ठळक बातम्या

Winners of the Republic Day Parade Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील सर्वोत्कृष्ट मार्चिंग पथकांचे निकाल आणि सर्वोत्कृष्ट झांकी जाहीर, जाणून घ्या कोण जिंकले?

Shreya Varke

प्रजासत्ताक दिन परेड 2025 मधील सर्वोत्कृष्ट मार्चिंग पथक आणि झांक्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/इतर सहाय्यक दलांच्या मार्चिंग पथकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी न्यायाधीशांच्या तीन पॅनेलची स्थापना करण्यात आली होती. पॅनेलने खालील निकाल जाहीर केले आहेत तसेच तसेच २६ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत मायगव्ह पोर्टलवर ऑनलाइन पोल करून नागरिकांना आपल्या आवडत्या झांकी आणि मार्चिंग एन्सेम्बलला 'पॉप्युलर चॉइस कॅटेगरी' म्हणून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते

Mahakumbh Stampede-Like Chaos: महाकुंभ मेळा दुर्घटनेवर अमित शाह यांच्याकडून शोक व्यक्त; पीडितांच्या कुटुंबियांना मदतीचे आश्वासन

Jyoti Kadam

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाकुंभ चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल सांत्वन व्यक्त केले आहे. त्यांना सतत मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Maghi Ganesh Jayanti Invitation Card In Marathi: माघी गणेश जयंतीनिमित्त पाठवता येतील अशा आकर्षक आमंत्रणपत्रिका, येथे पाहा

Shreya Varke

गणेश जयंती हा तो दिवस आहे ज्या दिवशी गणपती पहिल्यांदा पृथ्वीवर पोहोचले. हिंदू दिनदर्शिकेनुसार तिथी म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी, म्हणजेच माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी. म्हणून या दिवसाला माघी श्री गणेश जयंती असेही म्हणतात. या दिवशी लोक आपल्या मित्र-मैत्रिणींना गणपतीच्या दर्शनासाठी आपल्या घरी आमंत्रित करतात. आपण खालील संदेश आणि चित्रांद्वारे आपल्या नातेवाईकांना श्री गणेशाच्या दर्शनासाठी आमंत्रित करू शकता.

Pat Cummins: श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2025 कसोटी मालिकेत पॅट कमिन्स का खेळत नाही? कारण घ्या जाणून

Jyoti Kadam

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीमुळे संघात काही बदल झाले आहेत. कर्णधार पद स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले आहे.

Advertisement

Sunita Williams, Butch Wilmore यांना अवकाशामधून परत आणण्यासाठी Donald Trump यांनी मागितली Elon Musk कडे मदत

Dipali Nevarekar

डिसेंबरमध्ये आणखी एक विलंब झाला, कारण SpaceX ला नव्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टवर काम करण्यासाठी अधिक वेळ हवा होता, ज्याची सुरुवात क्रू-10 च्या प्रक्षेपणापासून होईल.

Delhi-Meerut Expressway Accident: दाट धुक्यामुळे दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे आणि ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर अनेक वाहने एकमेकांना धडकली, पाहा व्हिडीओ

Shreya Varke

थंडीची लाट आणि दाट धुके यामुळे उत्तर भारतात रस्ते अपघातांमध्ये वाढ होत आहे. धुक्यामुळे दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे आणि ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर अनेक वाहनांची धडक झाल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे लांबच लांब वाहतूक कोंडी झाली होती. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये वाहने खराब अवस्थेत रस्त्यावर पडलेली दिसत आहेत.

Does Hair Loss or Baldness Affects Self-Esteem: केस गळणे किंवा टक्कल पडल्याने आत्मविश्वासावर खरंच परिणाम होतो? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केस गळणे आणि टक्कल पडणे याचा आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्यावर खरोखर परिणाम होतो का? त्यावर उपाय, उपचार आणि मदत याबाबत घ्या जाणून.

ICC T20I Bowling Ranking: आयसीसी रँकिंगमध्ये वरुण चक्रवर्तीने घेतली मोठी झेप, एकाच वेळी 25 खेळाडूंना सोडले मागे

Nitin Kurhe

आयसीसी टी-20 गोलंदाजी क्रमवारीत वरुण चक्रवर्तीनेही (Varun Chakravarthy) बरीच प्रगती केली आहे. त्याने जगातील 25 खेळाडूंना मागे सोडले आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने आयसीसी टी-20 क्रमवारीत 30 व्या क्रमांकावर होता. पण नवीन रँकिंगनंतर तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

Advertisement

Maha Kumbh Mela 2025 Stampede: 'गर्दीत धक्काबुक्की झाली, बाहेर पडायला जागा नव्हती'; प्रत्यक्षदर्शींनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची सांगितली भीषणता (Watch Video)

Jyoti Kadam

'संगमात पवित्र स्नानांसाठी गेलेल्या लोकांना तेथून निघण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली', असे वर्णन प्रत्यक्षदर्शींना केले.

ICC T20I Batting Ranking: आयसीसी रँकिंगमध्ये मोठा बदल, तिलक वर्माने घेतली 'या' स्थानावर झेप; तर सूर्यकुमार यादवला मोठा धक्का

Nitin Kurhe

तिलक वर्मा एका स्थानाने पुढे सरकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता थेट 832 वर पोहोचले आहे. तिलक वर्मा पहिल्यांदाच आयसीसी टी-20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Guillain-Barré Syndrome In Pune: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव वाढला; चाचणीत शहरातील 'या' 7 ठिकाणाचे पाणी आढळले बॅक्टेरियामुळे दूषित

Prashant Joshi

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना दिल्या. पुणे शहर आणि नव्याने विलीन झालेल्या 23 गावांमध्ये पाणीपुरवठा आणि ड्रेनेजबाबत उपाययोजना राबविण्यास विभागांना सांगण्यात आले.

