ठळक बातम्या

Sharad Pawar यांना खोकल्यामुळे बोलण्यास त्रास; 4 दिवसांचे कार्यक्रम रद्द

Dipali Nevarekar

कार्यक्रमात सहभागी होऊन बोलता येऊ शकणार नाही त्यामुळे शरद पवारांनी पुढील 4 दिवसांचे सारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

Rangoli Designs for Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त घरासमोर, अंगणात किंवा शाळेच्या प्रागंणात काढा सोपी आणि आकर्षक रांगोळी डिझाइन (Watch Video)

Bhakti Aghav

आम्ही तुमच्यासाठी काही खास प्रजासत्ताक दिन रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही या सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स काढून प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सण आणखी खास पद्धतीने साजरा करू शकता.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Guillain-Barre Syndrome: पुण्यात 73 जणांना गिलेन-बॅरे सिंड्रोमची लागण, जाणून घ्या जीवघेण्या मज्जातंतू रोगाबद्दल सर्व काही

Shreya Varke

पुण्यातील ७३ जणांना होणारा गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक धोकादायक न्यूरोलॉजिकल आजार असून तज्ज्ञांनी त्याला जीवघेणा म्हटले आहे. जीबीएस सहसा बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शननंतर उद्भवते. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून मज्जातंतूवर हल्ला करते, ज्यामुळे अशक्तपणा, अर्धांगवायू किंवा कधीकधी मृत्यूदेखील होऊ शकतो. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात जीबीएसचे एकूण 73 रुग्ण आढळले असून यामध्ये 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे.

Advertisement

Satyanarayan Puja Invitation Card In Marathi: माघ महिन्यात करण्यात येणाऱ्या सत्यनारायण महापूजेसाठी Messages, Images द्वारे आप्तेष्टांना द्या आग्रहाचे निमंत्रण!

टीम लेटेस्टली

तुम्ही देखील तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करण्याचे ठरवले असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास मराठी सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत. तुम्ही सोशल मीडियाद्वारे Messages, Images शेअर करून तुमच्या मित्र-परिवाला तसेच आप्तेष्टांना महापूजेसाठी आग्रहाचे निमंत्रण देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

ICC Women's T20I Team of the Year 2024: आईसीसी महिला टी20 संघ ऑफ द इयर जाहीर, स्मृती मानधनासह 3 भारतीयांचा समावेश; लॉरा वोल्वार्डची कर्णधार म्हणून निवड

Jyoti Kadam

आयसीसीने अखेर 2024 च्या आयसीसी महिला टी20 संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेची क्रिकेटपटू लॉरा वोल्वार्ड्ट हिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे.

Viral Video: समुद्राच्या खोलीत महाकाय बेलुगा व्हेलला व्यक्तीने केले किस, व्हिडीओ व्हायरल

Shreya Varke

इंटरनेटच्या या जमान्यात कोण कधी सोशल मीडियावर कधी व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. इंटरनेटवर दररोज हजारो व्हिडिओ पाहायला मिळतात, जे युजर्सचे मनोरंजन करतात आणि थराराने भरलेले असतात, पण त्यातील मोजकेच लोकांची मने जिंकू शकतात. या एपिसोडमध्ये एक असा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही तुमची नजर हटवू शकणार नाही.

Long Covid Risk In Women: पुरुषांच्या तुलनेत महिलांना दीर्घकाळ कोविड होण्याचा धोका 31 टक्क्यांनी जास्त; अभ्यासात खुलासा

Bhakti Aghav

दीर्घ कोविड ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोविड-19 रुग्णांना आजारातून बरे झाल्यानंतर आठवडे, महिने किंवा वर्षांनीही लक्षणे जाणवत राहतात. एवढेच नाही तर, साथीतून बरे झाल्यानंतरही वर्षानुवर्षे ही समस्या मेंदू, फुफ्फुसे आणि मूत्रपिंडांसारख्या अनेक अवयवांना नुकसान पोहोचवू शकते.

Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून आज पहिल्यांदा धावली वंदे भारत (Watch Video)

Dipali Nevarekar

श्री माता वैष्णो देवी रेल्वे स्थानक, कटरा ते बडगाम या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची वन वे चाचणी आज यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

AUS W vs ENG W 3rd T20 2025 Live Toss & Scorecard: ऑस्ट्रेलिया महिला संघाने टॉस जिंकला, इंग्लंड प्रथम गोलंदाजी करणार; येथे पहा स्कोअरकार्ड

Jyoti Kadam

तिसऱ्या टी-20 मध्ये, ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार ताहलिया मॅकग्रा हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, ज्यामुळे इंग्लंड प्रथम गोलंदाजी करेल.

Satara Hit and Run Case: सातारा मध्ये भरधाव वेगात कारने 5 जणांना उडवले; एकाचा मृत्यू

Dipali Nevarekar

सातारा मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने 5 जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे.

Lagos कडून अमेरिकेला निघालेल्या United Airlines विमानात हवेतच हेलकावले; 6 जण जखमी

Dipali Nevarekar

विमान कंपनीने सांगितले की, Flight 613 ने लागोसमध्ये इमर्जन्सी लँडिंग केले आणि विमानातील सहा जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

Advertisement

Pune Road Accident: पुण्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

Shreya Varke

पुण्यात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास बाहेरील महामार्गावरील वडगाव पुलाजवळ स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. जखमी युवकांना आधी नवले रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व तरुण वाढदिवसाच्या पार्टीतून परतत होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Fire at Khadakpada Furniture Market: गोरेगाव पूर्वेतील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये आग, 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)

Bhakti Aghav

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला लेव्हल 1 ची घटना म्हणून घोषित केलेली आग सकाळी 11:24 वाजता लेव्हल 2 ची झाली. आग सध्या फर्निचर मार्केटमधील 5-6 दुकानांमध्ये मर्यादित आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये परिसरातून काळ्या धुराचे मोठे लोट निघताना दिसत आहेत.

AUS W vs ENG W 3rd T20 2025 Live Streaming: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया महिला संघातील सामन्याचे लाईव्ह कधी, कुठे आणि कसे पहाल?

Jyoti Kadam

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अधिकृत ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+हॉटस्टारवर उपलब्ध असेल. यासाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता असेल.

Narendra Chapalgaonkar Passes Away: चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची हानी - न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

Dipali Nevarekar

न्या. चपळगावकर यांच्या निधनाने एक चिंतनशील साहित्यिक, महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या आहेत.

Advertisement

Tahawwur Rana Extradition: मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण

Shreya Varke

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. या प्रकरणी त्याच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पाकिस्तानी-कॅनेडियन उद्योगपती तहव्वर राणा याच्यावर २००८ मध्ये मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.

IND vs ENG 2nd T20I 2025 Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी20 सामन्याचे फ्री डिशवर थेट प्रक्षेपण उपलब्ध होईल का? जाणून घ्या माहिती

Jyoti Kadam

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 मालिकेचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सने विकत घेतले आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी 20 2025 सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील प्रदान करेल.

कर्नाटक मध्ये वृद्ध हिंदु महिलेवर अंत्यसंस्कारांसाठी मुस्लिम कुटुंबाने घेतला पुढाकार

Dipali Nevarekar

जानकी पुजारी गेल्या 10 वर्षांपासून मल्लर येथील सनशाईन ले-आऊट येथे उडुपी येथील एका खासगी कंपनीत कर्मचारी रफीक अब्दुल खादर यांच्या घरी राहत होती.

IND vs ENG 2nd T20I 2025 Dream11 Team Prediction: भारत-इंग्लंड सामन्यासाठी सर्वोत्तम फॅन्टसी प्लेइंग इलेव्हन कशी निवडाल; जाणून घ्या

Jyoti Kadam

भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा टी20 2025 ड्रीम11 संघाचा कर्णधार अभिषेक शर्मा असू शकतो. तर फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरला उपकर्णधार म्हणून निवडले जाऊ शकते.

Advertisement
Advertisement