ठळक बातम्या

Vishwa Marathi Sahitya Sammelan 2025: पुण्यात 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन; जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरिक आहेत. भाषा जिवंत ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना एकत्र येता यावे, या उद्देशाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे.

Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 23 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, गुरुवार 23 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

IND vs ENG 1st T20I 2025: कोलकाता विजयानंतरही कॅप्टन सूर्यकुमार तणावात, आकडेवारी देत आहे साक्ष

Nitin Kurhe

भारताने कोलकाता सामना एकतर्फी जिंकला असला तरी, यानंतरही कर्णधार सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) ताण वाढला आहे. त्याच्या तणावाचे कारण त्याचे स्वतःचे स्वरूप आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर तो आपले खातेही उघडू शकला नाही आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा बळी ठरला.

UPSC CSE Notification 2025: यूपीएससी कडून नागरी परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी; upsc.gov.in वर 11 फेब्रुवारी पर्यंत करा अर्ज

Dipali Nevarekar

Union Public Service Commission कडून आज 2025 च्या नागरी परीक्षेसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. 979 जागांसाठी यामधून भरती होईल.

Advertisement

Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनासाठी राजधानी दिल्ली सज्ज; सुरक्षा पथकांचा जागोजागी चोख बंदोबस्त

Amol More

नवी दिल्ली अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिनासाठी सज्ज झाली झाली आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुंबई मध्ये आज अयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचं औचित्य साधत सिद्धिविनायक मंदिरामध्ये महाभिषेक पूजा संपन्न

Dipali Nevarekar

22 जानेवारी 2024 दिवशी अयोध्येमधील श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

India Beat England, 1st T20I 2025 Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 7 विकेटने विजय, अभिषेक शर्माच्या 34 चेंडूत 79 धावा

Amol More

अर्शदीप सिंगने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून युवा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: भारताला तिसरा धक्का, अवघ्या 34 चेंडूत 79 धावाकरून अभिषेक शर्मा बाद

Amol More

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली नंतर मात्र जोफ्रा आर्चरने भारताला चौथ्या षटकात लागोपाठ दोन धक्के दिले. यानंतर देखील अभिषेक शर्माने आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला.

Advertisement

Abhishek Sharma Half Century: अभिषेक शर्माने अवघ्या 20 चेंडूत झळकावले अर्धशतक, भारत विजयाच्या जवळ

Amol More

अभिषेक शर्माने आपला आक्रमक खेळ सुूरूच ठेवला. सध्या भारताची धावसंख्या 9.2 षटकांत 98 असून अभिषेक हा 25 चेंडूत 59 धावाकरून खेळत आहे.

Chhava Trailer Out: संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल चमकला, 'छावा'चा ट्रेलर प्रदर्शित

Amol More

'छावा' मध्ये विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदान्ना त्यांच्या पत्नी येसूबाईच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

WEF Davos Summit 2025: महाराष्ट्र सरकारचा रिलायंस सोबत Rs 3.05 लाख कोटीचा सामंजस्य करार; 3 लाख नोकरीच्या संधी

Dipali Nevarekar

राज्य सरकारने आतापर्यंत 9,30,457 कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रस्तावांसह 32 सामंजस्य करार केले आहेत.

IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: भारताला पहिला धक्का, संजू सॅमसन 26 धावाकरून झाला बाद

Amol More

या षटकात संजू सॅमसन हा 20 चेंडूत 26 धावाकरून बाद झाला तर कर्णधार सुर्या हा शुन्यावर बाद झाला. भारताची धावसंख्या 5 षटकानंतर 2 बाद 45

Advertisement

Boy Caught in Girls Hostel: मुलींच्या वसतिगृहात गलफ्रेंडला भेटायला आलेल्या युवकाला पकडले, स्थानिकांकडून मारहाण

Amol More

तो तरुण त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गुप्तपणे मुलींच्या वसतिगृहात घुसला होता. पण, त्याला वसतिगृहातील सुरक्षा कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. व्हिडिओच्या दाव्यांची आणि स्रोताची सत्यता पडताळता आली नसली तरी, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

IND vs ENG 1st T20I 2025 Match Scorecard: भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, भारताला विजयासाठी दिले 133 धावांचे लक्ष्य

Nitin Kurhe

टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) करत आहे. त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Pushpak Express Accident: जळगाव मध्ये पुष्पक एक्सप्रेसचे 11 प्रवासी मृत, 5 जखमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या कुटुंबियांना जाहीर केली 5 लाखांची मदत

Dipali Nevarekar

सध्या दावोस मध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Balasaheb Thackeray Birth Anniversary Quotes: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खास Images, WhatsApp Status, Messages द्वारे त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करून त्यांना अभिवादन करा

Prashant Joshi

गळ्यात रुद्राक्षाची माळ, कणखर आवाज, आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व वाघासारखे भासे. आपल्या भाषणांमधून त्यांनी लोकांची मने जिंकली. त्यांचे भाषण कधीही फक्त राजकीय नव्हते, ते नेहमीच प्रेरणादायी असे.

Advertisement

IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: पहिल्या टी-20 मध्ये इंग्लंडची स्थिती बिकट, कर्णधार जोस बटलरही पॅव्हेलियनमध्ये परतला

Nitin Kurhe

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला आठवा मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 109/8

IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: इंग्लंडने 100 धावांच्या आत गमावल्या सहा विकेट, अक्षर पटेलने जेमी ओव्हरटन केले बाद

Nitin Kurhe

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला सहावा मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 95/6

IND vs ENG 1st T20I 2025 Live Score Update: इंग्लंडाचा निम्मा संघ तंबूत, हार्दिक पांड्याने जेकब बेथेलला केले बाद

Nitin Kurhe

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाचा स्कोअर 83/5

Maha Kumbh 2025: प्रयागराज च्या कुंभमेळ्यात हॅरी पॉटर? अभिनेता Daniel Radcliffe सारखा दिसणारा मुलगा प्रसादाचा आनंद घेताना वायरल (Watch Video)

Dipali Nevarekar

प्रयागराज मध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. यामध्ये अनेक परदेशी भाविकांनीही सहभाग घेतला आहे.

Advertisement
Advertisement