ठळक बातम्या
HC on Marriage Between Hindus: 'दोन हिंदूंमधील विवाह एक पवित्र बंधन, एका वर्षात संपुष्टात येऊ शकत नाही'; Allahabad High Court ने फेटाळली जोडप्याची घटस्फोटाची याचिका
Prashant Joshiउच्च न्यायालयाने म्हटले की, या ठिकाणी कलम 14 अंतर्गत कोणतीही ‘अपवादात्मक परिस्थिती’ नाही, ज्यामुळे जोडप्याला एका वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, न्यायालयाने त्यांना एक वर्षानंतर पुन्हा अर्ज करण्याचा पर्याय दिला.
Maharashtra Board Exams 2025: महाराष्ट्र बोर्ड परीक्षा मध्ये यंदा ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळतील त्यांच्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द
Dipali Nevarekarराज्यात एचएससी म्हणजे 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी तर एसएससी म्हणजे 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे.
India Vs England 5th T20I Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2 फेब्रुवारीला होणार भारत आणि इंग्लड संघामध्ये पाचवा टी-20 सामना; पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध, पहा सविस्तर
Prashant Joshiसदर क्रिकेट सामना पाहण्याकरीता मोठया प्रमाणात प्रेक्षकांची आणि वाहनांची गर्दी होणार असल्याने, वाहतूकीची कोंडी टाळण्याकरीता, सुरक्षिततेकरिता तसेच वाहन चालकांची गैरसोय टाळण्याकरीता, सध्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहेत.
CBSE Recruitment 2025: सीबीएसई मध्ये 212 जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी; cbse.gov.in वर करा अर्ज
Dipali Nevarekar142 Superintendent posts आणि 70 Junior Assistant च्या जागांसाठी नोकरभरती सुरू आहे.
Airfares For Prayagraj: महाकुंभसाठी प्रयागराजचा विमान प्रवास होणार स्वस्त; IndiGo ने दरात केली 30 ते 50 टक्के कपात
Prashant Joshiनागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी सांगितले होते की, प्रयागराजसाठी विमान भाडे तर्कसंगत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि वाढती रहदारीची मागणी पूर्ण करण्यासाठी फ्लाइट्सची संख्या वाढवण्यात आली आहे.
Kanchi Shinde Lavani Video: कांची शिंदे हिची लावणी 'वाटलं होतं तुम्ही याल'; दिलखेचक अदाकारीचा गावराण ठसका, पब्लिक ऑफलाईन, ऑनलाईन फिदा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेवाटलं होतं तुम्ही याल! कांची शिंदे हिच्या अस्सल ठसकेबाज लावणीवर रसिक फिदा, दिलखेचक अदा, गावराण ठसका, व्हिडिओ पाहिला का?
Rubbing Balm on Victim's Private Parts: गुप्तांगाला बाम चोळून 20 वर्षीय तरुणास बेदम मारहाण, चित्रीकरण करुन व्हिडिओही व्हायरल; Hinjawadi परिसरातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHinjawadi: गुप्तांगास मलम लावून एका तरुणास गंभीर मारहाण करण्यात आली आहे. पुढे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात ही घटना घडली.
IND vs ENG 4th T20I: उद्या पुण्यात होणार भारत आणि इंग्लंड यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जाहीर केले वाहतुकीमधील बदल, जाणून घ्या सविस्तर (Video)
Prashant Joshiसामन्याला होणारी गर्दी पाहता, सामन्याच्या अगोदर, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या अगदी जवळ असलेल्या या स्टेडियमच्या सभोवतालच्या वाहतुकीमधील बदलांची घोषणा केली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
India vs England, T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची येथे पहा आकडेवारी
Nitin Kurheसामन्याला संध्याकाळी 7.00 वाजता सुरुवात होईल. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Siddhivinayak Temple Maghi Utsav Schedule: मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात साजरा होणार माघी गणेश उत्सव; प्रशासनाने जाहीर केले वेळापत्रक
Prashant Joshiया दिवशी राज्यातील गणपती मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चना होते. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातही (Mumbai Siddhivinayak Temple) मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा होणार आहे. सिद्धिविनायक मंदिराने 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान मंदिरात होणाऱ्या वार्षिक माघी उत्सवासाठी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
IND vs ENG 4th T20I Head to Head: भारत आणि इंग्लडं यांच्याच रंगणार चौथा टी-20 सामना, आकडेवारीत पाहा कोण आहे वरचढ
Nitin Kurheतिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.