Republic Day Parade 2025: प्रजासत्ताक दिन परेड 2025 च्या सर्वोत्कृष्ट संचलन पथकांचे आणि चित्ररथांचे निकाल जाहीर; उत्तर प्रदेशला 'महा कुंभ 2025' साठी मिळाला पहिला क्रमांक

Prashant Joshi

सेवा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF)/अन्य सहाय्यक दल आणि विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश (UT) आणि केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभागांच्या मार्चिंग पथकांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीशांचे तीन पॅनेल तयार करण्यात आले. पॅनेलने त्यांचे निकाल जाहीर केले आहेत.

Advertisement

Uttar Pradesh Shocker: डॉक्टरच्या निष्काळजीपणाचा कळस; ड्यूटीवर रिल्स पाहण्यात मग्न, हृदयविकाराच्या रुग्णाचा मृत्यू

Jyoti Kadam

उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुटुंबातील सदस्यांनी या घटनेचा निषेध केल्यावर त्यांना मारहाणीलाही सामोर जाव लागलं.

Weather Tomorrow In Mumbai: कसे असेल उद्या मुंबई शहराचे हवामान? जाणून घ्या, हवामान खात्याचा अंदाज

Shreya Varke

आज २९ जानेवारी २०२५ रोजी मुंबईचे तापमान २६.३ अंश सेल्सिअस होते. दिवसाच्या अंदाजानुसार किमान तापमान अनुक्रमे २२.९९ आणि २६.५२ अंश सेल्सिअस राहील. सापेक्ष आर्द्रता ३८% असून वाऱ्याचा वेग ताशी ३८ किमी आहे. सूर्य सकाळी ०७ वाजून १३ मिनिटांनी उगवला आणि सायंकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी अस्त होईल. उद्या, गुरुवार, 30 जानेवारी 2025 रोजी मुंबईत किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे २९-३१ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.

Next Kumbh Mela: वर्षे 2025 नंतरचा पुढील कुंभमेळा कधी व कुठे होणार? जाणून घ्या या धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सवाच्या आगामी तारखा व महत्व

Prashant Joshi

देव आणि दानवांमध्ये अमृतकलशासाठी झालेल्या संघर्षात अमृताचे काही थेंब ज्या चार ठिकाणी पडल्याचे मानले जाते, तिथे कुंभमेळा आयोजित केला जातो. महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक उत्सव मानला जातो.

IND vs ENG 3rd T20I 2025: ‘सूर्या’ पुन्हा एकदा अपयशी, खराब फॉर्म सोडत नाहीये पाठलाग; पाहा कर्णधाराची आकडेवारी

Nitin Kurhe

तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमारने धमाकेदार सुरुवात केली पण ती मोठ्या डावात रूपांतरित करू शकला नाही. 7 चेंडूत 14 धावा करून सूर्या बाद झाला. या मालिकेत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये सूर्यकुमारने आतापर्यंत फक्त 26 धावा केल्या आहेत.

Advertisement

MHADA Pune Lottery Results 2024 Live Streaming: पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर येथील घरांसाठी म्हाडा लॉटरी, housing.mhada.gov.in वर नावांची यादी आणि लाईव्ह स्ट्रिमींगही पाहा

टीम लेटेस्टली

MHADA Pune Lottery Results 2024 Live Streaming: पुणे, पिंपरी-चिंचवड (MHADA Lottery Pimpri Chinchwad) आणि सोलापूर (MHADA Lottery Solapur) येथील 3,662 घरांसाठी म्हाडा सोडत काढत आहे. त्यामुळे आपण जर अर्ज दाखल केला असेल तर आपणास म्हाडाचे घर लागले आहे किंवा नाही याबाबत housing.mhada.gov.in वर नावांची यादी पाहू शकता.

Andhra Pradesh Crime: विम्याचे पैसे मिळण्यासाठी बहिणीची हत्या; आंध्र प्रदेशमधून रिअल इस्टेट एजंटला अटक

Jyoti Kadam

आंध्र प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या विम्याचे पैसे मिळण्यासाठी रिअल इस्टेट एजंटने तिची हत्या केल्याचे घडले आहे. या प्रकरणी आरोपी एजंटला अटक केली आहे.

Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी भारतीय शेअर बाजार राहणार खुला, NSE आणि BSE वर 1 फेब्रुवारी रोजी करता येणार व्यापार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) येत्या शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प (Union Budget 2025) संसदेत सादर करतील. मात्र, या दिवशी शनिवार हा साप्ताहीक सुट्टीचा वापर असल्याने भारतीय शेअर बाजार (Stock Market) सुरु राहणार का? हा सवाल उपस्थित केला जात आहे.

Guillain-Barre Syndrome in Maharashtra: गुईलेन बॅरे सिंड्रोमबाबत महाराष्ट्र अलर्टमोडवर; मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले निर्देश, जाणून घ्या लक्षणे व बचावाच्या उपाययोजना

Prashant Joshi

हा आजार दुर्मिळ आहे पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. शासकीय दवाखान्यामध्ये या आजाराच्या उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून याबाबत शासन प्राधान्याने उपाययोजना करत आहे, असे प्रशासनाने नमूद केले.

Advertisement
Advertisement