ठळक बातम्या
Bihar Train Stone Pelting: महाकुंभ ला जाणाऱ्या स्वतंत्र सेनानी सुपर एक्सप्रेस ट्रेनवर प्रवाशांची दगडफेक; ट्रेनमध्ये जागा नसल्यामुळे खिडक्यांच्या काचा फोडल्या (Watch Video)
Jyoti Kadamही घटना मधुबनी रेल्वे स्थानकावर घडली. महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी स्वतंत्र सेनानी सुपर एक्सप्रेस ट्रेनची वाट पाहत होते. मात्र, चढण्यासाठी जागा नसल्याने संतापलेल्या प्रवाशांनी ट्रेनची तोडफोड केली.
Prayagraj Mahakumbh Mela 2025: प्रयागराज मधील महाकुंभमेळ्यात आज मुकेश अंबानी यांची सहकुटुंब हजेरी; त्रिवेणी संगमावर करणार गंगास्नान (Watch Video)
Dipali Nevarekarकोकिलाबेन अंबानी, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, आकाश अंबानी सध्या प्रयागराज मध्ये पोहचले आहेत.
Riyan Parag Opens Up on Controversial YouTube Search History: 'अनन्या पांडे हॉट, सारा अली खान हॉट' या युट्यूब सर्च वादावर रियान परागने सोडले मौन !
Amol More2024 मध्ये भारताच्या टी-20 विश्वचषकात यशानंतर रियान परागने त्याच्या पहिल्याच सामन्यात टी-20 मध्ये पदार्पण केले. त्यानंतर 23 वर्षीय खेळाडूने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पदार्पण केले आणि विराट कोहलीने त्याला पदार्पणाची कॅप दिली.
Pakistan Cricket Board कडून नूतनीकृत National Bank Stadium चे अनावरण; उद्घाटन समारंभात अली जफर, शफकत अमानत अली यांसारख्या कलाकारांकडून सादरीकरण (Watch Video)
Jyoti Kadamयापूर्वी, पीसीबीने लाहोरमधील नूतनीकरण केलेल्या गद्दाफी स्टेडियमचे अनावरण केले होते. आज कराची येथील नॅशनल बँक स्टेडियमचे अनावरण करण्यात येणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे तीन सामने तेथे आयोजित करण्यात आले आहेत.
Veteran Writer R. R. Borade Passes Away: ‘पाचोळा’कार ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार प्रा. रा.रं.बोराडे यांचे निधन; मराठी साहित्यविश्वाने गमावला प्रतिभासंपन्न लेखक
Prashant Joshiमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी ग्रामीण ग्रंथालयांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. नुकताच रा.रं.बोराडे यांना मराठी साहित्यातील भरीव कामगिरी केल्याबद्दल भाषा विभागातर्फे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.
Valentine's Day 2025 Gift Ideas: व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदाराला देता येतील अशा आकर्षक भेटवस्तूंची यादी, येथे पाहा
Shreya Varkeव्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचा दिवस आहे. 7 तारखेपासून सुरु झालेला व्हॅलेंटाईन वीक 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला संपेल. व्हॅलेंटाईन डे हा दिवस अगदी जवळ आला आहे आणि तुमचे प्रेम अर्थपूर्ण आणि विचारपूर्वक व्यक्त करण्याचा हा एक योग्य प्रसंग आहे. या खास प्रसंगी तुम्ही तुमच्यावर जोडीदाराला खास वाटावे म्हणून सुंदर भेटवस्तू देऊ शकता. यासाठी अनेकांना कळत नाही कि, जोडीदाराला काय द्यावे याबद्दल कळत नसेल तर काळजी करू नका.
Pune Crime: वारजेत दुचाकास्वाराची दोघांकडून लुटमार; पोलिसांचीही तक्रार दाखल करण्यास दिरंगाई (Watch Video)
Jyoti Kadamदुचाकीवरून आलेल्या दोघांनी पीडित व्यक्तीच्या खिशातून 10 ते 11 हजार रुपये जबरदस्तीने घेतले आणि तेथून पळून गेले. पोलिसांकडूनही तक्रार दाखल करण्यास दुर्लक्ष करण्यात आले.
Indian Stock Markets: भारतीय शेअर बाजार आपटला; अर्थव्यवस्थेतील जगतिक, देशांतर्गत घटकांपुढे Sensex, Nifty चे लोटांगण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये मोठी घसरण. जागतिक बाजारात कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारास धक्का. सराफा बाजारात मात्र तेजी.
Sanam Teri Kasam Re-Release Day 5 India Box Office Trends: 'सनम तेरी कसम' चित्रपटाची जादू आजही कायम, 5 दिवसात केली 20 कोटींची कमाई
Shreya Varkeसनम तेरी कसम हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाल्यापासून चांगली कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे .या चित्रपट प्रदर्शित झाला असून पाच दिवस पूर्ण केले असून नवीन चित्रपट असूनही या कलेक्शन प्रभावी आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकाणे अभिनीत हा रोमँटिक ड्रामा नऊ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि तरीही हा चित्रपट प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरला आहे.
