ठळक बातम्या
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, हार्दिक पांड्याला जेमी ओव्हरटनने केले बाद
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा धक्का लागला आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: भारताला दुसरा धक्का, अभिषेकनंतर सॅमसनही पॅव्हेलियनमध्ये परतला; आर्चरला मिळाली विकेट
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. भारताने तिसऱ्या षटकातच दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. संजू सॅमसनला 7 चेंडूत फक्त 5 धावा करता आल्या.
IND vs ENG 2nd T20I 2025 1st Innings Scorecard: इंग्लंडने भारताला दिले 166 धावांचे लक्ष्य, अक्षर-वरुणने केली कमाल; येथे वाचा स्कोरकार्ड
Nitin Kurheया मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Padma Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; कोणाला मिळाला पद्मश्री पुरस्कार? जाणून घ्या
Bhakti Aghavशनिवारी पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये गोव्यातील 100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, पश्चिम बंगालमधील ढाक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योगसाधक शेखा ए जे अल सबा आणि उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यू आणि कॉलीन गँटझर यांचा समावेश आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: भारताला मिळाली आठवी विकेट, ब्रायडन कार्स झाला धावबाद; आर्चर क्रीजवर
Nitin Kurheआता दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची आहे. तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडचा डाव डगमगला झाला, 104 धावांवर गमावल्या सहा विकेट; अभिषेकला मिळाली विकेट
Nitin Kurheपहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला सहावा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 106/6
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, अक्षर पटेलला मिळाली दुसरी विकेट
Nitin Kurheपहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला पाचवा धक्का लागला आहे. अक्षर पटेलने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केले. इंग्लंडचा स्कोर 77/5
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडने गमावली चौथी विकेट, अक्षरने कर्णधार जोस बटलरला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता
Nitin Kurheदरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला चौथा धक्का लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर 45 धावा करुन बाद झाल आहे. इंग्लंडचा स्कोर 77/4
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडची तिसरी विकेट पडली, वरुणने पुन्हा हॅरी ब्रुकचा उडवला त्रिफळा; पाहा व्हिडिओ
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला तिसरा धक्का लागला आहे. स्टार फलंदाज हॅरी ब्रूकला वरुण चक्रवर्तीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. हॅरी दुसऱ्यांदा त्यांचा बळी ठरला. हॅरीने 8 चेंडूत 13 धावा केल्या..
Hamas-Israel Ceasefire: हमासकडून 4 इस्रायली महिला सैनिकांची सुटका; गाझा युद्धबंदी कराराचा भाग म्हणून इस्रायल 200 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार
Bhakti Aghavहमासने सोडलेल्या महिला सैनिकांची नावे करीना अरिव, डॅनिएला गिल्बोआ, नामा लेव्ही आणि लिरी अल्बाग अशी आहेत. या महिला सैनिक गाझाच्या सीमेवरील एका देखरेखीच्या चौकीवर तैनात होत्या. या काळात त्याचे हमासच्या सैनिकांनी अपहरण केले.
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने गमावली दुसरी विकेट, बेन डकेट ठरला सुंदरचा बळी
Nitin Kurheभारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला दुसरा धक्का लागला आहे. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आहे. बेन डकेट खराब शॉट खेळल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: अर्शदीपने इंग्लंडला दिला पहिला धक्का, साल्ट पुन्हा स्वस्तात बाद
Nitin Kurheपहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला पहिला धक्का लागला आहे. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Toss Update: भारताने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
Nitin Kurheया सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या जागी ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन यांचा समावेश करण्यात आला आहे.
Bengaluru Shocker: बेंगळुरूमध्ये क्लिनिकल ट्रायलमध्ये औषध घेतल्याने 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय आहे नेमक प्रकरण? वाचा
Bhakti Aghavमृताच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भावाचा आरोप आहे की, त्याच्या भावाने एका संशोधन आणि विकास कंपनीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये भाग घेतला होता. या चाचणीत सहभागी झाल्यानंतरच त्यांची तब्येत बिघडली. भावाने मृत्यूसाठी क्लिनिकल चाचणीला जबाबदार धरले आहे.
IND vs ENG 2nd T20I 2025 Stats And Record Preview: दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंड टीम इंडियाला देणार कडवी झुंज, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
Nitin KurheIND vs ENG: पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
IND vs ENG 2nd T20I 2025 Key Players: आज चेन्नईमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये रंगणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheपहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची असेल, तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
District-Level CM Assistance Cells: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष'
Bhakti Aghavमुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, या निर्णयामुळे जिल्हा पातळीवर आर्थिक मदतीबद्दलची महत्त्वाची माहिती सहज उपलब्ध होईल. मदत प्रक्रिया सोपी केली जात आहे आणि कागदविरहित प्रणालीमध्ये रूपांतरित केली जात आहे.
AUS W Beat ENG W, 3rd T20I Match 2025 Scorecard: तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 72 धावांनी केला पराभव, 3-0 ने मालिका घातली खिशात; येथे पाहा सामन्याचा स्कोअरकार्ड
Nitin Kurheटी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अॅडलेडमधील अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडचा 72 धावांनी पराभव केला. यासह, ऑस्ट्रेलियन संघाने मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व ताहलिया मॅकग्रा यांनी केले. इंग्लंडची कमान हीदर नाईटच्या हातात होती.
उरणच्या चिरनेर गावामध्ये बेशुद्धावस्थेत दिसले Himalayan Griffon गिधाड; तातडीने सुटका
Dipali Nevarekarप्राथमिक चिन्हे विषबाधा सूचित करतात, शक्यतो दूषित शव खाल्ल्याने हा त्रास झाला असण्याचा अंदाज आहे.
Man Killed After Hit By Garbage Pickup: कचरा उचलणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; दिवा येथील घटना
Bhakti Aghav. शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेच्या ( Thane Municipal Corporation) कचरा उचलणाऱ्या वाहनाची (Garbage Pickup Vehicle) धडक बसल्याने 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सीताराम सखाराम थोराम, असं मृताचं नाव आहे. ते दिवा येथील संतोष नगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते.