MHADA Pune Lottery Results 2024 Live Streaming: पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर येथील घरांसाठी म्हाडा लॉटरी, housing.mhada.gov.in वर नावांची यादी आणि लाईव्ह स्ट्रिमींगही पाहा
MHADA Pune Lottery Results 2024 Live Streaming: पुणे, पिंपरी-चिंचवड (MHADA Lottery Pimpri Chinchwad) आणि सोलापूर (MHADA Lottery Solapur) येथील 3,662 घरांसाठी म्हाडा सोडत काढत आहे. त्यामुळे आपण जर अर्ज दाखल केला असेल तर आपणास म्हाडाचे घर लागले आहे किंवा नाही याबाबत housing.mhada.gov.in वर नावांची यादी पाहू शकता.
MHADA Pune Lottery Results 2024 Live Streaming: पुणे, पिंपरी-चिंचवड (MHADA Lottery Pimpri Chinchwad) आणि सोलापूर (MHADA Lottery Solapur) येथील 3,662 घरांसाठी म्हाडा सोडत काढत आहे. त्यामुळे आपण जर अर्ज दाखल केला असेल तर आपणास म्हाडाचे घर लागले आहे किंवा नाही याबाबत housing.mhada.gov.in वर नावांची यादी पाहू शकता. तसेच, खालीदिलेल्या व्हिडिओवर क्लिक करुन या सोडतीचे लाईव्ह स्ट्रिमिंगही पाहू शकता. ही सोडत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता पुणे जिल्हा परिषद हॉलमध्ये काढली जाईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement