ठळक बातम्या
MI W vs DC W, WPL 2025 2nd T20 Match Scorecard: मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर ठेवले 165 धावांचे लक्ष्य, नॅट सायव्हर-ब्रंटने खेळली शानदार खेळी
Amol Moreशिखा पांडेने दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्सकडून अॅनाबेल सदरलँडने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. अॅनाबेल सदरलँड व्यतिरिक्त शिखा पांडेने दोन विकेट घेतल्या.
Mumbai Local Mega Block: मुंबई लोकल च्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक
Dipali Nevarekarपश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक अप आणि डाऊन मार्गावर 16 फेब्रुवारीला 5 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
Sudden Death Caught on Camera: लग्नाच्या मिरवणुकीत नवरदेवाला हृदयविकाराचा झटका; घोड्यावर स्वार होताना कोसळला (Watch Video)
Jyoti Kadamमध्य प्रदेशमधील श्योपूर येथे लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान 25 वर्षीय वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. घोड्यावर स्वार होताना कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
GBS in Maharashtra: महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ; 2 नवीन रुग्ण आढळले, मृत्यूंचा आकडा 8 वर
Jyoti Kadamमहाराष्ट्रात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण सतत आढळत आहेत. राज्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता 2 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे.
ICC ODI Team Rankings: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीने नवीन एकदिवसीय क्रमवारी यादी केली जाहीर
Amol Moreएकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व कायम आहे. आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत, टीम इंडिया 119 रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे.
Hyderabad Shocker: हैदराबादमध्ये बांधकामाच्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Bhakti Aghavबांधकामाच्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका 5 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. एस जयशिवम असे मृत मुलाचे नाव आहे.
Fire Breaks Out At Mahakumbh: महाकुंभात पुन्हा लागली आग! सेक्टर 18 आणि 19 मध्ये अनेक तंबू जळून खाक
Bhakti Aghavअग्निशमन दलाच्या अनेक जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अनेक तंबू आणि छावण्या जळून राख झाल्या. आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Adani Group Chairperson Gautam Adani पत्नी सह पोहचले Ajmer Sharif Dargah ला
Dipali Nevarekarअजमेर शरीफ दर्गा राजस्थानमधील अजमेर येथे आहे, जी सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा सन्मान करते आणि भारतातील सर्वात पवित्र सुफी तीर्थस्थानांपैकी एक मानली जाते.
FIH Pro League 2024-25: भारतीय महिला राष्ट्रीय हॉकी संघाचे इंग्लंडविरुद्ध दमदार प्रदर्शन; 3-2 ने सामना जिंकला
Jyoti Kadamवैष्णवी फाळकेने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून भारताला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरमध्ये डार्सी बॉर्नच्या गोलमुळे इंग्लंडने बरोबरी साधली.
बाबर आझमला इंग्रजी कसे बोलायचे हे येत नाही, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाने केला जाहीर अपमान; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Amol Moreबाबरला सोशल मीडियावर कोणत्याही चाहत्याने नाही तर दक्षिण आफ्रिकेचा माजी महान फलंदाज हर्षल गिब्सने ट्रोल केले.
New India Co-operative Bank Row: EOW कडून GM Hitesh Mehta ला अटक; 122 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
Dipali Nevarekarरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने आर्थिक अनियमिततेवर बँकेच्या कामकाजावर कठोर निर्बंध लादल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांची अटक झाली आहे.
Ammonia Gas Leak From Kota Fertilizer Factory: कोटा खत कारखान्यातून अमोनिया वायूची गळती; 15 शाळकरी मुले बेशुद्ध, 7 जणांची प्रकृती गंभीर
Bhakti Aghavचंबळ खत रासायनिक कारखान्यातून अमोनिया वायू गळती (Ammonia Gas Leak) झाली असून या वायूच्या संपर्कात आल्यानंतर एका सरकारी शाळेतील 15 मुले बेशुद्ध पडली. या 15 मुलांपैकी 7 मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांना चांगल्या उपचारांसाठी रेफर करण्यात आले आहे.
दुखापतीमुळे श्रेयंका पाटील WPL 2025 मधून बाहेर; तिच्या जागी स्नेह राणा हिला RCB संघात संधी
Jyoti Kadamस्नेह राणा यापूर्वीही आरसीबीचा भाग होती. गेल्या हंगामात चांगल्या कामगिरीच्या जोरावर श्रेयंका पाटील हिने पर्पल कॅप जिंकली होती. त्यामुळे आता तिची मोठी उणीव जाणवेल.
पत्ता अपडेट नसेल तर तुमचं पॅकेज पुन्हा केलं जाईल? PIB ने फसव्या मेसेज बद्दल केला खुलासा
Dipali Nevarekarभारतीय पोस्ट च्या नावे सध्या एक नवा स्कॅम सुरू आहे. यामध्ये खोटा डिलेव्हरी फेल्युअरचे मेसेज पाठवून युजर्सची दिशाभूल करण्यात येत आहे.
Nepal Balloon Explosion: फुग्याच्या स्फोटातून थोडक्यात बचावले नेपाळचे उपपंतप्रधान; नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Bhakti Aghavया सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही विमानाने काठमांडूला नेण्यात आले आहे. तसेच पुढील उपचारांसाठी त्यांना कीर्तिपूर येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे एएनआयने वृत्त दिले आहे.
Hathras Shocker: व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून दरोडेखोरांचा सराफा दुकानात डल्ला; लाखोंचे दागिने पळवले (Watch Video)
Jyoti Kadamदुचाकीवरून आलेल्या चोरांनी व्यापारी दुकानातून घरी जात असताना त्याला अडवले. त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली.
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकाच्या मुलाने क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला, 19 वर्षांखालील संघात निवड; सेहवागने दिली आनंदाची बातमी
Amol More14 फेब्रुवारी रोजी सेहवागने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि पुलवामा हल्ल्याच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त शोक व्यक्त केला. या पोस्टसह त्यांनी माहिती दिली की, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या विजय सोरेंग यांचा मुलगा राहुल सोरेंग याची हरियाणाच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली आहे.
US Mass Layoffs: अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात; सरकार 9 हजारहून अधिक लोकांना कामावरून काढण्याच्या तयारीत
Bhakti Aghavअमेरिकेतील सरकार 9,500 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी जमिनींची काळजी घेणारे आणि माजी सैनिकांना आवश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Ileana D'Cruz: इलियाना डिक्रूझ दुसऱ्यांदा आई होणार; इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर केली क्रेविंग
Jyoti Kadamबॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने पुन्हा एकदा आई होणार आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
Vicky Kaushal Reaction On Chhaava Becomes Biggest Opener: 'छावा' चा प्रतिसाद पाहून भारावला विक्की कौशल;'तुमच्या प्रेमाने छावा जिवंत झाला' म्हणत शेअर केली पोस्ट
Dipali Nevarekarपहिल्याच दिवशी 31 करोड ची कमाई केलेल्या 'छावा' सिनेमावरील प्रेमाने विक्की भारावला आहे. त्यांने प्रेक्षकांंचे आभार मानले आहेत. खास पोस्ट लिहित त्याने 'तुमच्या प्रेमाने छावा जिवंत झाला' असं म्हटलं आहे.