Prayagraj Mahakumbh Mela 2025: प्रयागराज मधील महाकुंभमेळ्यात आज मुकेश अंबानी यांची सहकुटुंब हजेरी; त्रिवेणी संगमावर करणार गंगास्नान (Watch Video)

कोकिलाबेन अंबानी, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, आकाश अंबानी सध्या प्रयागराज मध्ये पोहचले आहेत.

Ambani Family at Prayagraj | X @ANI

प्रयागराज मध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. 26 फेब्रुवारी पर्यंत असणार्‍या या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज (11 फेब्रुवारी) रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी प्रयागराज मध्ये दाखल झाले आहेत. अंबानी कुटुंब आज त्रिवेणी संगमावर गंगा स्नान करणार आहेत.Arail Ghat मधून ते आत गंगास्नानासाठी गेले आहेत.

अंबानी कुटुंब पोहचले प्रयागराजला

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement