Maha Kumbh 2025: मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह महाकुंभ संगममध्ये केले स्नान

मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी देखील सोबत होत्या. अंबानी कुटुंबाने कडक सुरक्षेत संगमात स्नान केले. यावेळी निरंजनी पीठाधीश्वर स्वामी कैलाशानंद गिरी हे देखील उपस्थित होते.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष त्यांच्या कुटुंबासह प्रयागराज महाकुंभ २०२५ मेळा परिसरात पोहोचले. दरम्यान, पुत्र अनंत अंबानी, आकाश अंबानी, आकाशची पत्नी श्लोका मेहता आणि त्यांची दोन मुले पृथ्वी आणि वेदा हे कडक सुरक्षेत अरैल घाटावर बोटीकडे जाताना दिसले. मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी देखील सोबत होत्या. अंबानी कुटुंबाने कडक सुरक्षेत संगमात स्नान केले. यावेळी निरंजनी पीठाधीश्वर स्वामी कैलाशानंद गिरी हे देखील उपस्थित होते.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement