Happy Women's Day 2025: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला CSMT रेल्वे स्थानकातील हेरिटेज बिल्डिंगला गुलाबी रंगाची रोषणाई; पहा नजारा

महिलांचे सामर्थ्य, धैर्य आणि यश साजरे करण्यासाठी ही गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.

CSMT heritage building । Photo Credits: @Central_Railway

8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यंदा या महिला दिनाच्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून CSMT रेल्वे स्थानकातील हेरिटेज बिल्डिंगला गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे.  महिलांचे सामर्थ्य, धैर्य आणि यश साजरे करण्यासाठी ही गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. नक्की वाचा: Happy Women's Day 2025 Wishes In Marathi: जागतिक महिला दिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status पाठवून द्या शुभेच्छा! 

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज बिल्डिंग ला खास रोषणाई 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement