक खूप आनंदी आहेत आणि रिंकू सिंगचा त्यांना अभिमान आहे.
IND vs ENG 1st T20I 2025 Match Winner Prediction: कोलकातामध्ये भारत-इंग्लंड आमनेसामने, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता सुरु होईल. टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तसेच या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे.
Illegal Bangladeshi Immigrants: बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांवर कारवाई करण्याचे केंद्राचे महाराष्ट्राला निर्देश; Saif Ali Khan वरील हल्ल्यानंतर वाढला राजकीय व सामाजिक दबाव
टीम लेटेस्टलीशिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात आवाज उठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची मागणी केली होती.
Thane Mental Hospital News: तब्बल 30 वर्षांनी वयाच्या 80 व्या वर्षी घरी परतली बेपत्ता महिला, कुटुंबास आनंद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुत्रवियोगाचा मानसिक धक्का बसल्याने घरातून बेपत्ता (Missing Woman) झालेली अहमदनगर (Ahmednagar) येथील महिला अखेर 30 वर्षांनी घरी परतली आहे. धक्कादायक म्हणजे आता तिचे वय जवळपास 80 वर्षे इतके आहे.
Leopard in Vasai? : वसई मध्ये बाईक चालक थोडक्यात बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला; वनविभागाकडून शोध सुरू
Dipali Nevarekarमुंबई एमएमआर मध्ये पहाण्यात आलेला हा पहिला बिबट्या नव्हे. सध्या आरे मध्ये ही बिबट्यांचा वावर आहे. खारघर हिल्स मध्येही बिबट्या आढळला आहे.
Ola Electric Scooters at Maha Kumbh 2025: महाकुंभात आता ओलाची एंट्री; कमी खर्चात प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून दिल्या 1,000 इलेक्ट्रिक स्कूटर्स
Prashant Joshiओलाने प्रयागराजपर्यंत आणि शहरातील प्रवासासाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या शटल्स, परवडणाऱ्या टॅक्सी भाड्याच्या योजना, तसेच विमानतळ व रेल्वे स्थानकांवर विशेष ट्रान्झिट सुविधा समाविष्ट आहेत.