Nutella-Dipped Bhindi, Grated KitKat Maggi: भेंडी किटकॅट मॅगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, अतरंगी डिश पाहून व्हाल चकित
इन्स्टाग्रामवर एका अतरंगी डिशचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेली अतरंगी डिश पाहून तुम्हाला चांगलाच धक्का बसणार आहे. स्विगी इन्स्टामार्टने अपलोड केलेल्या या क्लिपमध्ये चॉकलेटपासून बनवलेली एकदम हटके डिश दाखवण्यात आली आहे.
Nutella-Dipped Bhindi, Grated KitKat Maggi: इन्स्टाग्रामवर एका अतरंगी डिशचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेली अतरंगी डिश पाहून तुम्हाला चांगलाच धक्का बसणार आहे. स्विगी इन्स्टामार्टने अपलोड केलेल्या या क्लिपमध्ये चॉकलेटपासून बनवलेली एकदम हटके डिश दाखवण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये दाखवल्या प्रमाणे यात चॉकलेट भेंडीबरोबर न्यूटेलाचा वापर करून हि अतरंगी डिश बनवली आहे. स्विगीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने भेंडीचा तुकडा न्यूटेलाच्या जारमध्ये बुडवल्याने नेटकरी चांगलेच चिडले आहेत. हेही वाचा: 'Sex With Parents' Controversy: अश्लिल विनोद प्रकरणी YouTube कडून कारवाई, Ranveer Allahbadia याचा व्हिडिओ हटवला; काय घडलं आतापर्यंत?
येथे पाहा, अतरंगी डिशचा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement