Kesari Patil Dies: 'केसरी टुर्स' चे संस्थापक केसरी पाटील यांचं निधन

वयाच्या पन्नाशी मध्ये केसरी पाटील यांनी केसरी टूर्सची निर्मिती करून मराठी माणसाला जगभर भटकंती करण्याचं वेड लावलं आहे.

Kesari Patil Dies

'केसरी टुर्स' चे संस्थापक केसरी पाटील यांचं आज (15 फेब्रुवारी) निधन   झाले आहे. वांद्रे येथील राहत्या घरी वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले आहे. आज संध्याकाळी शिवाजी पार्क परिसरामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. महाराष्ट्राच्या पर्यटनक्षेत्राचा दीपस्तंभ अस्तंगत झाला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केसरी पाटील यांचं निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement