ठळक बातम्या

NTPC DGM Kumar Gaurav Shot Dead: धक्कादायक! हजारीबागमध्ये एनटीपीसीचे डीजीएम कुमार गौरव यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

Bhakti Aghav

कुमार गौरव यांना एनटीपीसी कोळसा प्रकल्पाच्या केरेदारी येथे डिस्पॅच विभागाचे डीजीएम म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कुमार गौरव हे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

L&T One day Menstrual Leave: मासिक पाळीमध्ये एक दिवसाची रजा; महिला दिनानिमित्त एल अँड टीचं मोठं पाऊल

Jyoti Kadam

एल अँड टीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांनी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस मासिक पाळीच्या पार्श्वभूमीवर रजा देण्याची नवीन सुविधा सुरू केली आहे.

Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

Shreya Varke

वाईटावर चांगल्याच्या विजय म्हणून हिंदू धर्मात होलिका दहन साजरा करण्याची पद्धत आहे. होळी सणाच्या एक दिवस आधी होलिका दहनचा सण साजरा केला जातो. अग्नीने न जाळण्याचे वरदान प्राप्त झालेल्या होलिकाने प्रल्हादला अग्नीत मांडीवर बसवून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री हरीच्या विशेष कृपेने प्रल्हाद सुखरूप राहतो, तर होलिका स्वत: तिच्या अभिमानाने व द्वेषामुळे जळून खाक होते.

Rahul Gandhi on International Women’s Day 2025: जागतिक महिला दिनावर राहुल गांधी यांचे भाष्य; नारीशक्तीस दिले खास शब्दात आश्वासन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 निमित्त राहुल गांधी यांनी महिलांच्या ताकदीवर आणि लवचिकतेवर भर दिला, लिंग समानतेसाठी अडथळे तोडण्याची शपथ घेतली. काँग्रेस नेते प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्यांच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

IND vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी, नवा 'ट्रेंड' चर्चेत; टीम इंडियाचे टेंशन वाढले? पुन्हा काहीतरी 'अनिष्ट' घडू नये

Jyoti Kadam

चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकण्यासाठी भारत रविवारी न्यूझीलंडशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा ताण वाढला आहे.

Maharashtra Population 2025: लोकसंख्या वाढीत महाराष्ट्र अग्रेसर; राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात धक्कादायक आकडेवारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राची लोकसंख्या मार्च 2025 पर्यंत 12.8 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये काम करणारे वय आणि वृद्धांची संख्या वाढत आहे. शहरीकरणाचा ट्रेंड राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीस आकार देत आहे.

Champions Trophy 2025: 'मी माफी मागतो'; भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान केलेल्या 'त्या' कृतीबद्दल अबरार अहमदने मागितली माफी

Jyoti Kadam

गिलला बाद केल्यानंतर अबरार हावभाव करताना दिसला. ज्यावर भारतीय चाहत्यांनीही आपला आक्षेप व्यक्त केला. आता अबरारने याबद्दल माफी मागितली आहे.

Advertisement

Mumbai Local Mega Block: उड्डाण पुलाच्या उभारणीमुळे मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर 2 दिवसांचा विशेष ब्लॉक

Shreya Varke

मध्य रेल्वेने कसारा रेल्वे स्थानकात उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी मुंबईत पुढील दोन दिवस मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक असणार आहे.मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या (टप्पा-1) लाँचिंगसाठी हा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक आहे. शनिवारी 8 मार्च आणि रविवारी 9 मार्च रोजी हा प्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात प्रवाशांनी लोकलने प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक पाहूनच नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Rohit Sharma: 'भारताच्या विजयासाठी रोहितचे खेळपट्टीवर टिकणे आवश्यक'; माजी कर्णधार Sunil Gavaskar यांचे मत

Jyoti Kadam

भारताच्या विजयासाठी रोहित शर्माने खेळपट्टीवर टिकून राहून मोठी खेळी करण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

Mumbai: मुंबईत होळीनिमित्त होणाऱ्या गर्दीमुळे 16 मार्चपर्यंत प्लॅटफॉर्मवर मिळणार नाही तिकीट

Shreya Varke

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मुंबई विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), ठाणे, कल्याण आणि पनवेल रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री 8 मार्च 2025 ते 16 मार्च 2025 पर्यंत बंद करण्यात आली आहे. होळीच्या काळात या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची संख्या अचानक वाढते. कुटुंबीय आणि मित्रांसोबत होळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात.

Mumbai-Sainagar Shirdi Vande Bharat Train: मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनचे महिलांकडून संचलन; आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष उपक्रम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 रोजी, मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे महिला चालवतील. ट्रेनच्या वेळा, मार्ग, थांबे आणि तिकिटांच्या किमतींबद्दल तपशील मिळवा.

Advertisement

India vs New Zealand, ICC Champions Trophy 2025 Final: पावसामुळे फायनल रद्द झाली तर कोण जिंकेल? रिझर्व्ह डेचे नियम काय? जाणून घ्या

Jyoti Kadam

आता सर्वांचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर आहे. ज्यामध्ये विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी खेळून टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. या शेवटच्या सामन्यातही कोहलीकडून स्फोटक खेळीची अपेक्षा असेल.

Harmanpreet Kaur vs Sophie Ecclestone Clash: भर मैदानात हरमनप्रीत कौर सोफी एक्लेस्टोनवर भडकली; दोघींमधील शाब्दिक वादावादीचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

Jyoti Kadam

WPL 2025 MI vs UP Fight: मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात गुरुवारी सामना झाला. ज्यात हरमनप्रीत कौर आणि सोफी एक्लेस्टोन यांच्यात मैदानात वाद झाल्याचं दिसून आलं.

International Women’s Day 2025 Google Doodle: गूगल डूडल साजरा करतंय आंतरराष्ट्रीय महिला दिन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गुगल डूडल (Google Doodle) STEM मधील महिला प्रणेत्यांचा सन्मान करून आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 साजरा करत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील (Science and Technology) महिलांचा इतिहास, महत्त्व आणि प्रभाव याबद्दल जाणून घ्या.

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 8 मार्च 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 8 मार्च 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

Happy Women's Day 2025: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला CSMT रेल्वे स्थानकातील हेरिटेज बिल्डिंगला गुलाबी रंगाची रोषणाई; पहा नजारा

Dipali Nevarekar

महिलांचे सामर्थ्य, धैर्य आणि यश साजरे करण्यासाठी ही गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.

Gujarat Giants Women Beat Delhi Capitals Women: रोमहर्षक सामन्यात गुजरातने दिल्लीचा केला पराभव, हरलीन देओलची 70 धावांची शानदार खेळी

Nitin Kurhe

गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने 5 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या हंगामात, गुजरात जायंट्सचे नेतृत्व अ‍ॅशले गार्डनर करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान मेग लॅनिंगच्या खांद्यावर आहे.

Platform Tickets Restrictions: होळीच्या सणानिमित्त प्रवाशांची प्लॅटफॉर्म वरील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीवर निर्बंध; पहा कोणत्या स्थानकावर नियम लागू

Dipali Nevarekar

होळीसाठी सध्या मध्य रेल्वे कडून अनेक स्पेशल ट्रेन्स चालवल्या जात आहेत. यामध्ये काही आरक्षित आणि काही अनारक्षित ट्रेन्स आहेत.

Women's Day 2025 Quotes: Sudha Murty ते Sunita Williams या महिलांचे प्रेरणादायी विचार शेअर करत साजरा करा आजचा महिला दिन

Dipali Nevarekar

"For ALL Women and Girls: Rights. Equality. Empowerment" या थीमवर यंदाचा जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे.

Advertisement
Advertisement