ठळक बातम्या
Guru Ravidas Jayanti 2025 HD Images: गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त खास Wishes, Messages, WhatsApp Status द्वारे द्या शुभेच्छा
Prashant Joshiरविदासजींनी आपल्या जीवनात सामाजिक समता, बंधुत्व आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांनी जातिव्यवस्थेचा विरोध करून मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या रचनांमध्ये ईश्वरभक्ती, मानवतावाद आणि सामाजिक न्याय यांचा समावेश आहे.
Magh Purnima Wishes: माघ पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास Greetings, HD Wishes
टीम लेटेस्टलीधार्मिक मान्यतेनुसार, माघ महिन्यात देव पृथ्वीवर वास करतात. माघी पौर्णिमेला देवता देखील स्वरूप बदलून गंगा स्नानासाठी प्रयाग येथे येतात असे मानले जाते.
‘Chhaava’ रीलीजपूर्वीच लीक? X वर HD Screenshots पोस्ट वायरल झाल्यानंतर 'या' चर्चांना उधाण
Dipali NevarekarDeva, Thandel, Badass Ravi Kumar, आणि Loveyapa यांसारखे चित्रपट पायरसीला बळी पडून भारतीय चित्रपटांच्या एचडी प्रिंट्स त्यांच्या रिलीजच्या तारखांना किंवा त्याच्या काही काळानंतर टोरेंट साइट्सवर वारंवार दिसतात.
Atishay Nirlajja Kande Pohe Show Canceled: इंडियाज गॉट लेटेन्टच्या वादानंतर भाडिपाचा अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा कार्यक्रम रद्द
Amol Moreहा कार्यक्रम देखील इंडियाज गॉट लेटेन्ट सारखाच असून यावेळी या कार्यक्रमात अभिनेत्री ताम्हणकर यांचे कांदेपोहेचा कार्यक्रम करणार होते. हा कार्यक्रमाचा 14 फेब्रुवारी रोजी होणारा शो पुढे ढकलण्यात आला आहे.
CSK Launch Official Match Jersey For IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलसाठी अधिकृत सामन्यांची जर्सी केली लाँच
Amol Moreजर्सीवर एमएस धोनी किंवा इतर कोणत्याही सीएसके क्रिकेटपटूचे नाव लिहिले जाऊ शकते. चाहत्यांना खरेदी करण्यासाठी प्रतिकृती जर्सी आणि चाहत्यांच्या जर्सी देखील उपलब्ध आहेत.
Maha Kumbh 2025: मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह महाकुंभ संगममध्ये केले स्नान
Amol Moreमुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी देखील सोबत होत्या. अंबानी कुटुंबाने कडक सुरक्षेत संगमात स्नान केले. यावेळी निरंजनी पीठाधीश्वर स्वामी कैलाशानंद गिरी हे देखील उपस्थित होते.
NEET Aspirant Suicide Case: कोटा मध्ये 18 वर्षीय 'नीट' च्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Dipali Nevarekarमृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही मात्र या आत्महत्येमागे प्रेमसंबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे.
Right to Die With Dignity In Karnataka: कर्नाटक मध्ये सन्मानपूर्वक मृत्यू च्या अधिकारा च्या पहिल्या व्यक्ती H B Karibasamma?
Dipali Nevarekarनिपुत्रिक करिबसंमा सन्मानाने मरण्याच्या अधिकारासाठी तिने केलेल्या लढ्यामुळे ती तिच्या नातेवाईकांपासून दूर गेली.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यशस्वी जयस्वालच्या स्थानावर आकाश चोप्राने उपस्थित केला प्रश्न, जसप्रीत बुमराह तंदुरुस्त नसताना या खेळाडूला दिला पाठिंबा
Amol Moreजानेवारीमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान पाठीला दुखापत झालेला भारताचा स्ट्राईक बॉलर जसप्रीत बुमराह सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.
Indias Got Latent Controversy: 'इंडिया गॉट लेटेंट' प्रकरणात आशिष चंचलानीचा जबाब नोंदवला, पोलीस सर्व आरोपींचे जबाब नोंदवणार
Amol More'इंडियाज गॉट लेटेंट' या कॉमेडी शोवरील वाद सुरूच आहे. या प्रकरणात रणवीर इलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पोलिसांनी आज या प्रकरणात आशिष चंचलानी यांचा जबाब नोंदवला आहे.
