Adani Group Chairperson Gautam Adani पत्नी सह पोहचले Ajmer Sharif Dargah ला
अजमेर शरीफ दर्गा राजस्थानमधील अजमेर येथे आहे, जी सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा सन्मान करते आणि भारतातील सर्वात पवित्र सुफी तीर्थस्थानांपैकी एक मानली जाते.
Adani Group Chairperson Gautam Adani आज पत्नी सह राजस्थान मध्ये Ajmer Sharif Dargah ला पोहचले आहेत. तेथे त्यांनी चादर चढवली आहे. मीडीया रिपोर्ट्स नुसार, त्यांनी देशाच्या समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. अजमेर शरीफ दर्गा राजस्थानमधील अजमेर येथे आहे, जी यांचा सन्मान करते आणि भारतातील सर्वात पवित्र सुफी तीर्थस्थानांपैकी एक मानली जाते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
महाराष्ट्रात उभे राहणार 10 हून अधिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स; ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार, निर्माण होणार 27,510 रोजगाराच्या संधी
Virat Kohli च्या निवृत्तीवर Gautam Gambhir काय म्हणाला? सोशल मीडियावर पोस्ट शेअर
Pakistan PM Shehbaz Sharif On Operation Sindoor: भारताकडून करण्यात आलेला एअर स्ट्राईक 'Act of War'; ऑपरेशन सिंदूर वर पाकिस्तान पीएम शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement