ठळक बातम्या

New Honda NX200 Launched in India: होंडाने नवीन इंजिन आणि दमदार फीचर्ससह भारतात लाँच केली नवीन एनएक्एस 200 बाईक; जाणून घ्या किंमत व काय आहे खास

Prashant Joshi

ही बाईक पूर्वीच्या CB200X चे पुनर्ब्रँडिंग आहे, ज्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही बाईक विशेषतः अशा रायडर्ससाठी डिझाइन केली आहे ज्यांना रोमांचक प्रवास आणि दैनंदिन गरजांसाठी एक उत्तम पर्याय हवा आहे.

Chicken Loot on Kannauj Expressway: चालकाचे झोपेवरचे नियंत्रण सुटल्याने कोंबड्यांनी भरलेला ट्रक उलटला; स्थानिकांनी डाव साधला (Video)

Jyoti Kadam

कन्नौज एक्सप्रेसवेवर कोंबडी घेऊन जाणारा पिकअप ट्रक उलटल्याची घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी विखुरलेल्या कोंवड्या पळवल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

PPF Account Open Process: पीपीएफ खाते कसे उघडायचे? त्यात गुंतवणूक कशी करायची? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया

Bhakti Aghav

. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ही लहान गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना कर सवलतीसह जोखीममुक्त परतावा मिळतो. सुरक्षितता, स्थिरता आणि आर्थिक वाढ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही योजना चांगला पर्याय ठरत आहे.

Shreyanka Patil Ruled Out WPL 2025: आरसीबीला मोठा धक्का, दुखापतीमुळे स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Nitin Kurhe

आरसीबीसाठी वाईट बातमी आली आहे. संघाची फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटील (Shreyanka Patil) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा राणा यांनी श्रेयंकाची जागा घेतली आहे आणि गेल्या तीन-चार दिवसांपासून ती संघाच्या शिबिरात उपस्थित आहे.

Advertisement

Bike Taxis in Mumbai: लवकरच मुंबईमध्ये बाईक टॅक्सी सेवांचा प्रारंभ होण्याची शक्यता; MMR मध्ये येणार 1,00,000 गाड्या, भाडे ऑटोपेक्षा 60 टक्के स्वस्त- Reports

Prashant Joshi

या महिन्याच्या अखेरीस त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, एमएमआरमध्ये बाईक टॅक्सीचे भाडे ऑटो-रिक्षा किंवा टॅक्सीच्या भाड्याच्या सुमारे 60% असेल आणि या सेवा केवळ राइड-हेलिंग अॅप्सद्वारे उपलब्ध असतील.

MI W vs DC W, WPL 2025 Live Streaming: आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार लढत, जाणून घ्या कुठे पाहणार लाईव्ह सामना

Nitin Kurhe

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्स उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, घातक गोलंदाज आणि स्फोटक फलंदाजांनी सजलेले आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स हा आतापर्यंतचा WPL मधील सर्वात मजबूत संघ आहे, परंतु दुर्दैवी देखील आहे.

Prayagraj Accident: प्रयागराजमध्ये भीषण अपघात; बस-बोलेरोची जोरदार धडक, 10 भाविकांचा मृत्यू

Jyoti Kadam

बस आणि बोलेरो यांच्यात झालेल्या समोरासमोर झालेल्या धडकेत बोलेरोमधील 10 भाविकांचा मृत्यू झाला. सर्व भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी येत होते.

Summer Hair Care: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी? 'या' खास टिप्स करतील तुमच्या केसांचे रक्षण

Bhakti Aghav

आम्ही आज तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात केसांची काळजी व्यवस्थितरित्या घेऊ शकता. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या केसांचे रक्षण करू शकता.

Advertisement

Cat Stops Play In Karachi: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड ट्राय सिरीज फायनल दरम्यान काळी मांजर मैदानात घुसली, तोंडघाशी पडला पाकिस्तान

Jyoti Kadam

या सामन्यात, 24 व्या षटकाच्या शेवटी, मांजर मैदानात आली आणि हळूहळू सीमारेषा ओलांडून बाहेर गेली. ज्यामुळे खेळ काही काळ थांबवण्यात आला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

New India Co-op Bank Case: मुंबईमधील न्यू इंडिया को-ऑप बँकेचा महासंचालक हितेश मेहताने केला 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार; दादर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

Prashant Joshi

वरळी येथील रहिवासी देवश्री घोष यांच्या तक्रारीवरून 15 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 122 कोटी रुपयांचा अपहार केला, जे ग्राहकांनी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखांमध्ये ठेवले होते.