घर-करियर कसरत करण्यासाठी भारतीय वंशाची मलेशियन Racheal Kaur करते रोज विमानप्रवास; पहा 'Super Commuter' ची कहाणी (Watch Video)
Dipali Nevarekarया नवीन सेटअपमुळे तिचा मासिक खर्च $474 (सुमारे ₹42,000) वरून $316 (जवळपास ₹28,000) पर्यंत कमी झाला आहे.
Best Luck For Board Exams Messages: बोर्ड परीक्षा देणार्यांना शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी Greetings, Photos!
Dipali Nevarekarतुमच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील 10वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना तुम्ही नक्कीच ऑल द बेस्ट म्हणत WhatsApp Status, Messages, Facebook Messages द्वारा परीक्षेसाठी शुभेच्छा देऊ शकता.
IND vs ENG 3rd ODI 2025 Preview: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया क्लीन स्वीप करेल की इंग्लंड लाज राखणार? सामन्यापूर्वी, हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल आणि स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून
Amol Moreया मालिकेत इंग्लंडची कामगिरी खूपच खराब राहिली आहे, जी त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे, विशेषतः चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी, त्यांना गट टप्प्यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान सारख्या बलाढ्य संघांचा सामना करावा लागणार आहे.
'India's Got Latent' विरूद्ध Maharashtra Cyber Cell कडून गुन्हा दाखल; सहभागी सार्यांना मिळणार कायदेशीर नोटीस
Dipali Nevarekarसध्या शो मधील सार्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. त्यामुळे सुमारे 30-40 जणांना कायदेशीर बाबीचा भाग म्हणून चौकशीला सादर व्हावे लागेल.
Ben Duckett On IND vs ENG 3rd ODI: भारताच्या विरोधात 0-3 पराभव झाल्यास देखील चिंता नाही, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे: बेन डकेट
Amol Moreभारताविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत इंग्लंडचा संघ आतापर्यंत निराशाजनक दिसत आहे. टी-20 मालिका 1-4 ने गमावल्यानंतर, इंग्लंडने एकदिवसीय मालिकाही गमावली आणि पहिले 2 सामने गमावले.
Maharashtra Board Exams 2025: महाराष्ट्रात बोर्ड परीक्षेत कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षकांवर कारवाई होणार, केंद्राची मान्यता रद्द करण्याचे CM Devendra Fadnavis यांचे आदेश
Dipali Nevarekarभरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिल्या आहेत.
Indias Got Latent Controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट'वर बंदी येणार का? ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पत्र लिहून गृहमंत्री अमित शहा यांना केली विनंती
Amol Moreऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पत्रात इंडियाज गॉट लेटेंटच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोमध्ये प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराचा ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे.
Hair Colouring Pros, Cons and Precautions: स्वत:च्या डोक्याचे केस रंगवणे चांगले की वाईट?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेHair Care Tips: केस रंगवण्याचा विचार करत आहात? केस रंगवण्यापूर्वी त्याचे फायदे, तोटे जाणून घ्या आणि काय खबरदारी घेऊ शकता याबाबतही वाचा.
Lata Mangeshkar, Asha Bhosle म्हणून फक्त पांढरीच साडी नेसत होत्या...; पहा खुद्द आशा भोसलेंनीच सांगितलेलं गुपित
Dipali Nevarekarगाणं असतं तेव्हा आमच्यात कोणताही संबंध नव्हता. त्या बाहेर लता मंगेशकर होत्या आणि त्या जगात तिचं स्वतःचं स्थान होतं. घरी आम्ही बोलायचो पण बाहेर कसलाच संवाद होत नव्हता. असे आशा भोसले सांगतात.
ICC Player of the Month January: वरुण चक्रवर्ती झाला निराश, वेस्ट इंडिजच्या या बलाढ्य खेळाडूने जिंकला आयसीसीचा पुरस्कार
Amol Moreइंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वरुण चक्रवर्तीने आपल्या घातक गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना खूप त्रास दिला होता. या मालिकेतील 5 टी-20 सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीने 9.86 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या. तसेच, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वरुण चक्रवर्ती अव्वल स्थानावर राहिला.