Dog Bites in Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये कुत्र्यांची दहशत; एका दिवसात तब्बल 135 जणांवर हल्ला, प्रशासन गप्प असल्याचा नागरिकांचा आरोप
Prashant Joshiउल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांचा दावा आहे की, महापालिकेचा श्वान निर्जंतुकीकरण विभाग गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कार्यरत नाही, ज्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे रस्ते स्थानिकांसाठी धोकादायक बनले आहेत.
IND vs ENG 3rd ODI 2025: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये होणार बदल, 'या' 4 खेळाडूंना मिळू शकते संधी
Jyoti Kadamभारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बुधवारपासून खेळला जात आहे. सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये बदल होऊ शकतात. संघात खेळाडूंना संधी मिळू शकते.
Sri Lanka vs Australia ODI Stats: श्रीलंका-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणाऱ्या खेळाडूंविषयी जाणून घ्या
Jyoti Kadamश्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघांमधील सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. श्रीलंकेचे नेतृत्व चारिथ अस्लंका करत आहे.
Ranveer Allahbadia Controversy: मुंबई पोलीस पोहोचले युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या घरी; India's Got Latent शोमध्ये विचारला होता आक्षेपार्ह प्रश्न
Prashant Joshiपालकांच्या लैंगिक संबंधाशी संबंधित रणवीरच्या प्रश्नाबद्दल सामान्य जनतेपासून राजकारण्यांनी त्याच्यावर कडक टीका केली आहे. आता भारत सरकारने शोचा तो भाग युट्यूबवर ब्लॉक केला आहे.
America: अमेरिकेत कोरोना आजाराने पुन्हा डोके काढले वर, आठवडाभरात 1,092 नव्या मृत्यूंची नोंद
Shreya Varkeअमेरिकेत कोरोना हा आजार डोकेवर काढतांना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरस चा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोन व्हायरसचे गेल्या आठवडाभरात 1,092 नव्या मृत्यूंची नोंद झाली आहे, जी सप्टेंबरनंतरची सर्वाधिक नोंद नोंदवली गेली आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात 1,76,857 नवे रुग्ण आढळले आहेत. 2020 मध्ये चीनमधून या व्हायरसचा प्रसार झाला होता. ज्यामुळे या व्हायरसमुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता.
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागणार कामाला? ज्यामुळे गलेलठ्ठ वाढतील केंद्रसेवेतील कर्मचाऱ्यांचे पगार अन् भत्ते
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआठवा वेतन आयोग नेमका केव्हा काम सुरु करणार? याबाबत आपल्याही मनात उत्सुकताअसेल तर त्याच्या उत्तराची पुष्टी खर्च सचिव मनोज गोविल यांनी केली आहे. घ्या जाणून.
Virat Kohli: विराट कोहलीला महिला चाहतीने मारली मिठी, भुवनेश्वर एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Jyoti Kadamइंग्लंडविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया आता कटकहून अहमदाबादला पोहोचली आहे. भुवनेश्वर विमानतळावर एक महिला चाहती विराटला मिठी मारतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
EPFO News: ईपीएफओने पुन्हा वाढवली ELI योजनेसाठी UAN सक्रिय करणे व आधार-बँक खाते लिंक करण्याची अंतिम मुदत; जाणून घ्या नवीन तारीख व युएएन सक्रिय करण्याची प्रक्रिया
Prashant Joshiईपीएफओने सर्व नियोक्त्यांना त्यांच्या कर्मचार्यांचे युएएन सक्रिय करणे आणि बँक खात्यांना आधारशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ते इएलआय योजनेचे लाभ घेऊ शकतील.
Oshiwara Fire Breakout: मुंबईतील ओशिवारा परिसरात लाकडी गोदामास आग, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई येथील ओशिवारा (Oshiwara Fire Breakout) परिसरात असलेल्या लाकडी गोदामाला भीषण आग (Oshiwara Wooden Warehouse Fire Breaks Out) लागली आहे. ओशिवारा जोगेश्वरी परिसरात असलेले हे लाकडी गोदाम रहदारी आणि गर्दीच्या ठिकामी आहे. गोदामात लाकडी वस्तू आणि साहित्य असल्याने मोठ्या प्रमाणावर आग भडकली आहे.
Indian Snooker Championship 2025: Pankaj Advani याची चमकदार कामगिरी; भारतीय स्नूकर अजिंक्यपद 2025 स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक
Jyoti Kadamपंकज अडवाणी याने त्याच्या कामगिरीत सातत्य आणि अचूकता राखत भारतीय स्नूकर अजिंक्यपद 2025 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. एका फ्रेमने मागे पडल्यानंतरही, त्याने आपला संयम राखला आणि टेबलवर नियंत्रण ठेवले. 84 ब्रेक मारत त्याने अजिंक्यपद जिंकले.
Nutella-Dipped Bhindi, Grated KitKat Maggi: भेंडी किटकॅट मॅगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, अतरंगी डिश पाहून व्हाल चकित
Shreya Varkeइन्स्टाग्रामवर एका अतरंगी डिशचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेली अतरंगी डिश पाहून तुम्हाला चांगलाच धक्का बसणार आहे. स्विगी इन्स्टामार्टने अपलोड केलेल्या या क्लिपमध्ये चॉकलेटपासून बनवलेली एकदम हटके डिश दाखवण्यात आली आहे.