ICC Women's T20I Team of the Year 2024: आईसीसी महिला टी20 संघ ऑफ द इयर जाहीर, स्मृती मानधनासह 3 भारतीयांचा समावेश; लॉरा वोल्वार्डची कर्णधार म्हणून निवड

आयसीसीने अखेर 2024 च्या आयसीसी महिला टी20 संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेची क्रिकेटपटू लॉरा वोल्वार्ड्ट हिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे.

PC-X

ICC Women's T20I Team of the Year 2024: आईसीसीने अखेर आईसीसी महिला टी20 संघ ऑफ द इयर 2024 जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेची क्रिकेटपटू लॉरा वोल्वार्ड्ट हिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यात स्मृती मानधना, चामारी अथापथू, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, रिचा घोष, दीप्ती शर्मा, ओर्ला प्रेंडरगास्ट, सादिया इक्बाल, मॅरिझाने कॅप यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसी टी20 विश्वचषक 2024 सह वर्षभरातील टी20 मध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या सर्व क्रिकेटपटूंना इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आले.

आयसीसी महिला टी20 संघ 2024 जाहीर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now