ICC Champions Trophy 2025: बांगलादेशविरुद्ध विराट कोहली इतिहास रचणार! कराव्या लागतील 'इतक्या' धावा

Nitin Kurhe

विराट या सामन्यात खेळायला सुरुवात करताच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम होईल. खरंतर, विराटने आतापर्यंत तीन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेतला आहे. दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध मैदानावर उतरताच विराट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक वेळा खेळण्याचा विक्रम करेल.

FASTag Mandatory: महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून टोलवर फास्टॅग अनिवार्य; सरकारने जारी केले निर्देश, अन्यथा आकाराला जाणार दुप्पद दंड

Prashant Joshi

फास्टॅगबाबत महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे की, सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित केलेल्या रस्त्यांसाठी टोल संकलन केंद्रे फास्ट टॅग किंवा ई-टॅग व्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट टोल शुल्क आकारतील.

Advertisement

Kane Williamson New Record: केन विल्यमसनने केली ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीचा मोडल विक्रम; ठरला जगातील दुसरा फलंदाज

Nitin Kurhe

न्यूझीलंडकडून त्यांचा माजी कर्णधार केन विल्यमसनने 49 चेंडूत 34 धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला. या सामन्यात केन विल्यमसन कदाचित मोठी खेळी खेळू शकला नसावा. पण त्याने 34 धावा करताच एक विशेष कामगिरी केली.

Law Against 'Love Jihad': फडणवीस सरकार महाराष्ट्रात आणणार 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा; सात सदस्यीय समिती स्थापन

Prashant Joshi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या नेतृत्वाखाली 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती लव्ह जिहादशी संबंधित सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर चर्चा करून एक अहवाल तयार करेल.

MahaKumbh 2025 Guinness World Records: महाकुंभ 2025 मध्ये होणार अनेक विश्वविक्रम; गिनीज टीम प्रयागराजमध्ये दाखल, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

शुक्रवारी जगात पहिल्यांदाच, 300 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पहिला नदी स्वच्छता विक्रम रचला. महाकुंभमेळ्याच्या सीईओ आकांक्षा राणा यांनी याला ऐतिहासिक यश म्हटले. या उपक्रमाद्वारे, प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारचे उद्दिष्ट, देश आणि जगाला हा संदेश देणे आहे की नद्या आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.

Virat Kohli: कराचीमध्ये ‘विराट कोहली झिंदाबाद’, पाकिस्तानमध्ये चमकला टीम इंडियाचा स्टार, आरसीबीच्या नावाचाही जयजयकार

Nitin Kurhe

वास्तविक, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानच्या भूमीवर खेळल्या जाणाऱ्या त्रिकोणी मालिकेचा अंतिम सामना कराचीच्या मैदानावर खेळवण्यात आला होता. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियमच्या बाहेरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Advertisement

WPL 2025 च्या पहिल्या सामन्यात इतिहासातील मोडला गेला सर्वात मोठा विक्रम, घडला 'हा' पराक्रम; रिचा बनली हिरो

टीम लेटेस्टली

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 201 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने 18.3 षटकांत लक्ष्य गाठले. आरसीबीची हिरो रिचा घोषने शानदार कामगिरी केली. तिने नाबाद अर्धशतक झळकावले.

Suicide At Atal Setu: अलिबागमधील शिक्षकाने अटल सेतू पुलावरून उडी मारून केली आत्महत्या; ठरला होता सेक्सटॉर्शनला बळी

Prashant Joshi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंगळे सकाळी 7.30 वाजता कुटुंबाला जास्त काही माहिती न देता घराबाहेर पडले. ते मोबाईल फोन घरीच सोडून चिरनेरमार्गे अटल सेतू पुलापर्यंत गेले. पुढे जवळजवळ 9 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर त्यांनी गाडी पार्क केली आणि लगेचच पुलावरून उडी मारली.

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 15 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 15 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

RCB W Beat GG W, 1st Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात आरसीबीने गुजरात जायंट्सचा 6 विकेट्सने केला पराभव, अॅलिस पेरी आणि रिचा घोषने खेळली स्फोटक खेळी

Amol More

आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली कारण दोन्ही सलामीवीर केवळ 14 धावा करून बाद झाले. आरसीबी संघाने 18.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. आरसीबीकडून रिचा घोषने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी केली.

Advertisement
Advertisement