ठळक बातम्या
ISRO NVS-02 Mission: इस्रो 100 व्या मोहिमेसाठी सज्ज, स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली मिळणार मजबूती
Jyoti Kadamभारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 29 जानेवारी रोजी सकाळी 6.23 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून आपले 100 वे यान प्रक्षेपित करणार आहे.
New Recharge Plan 2025: Airtel, Jio आणि Vi चे नवे व्हॉइस आणि एसएमएस पॅक लाँच, कोणत्या कंपनीचा प्लॅन चांगला आहे? पहा
Jyoti Kadamट्रायच्या आदेशानंतर, खाजगी दूरसंचार कंपन्यांनी व्हॉइस आणि एसएमएस चे नवे प्लॅन जारी केले आहेत. जिओ आणि एअरटेलने प्रत्येकी 2 प्लॅन लाँच केले आहेत. तर वीआय ने 270 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन आणला आहे.
Pune Accident: पुणे हिंजवडीत डंपर खाली चिरडून दोन तरुणींचा जागीच मृत्यू
Amol Moreया तरुणी दुचाकीने चालल्या होत्या त्याच वेळी वडजाई नगर कॉर्नर येथे समोरून येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्यामुळे डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणी चिरडल्या गेल्या.
India vs England, T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडने एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, पाहा दोन्ही संघांची आकडेवारी
Amol Moreपहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, इंग्लंड प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला परंतु त्यांना निर्धारित 20 षटकांत 132 धावांवर सर्वबाद व्हावे लागले.
MS Dhoni Video: धोनीचा IPL 2025 च्या आधीचा सरावाचा व्हिडिओ व्हायरल
Amol Moreएमएस धोनी सीएसके अकादमीमध्ये नेटमध्ये सराव करताना दिसला. तुम्हाला आठवण करून देतो की सीएसकेने त्याला 4 कोटी रुपयांना अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले होते.
BMC Water Supply: मुंबईत उद्या पाणीकपात; मालाड, गोरेगाव पश्चिम विभागातील 'या' भागांचा पाणीपुरवठा बंद
Jyoti Kadamजलवाहिनीला गळती लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी दिल्लीत 70 हून अधिक निमलष्करी कंपन्या आणि 15 हजारहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात
Bhakti Aghavशहरात पोलिस आणि इतर सुरक्षा संस्था मॉक ड्रिल करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या मार्गावर आणि आजूबाजूच्या परिसरात 500 उच्च-रिझोल्यूशन कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम कॅमेरे बसवले जात आहेत. याशिवाय, परेडमध्ये सहभागी होणाऱ्यांना विशेष सुरक्षा स्टिकर्स दिले जाणार आहेत.
Ola and Uber: आम्ही भेदभाव करत नाही! ओला-उबरने अँड्रॉइड डिव्हाइस आणि आयफोन डिव्हाइस ग्राहकांच्या दावा फेटाळला
Jyoti Kadamकॅब अॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांच्यावर अँड्रॉइड डिव्हाइस आणि आयफोन डिव्हाइस ग्राहकांकडून वेगवेगळे भाडे आकरले जात आसल्याचा आरोप करण्यात आला होता त्यावर कंपनीने हा आरोप फेटाळून लावला आहे. आम्ही भेदभाव करत नाही असे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Pakistan vs West Indies, 2nd Test Match Winner Prediction: दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला हरवून वेस्ट इंडिजला मालिका बरोबरीत आणण्याची संधी, सामन्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Amol Moreवेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Badlapur News: बदलापूरात जाणवले भूकंपाचे धक्के? नागरिकात भीतीचे वातावरण, पाहा नेमकं काय घडले
Amol Moreया धक्क्यानंतर काही नागरिकांच्या घरातील सामानाचीही पडझड झाली. तेव्हा नागरिकांनी घाबरुन इमारतीखाली धाव घेतली. मात्र अद्यापही या धक्क्यांचे कारण समजू शकलेले नाही.
Mumbai Shocker: प्रभादेवी येथे पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या; वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून संपवले जीवन
Jyoti Kadamघटना प्रभादेवी येथील सेंच्युरी मिल म्हाडा इमारतीतील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली.
Mamta Kulkarni Takes Sanyaas At Mahakumbh: ममता कुलकर्णी बनली संन्यासी; गळ्यात रुद्राक्ष आणि भगवे कपडे परिधान करून पोहोचली महाकुंभ मेळ्यात (Watch Video)
Bhakti Aghavबॉलीवूड अभिनेत्री शुक्रवारी सकाळी महाकुंभातील किन्नर आखाड्यात पोहोचली जिथे तिने किन्नर आखाड्यात आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Acharya Mahamandaleshwar Dr Lakshmi Narayan Tripathi) यांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. दोघींमध्ये सुमारे एक तास महामंडलेश्वर होण्याबाबत चर्चा झाली.
Kanpur Shocker: प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, लैंगिक उत्तेजक गोळ्या खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा रचला कट; महिलेला अटक
Jyoti Kadamउत्तर प्रदेशमध्ये महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
Man Climbs Tree Near Mantralaya Gate: न्यायाची याचना करत मंत्रालयाच्या गेटजवळ झाडावर चढला तरुण, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavपोलिस अधिकारी त्याला सुरक्षितपणे खाली उतरण्यासाठी पटवून देण्याचे काम करत आहेत. या तरुणाच्या कृतीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
WI W vs BAN W, 3rd ODI Match Pitch Report And Weather Update: सेंट किट्समध्ये वेस्ट इंडिजचे फलंदाज की बांगलादेशचे गोलंदाज गाजवणार वचर्स्व, सामन्यापुर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची परिस्थिती
Amol Moreवेस्ट इंडीज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज सेंट किट्स येथे खेळला जाईल.
Woman Dies in Tiger Attack: वायनाडमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; कॉफी बीन्स तोडणारी महिला ठार
Jyoti Kadamवायनाडमध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. कॉफी बीन्स तोडणारी महिला ठार झाली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी अधिकारी पोहोचले आहेत.
Madras HC on PoSH: हेतूपेक्षा कृती महत्त्वाची! ऑफिसमध्ये वरिष्ठ कर्मचाऱ्याचे 'असे' वर्तन; मद्रास उच्च न्यायालयाकडून लैंगिक छळ म्हणून घोषित
Jyoti Kadamमद्रास उच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात महत्त्वाची टिपण्णी केली आहे. तीन महिला कर्मचाऱ्यांनी एका वरिष्ठावर अनुचित वर्तनाचा आरोप केला होता. त्यावर हेतूपेक्षा कृती अधिक महत्त्वाची आहे असे न्यायालयाने म्हटले आहे.
England Announce Playing XI For IND vs ENG 2nd T20I: इंग्लंडने टीम इंडियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 साठी प्लेइंग इलेव्हनची केली घोषणा, ब्रायडन कार्सचा संघात समावेश
Amol Moreपहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गस अॅटकिन्सन खेळणार नाही. त्याच्या जागी ब्रायडन कार्सला संधी देण्यात आली आहे
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, जानेवारी महिन्यातील पैसे खात्यावर जमा झाले की नाही?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) उलटसुलट कारणांनी चर्चेत असली तरी, राज्यभरातील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बाब घली आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर योजनेतील जानेवारी महिन्यातील हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाल आहे. काहींच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे तर काहींच्यावर होणे बाकी आहे.