New India Co-operative Bank Row: EOW कडून GM Hitesh Mehta ला अटक; 122 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने आर्थिक अनियमिततेवर बँकेच्या कामकाजावर कठोर निर्बंध लादल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांची अटक झाली आहे.

Representational Image (Photo Credits: File Image)

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शनिवारी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे GM हितेश मेहता यांना ताब्यात घेतले आहे. आदल्या दिवशी मेहता यांच्यावर बँकेतून 122 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने आर्थिक अनियमिततेवर बँकेच्या कामकाजावर कठोर निर्बंध लादल्यानंतर दोनच दिवसांनी त्यांची अटक झाली आहे. New India Co-op Bank Case: मुंबईमधील न्यू इंडिया को-ऑप बँकेचा महासंचालक हितेश मेहताने केला 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार; दादर पोलिसांनी दाखल केला गुन्हा. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now