Attack with Stump: क्रिकेट खेळण्यावरून मुलांमध्ये झाला वाद, स्टंपने हल्ला केल्यानंतर एका मुलाचा रुग्णालयात मृत्यू
Shreya Varkeराजस्थानच्या जोधपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे काही मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून अशी मारामारी झाली की काही मुलांनी मिळून एका मुलाला स्टंप्सने इतके मारले की त्याचा मृत्यू झाला. मृतकाची ओळख १३ वर्षांच्या मौलिक म्हणून झाली आहे. असे सांगितले जात आहे की मौलिक मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता, तेव्हा एका छोट्या वादाने तूल पकडला आणि त्या मुलाची स्टंप्सने भयंकर मारहाण करण्यात आली.
Taiwan Earthquakes Today: भूकंपाच्या जोरदार धक्क्याने तैवान हादरला, जमीन खाली आला होता ५.६ रिश्टर स्केल इतका तीव्र भूकंप
Shreya Varkeसेंट्रल वेदर एजन्सी आणि यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, तैवानमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले, परंतु ५.६ रिश्टर स्केलतीव्रतेचा सर्वात तीव्र भूकंप सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी चियायी काउंटीमधील दापू शहरात १० किलोमीटर खोलीवर आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी तैपेईपासून सुमारे २५० किलोमीटर (१५५ मैल) दक्षिणेला होता. या भूकंपामुळे तैपेईतील इमारती हादरल्या.
VIDEO: गनियारी गावातील तलावातून ३०७ लिटर कच्ची दारू आणि ८७०० किलो महुआ जप्त
Shreya Varkeछत्तीसगडमध्ये पुढील महिन्यात नगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम आहे. याबाबत पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग खूपच सजग आहे. निवडणुकीपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने गनियारी गावातील तलावातून ३०७ लिटर कच्ची दारू आणि ८७०० किलो महुआ लहान जप्त करत एक मोठी कारवाई केली आहे. गावातील तलावात मोठ्या प्रमाणात दारू लपवून ठेवण्यात आली होती.
Raj Thackeray On Chhaava: 'छावा' चित्रपटातील 'लेझीम नृत्या' चा सीन का हटवायला सांगितले? राज ठाकरे यांनी केलं स्पष्ट
Dipali Nevarekarछावा हा हिंदी सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारत आहे तर रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत आहे.
Usman Khawaja New Milestone: श्रीलंकेविरुद्ध कसोटीत सामन्यात उस्मान ख्वाजाने झळकावले द्विशतक, जस्टिन लँगरचा विक्रम काढला मोडीत; घेतली पहिल्या स्थानी झेप
Nitin Kurheकसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजाने 290 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. ख्वाजाने आतापर्यंत त्याच्या डावात 16 चौकार आणि एक षटकार मारला आहे. 111 व्या षटकात प्रभात जयसूर्याच्या चेंडूवर 1 धाव घेऊन त्याने हा ऐतिहासिक पराक्रम केला.
JK Cement Factory Fire Breaks: पन्ना येथील जेके सिमेंट कारखान्यात अपघात, दोन कामगारांचा मृत्यू, अनेक जण जखमी
Shreya Varkeमध्य प्रदेशातील पन्ना येथील जेके सिमेंट कारखान्यात गुरुवारी भीषण अपघात झाला आहे. बांधकाम सुरू असलेल्या छताच्या कोसळलेल्या स्लॅबखाली अनेक कामगार अडकले होते. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर मोठ्या संख्येने कामगार जखमी झाले आहेत. खरं तर जेके सिमेंटचा कारखाना पन्नाच्या सिमरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पगारा गावात आहे. गुरुवारी सकाळी जेके सिमेंट कारखान्यात कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते.
Viral Video: पानांच्या पलंगावर विश्रांती घेत नाश्ता करतांना दिसला ससा, त्याची क्युटनेस पाहून व्हाल फिदा ( पाहा, व्हायरल व्हिडिओ )
Shreya Varkeलोक वन्यप्राण्यांशी संबंधित रोमांचक व्हिडिओ पाहण्यात आनंद घेतात, तिथेच अनेकांना पाळीव प्राण्यांच्या कृत्यांची अधिक आवड असते. लोक त्यांच्या घरांमध्ये कुत्रा, मांजर, पोपट आणि ससा यांसारखे अनेक प्राणी पाळतात, ज्यांची गोंडसपणा आणि क्युट वागण अनेकदा मनं जिंकतात. या गोंडस पाळीव प्राण्यांचे व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर हसू येते आणि सर्व ताण क्षणार्धात नाहीसा होतो. दरम्यान, सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Mumbai MNS Melava: मुंबई मध्ये मनसे चा मेळावा संपन्न; विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर पहिल्यांदा जाहीर बोलताना राज ठाकरे यांचा 'भाजपा' वर हल्लाबोल
Dipali Nevarekarभाजपा ने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते कसे काय निवडून येऊ शकतात आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवतात? असा सवालही यावेळी राज ठाकरेंनी विचारला आहे.