ठळक बातम्या
Majhi Ladki Bahin Yojana Installment: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! लाभार्थी महिलांना 'या' दिवशी मिळणार योजनेचा हप्ता; अजित पवारांनी दिलं मोठं अपडेट
Bhakti Aghavकालच, मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली. येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे.
चेक बाउन्स प्रकरणात 3 महिन्यांच्या शिक्षेविरोधात राम गोपाल वर्मा यांची दिंडोशी सत्र न्यायालयात याचिका दाखल
Amol Moreराम गोपाल वर्मा यांनी दावा केला होता की, धनादेशावर त्यांनी स्वाक्षरी केली नाही आणि त्यांच्याकडून तो जारी केला गेला नाही.
MI W vs DC W, WPL 2025 2nd T20 Match Winner Prediction: दिल्ली कॅपिटल्सला हरवून मुंबई इंडियन्सचा विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न; सामन्यापूर्वी कोणता संघ जिंकेल जाणून घ्या
Jyoti Kadamगेल्या हंगामात, मुंबई इंडियन्स संघ एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करून स्पर्धेतून बाहेर पडला होता. तर दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
MAH CET 2025 Schedule Released: एमएएच सीईटी पीसीएम, पीसीबी ग्रुप ची परीक्षा कधी? cetcell.mahacet.org वर पहा अंतिम वेळापत्रक
Dipali NevarekarMAH LLB 3-Year CET Exam 2025 परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहे. आधी ही परीक्षा 20,21 मार्चला होणार होती. आता ही परीक्षा 3,4 मे दिवशी घेतली जाणार आहे.
Coimbatore Shocker: तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा 2 शाळकरी मुली व एका मुलावर बलात्कार; Porn पाहण्याचे लागले होते व्यसन, गुन्हा दाखल
Prashant Joshiअहवालानुसार, जेव्हा शाळकरी मुले लैंगिक कृत्यात सहभागी होण्यास नकार देत असत तेव्हा पाचही आरोपी त्यांना काटेरी झुडपांनी मारहाण करायचे. कथित विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबाला शुक्रवारी सकाळी ही बाब कळली.
J&K HC On Divorcees Word: महिलांना 'घटस्फोटित' लेबल लावणं बंद करा; जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे आवाहन
Bhakti Aghavया समस्येचे निराकरण करण्यासाठी, न्यायालयाने सर्व कनिष्ठ न्यायालयांना महिलांच्या संदर्भात 'घटस्फोटित' हा शब्द समाविष्ट असलेल्या कोणत्याही प्रस्ताव किंवा याचिका नाकारण्याचे निर्देश देणारे परिपत्रक जारी करण्याचे आदेश दिले.
Alcohol Ban in FIFA World Cup 2034: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय, विश्वचषकात दारूवर बंदी; सौदी अरेबियाचे राजदूत प्रिन्स खालिद यांची घोषणा
Jyoti Kadam2024 च्या फिफा विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या सौदी अरेबियाने या स्पर्धेत अल्कोहोल विक्रीवर बंदी जाहीर केली आहे. सौदी अरेबियाचे युनायटेड किंग्डममधील राजदूत प्रिन्स खालेद बिन बंदर बिन सुलतान अल सौद यांनी याची पुष्टी केली आहे.
Rohit Sharma Dubai Record: दुबईच्या मैदानात कर्णधार रोहित शर्माचा कसा आहे रेकाॅर्ड, आकडेवारी वाचून तुम्ही व्हाल थक्क!
Nitin Kurheकर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. जर टीम इंडियाला (Team India) चॅम्पियन होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कॅप्टन हिटमॅनला फलंदाजीने चांगली कामगिरी करावी लागेल. भारतीय संघासाठी आनंदाची बातमी अशी आहे की रोहितला दुबईची भूमी खूप आवडते.
Mumbai Fire: फोर्ट भागात Freemasons Hall मध्ये आग; अग्निशमक दल घटनास्थळी दाखल
Dipali Nevarekarसध्या घटनास्थळी 4 फायर टेंडर्स पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Supplements for Men Over the age 40: चाळीशीनंतर वाढतो जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका; या' सप्लिमेंट्सचे सेवन ठरू शकते फायद्याचे
टीम लेटेस्टलीयोग्य आहारासोबत या सप्लिमेंट्सचे सेवन केल्यास, पुरुषांना वयाच्या 40 नंतरही शरीर तंदुरुस्त आणि ऊर्जावान ठेवणे शक्य होते. त्याचबरोबर, हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी आणि अन्य वयाशी संबंधित समस्या टाळता येतात.
ICC Champions Trophy 2025: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना, पाहा व्हिडिओ
Nitin Kurheभारतीय संघाचे सर्व ग्रुप अ सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील, तर उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होतील. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोहित अँड कंपनी आणि सपोर्ट स्टाफ दुबईला जाणारी विमान पकडण्यासाठी विमानतळावर चेक इन करताना दिसून आले.
Illegal Immigrants: 119 भारतीय स्थलांतरितांसह अमेरिकेचे दुसरे विमान आज अमृतसरमध्ये पोहोचणार
Bhakti Aghavविमान रात्री 10 च्या सुमारास अमृतसरमध्ये उतरेल. अमेरिकेने या विमानातून 119 भारतीयांना परत पाठवले आहे.
ZIM vs IRE 1st ODI 2025 Mini Battle: आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 'या' खेळाडूंमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता
Jyoti Kadamझिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात अनेक मनोरंजक मिनी लढती पाहायला मिळतात. ज्याचा सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. दोन्ही संघांकडे असे खेळाडू आहेत. जे त्यांच्या वैयक्तिक कामगिरीने सामना बदलू शकतात.
Kesari Patil Dies: 'केसरी टुर्स' चे संस्थापक केसरी पाटील यांचं निधन
Dipali Nevarekarवयाच्या पन्नाशी मध्ये केसरी पाटील यांनी केसरी टूर्सची निर्मिती करून मराठी माणसाला जगभर भटकंती करण्याचं वेड लावलं आहे.
MP Liquor Ban: मध्य प्रदेशातील 19 पवित्र क्षेत्रांमधील दारूची दुकाने 1 एप्रिलपासून बंद होणार, अधिसूचना जारी
Amol Moreराज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी अलिकडेच पवित्र क्षेत्रातील 19 शहरी आणि ग्रामीण भागात पूर्णपणे दारूबंदीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी, शुक्रवारी राजभवनातून एक अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.
Most Hundreds In ICC Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'या' फलंदाजांनी झळकावले आहेत सर्वाधिक शतके, टॉप-5 मध्ये दोन भारतीयांचा समावेश
Nitin Kurheआठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांना गट ब मध्ये स्थान देण्यात आले.
How To Store Matar: हिरवे वाटाणे साठवण्याची योग्य पद्धत कोणती? 'या' पद्धतीचा वापर केल्यास Green Peas राहतील अनेक महिने ताजे
Bhakti Aghavतुम्हाला हिरवे वाटाणे साठवण्याची योग्य पद्धत माहित आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हा हिरवा वाटाणा अनेक महिन्यांसाठी कशा पद्धतीने साठवायचा हे सांगणार आहोत.
Hyderabad Road Accident: ज्युबली हिल्स येथे ट्रॅफिक पोलिस चौकीला भरधाव बीएमडब्ल्यूची धडक, चालक घटनास्थळावरून पसार (Watch Video)
Jyoti Kadamहैदराबादमधील ज्युबली हिल्स चेकपोस्टवरील ट्रॅफिक पोलिस चौकीवर एका वेगावान बीएमडब्ल्यूने धडक दिली. चालक दारू पिऊन कार चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच दिसणार टीम इंडियाचे 'हे' नवे चेहरे, मोठ्या मंचावर धमाका करण्यासाठी सज्ज
Nitin Kurhe2017 नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे अनेक भारतीय खेळाडू यावेळी पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळतील. 2017 नंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आणि आता या मोठ्या स्पर्धेत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालेल्या पाच भारतीय खेळाडूंवर एक नजर टाकूया.
Elvish Yadav Summoned: चुम दरंगवर भाष्य करणे एल्विशला पडले भारी; नाव आणि कामाबद्दल वाईट टीप्पणी प्रकरणी एनसीडब्ल्यूने पाठवले समन्स
Jyoti Kadamएल्विश यादवने अलिकडेच चुम दरंगवर टिप्पणी केली होती आणि तिच्या लूक, जाती आणि नावावर प्रश्न उपस्थित केले होते. चुमला ते आवडले नाही. आता या प्रकरणात एनसीडब्ल्यूने एल्विशला समन्स पाठवून हजर राहण्यास सांगितले आहे.