ठळक बातम्या
UP Shocker: रिक्षाच्या छतावर बसून चौघांचा जीवघेणा प्रवास; उत्तर प्रदेशमधील झाशी येथून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Video)
Jyoti Kadamउत्तर प्रदेशातील झाशी येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका ऑटो रिक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे रस्ता सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
Kalyan Accident: अचानक ब्रेक निकामी झाल्याने अनेक वाहनांना धडकले मिक्सर ट्रक, कल्याण येथील भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
Shreya Varkeकल्याण पूर्वेला भरधाव मिक्सर ट्रकचे अचानक ब्रेक खराब झाल्याने मोठा अपघात झाला आहे.कल्याण पूर्वेकडील पुणे लिंक रोडवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मिक्सर ट्रक बुडलिंक रोडवरून चक्की नाक्याच्या दिशेने जात होता. दरम्यान, ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकच्या धडकेत चार रिक्षा आणि एक छोटा टेम्पोला जबर धडक बसली.
Radhika Apte To Make Directorial Debut: बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे Kotya या अॅक्शन-फँटसी चित्रपटातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
Bhakti Aghavराधिका आपटेचा 'कोट्या' हा चित्रपट एक हिंदी/मराठी अॅक्शन-फँटसी आहे. यामध्ये एका स्थलांतरित तरुणाची कहाणी दाखवण्यात आली आहे.
Pune BMW Incident: पुणे येथे बीएमडब्ल्यू कारमधील उच्चभ्रू तरुणाचे शास्त्री चौकात लज्जास्पद वर्तन; व्हिडिओ व्हायरल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआंतरराष्ट्रीय महिला दिनी पुण्यातील शास्त्रीनगर चौकात एका मद्यधुंद तरुणाने सार्वजनिक ठिकाणी लघवी केल्याने एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर दोन दिवसांचा रात्रकालीन जम्बो ब्लॉक; 8 आणि 9 मार्च ला वसई रोड आणि भाईंदर दरम्यान अत्यावश्यक कामांसाठी ब्लॉक नियोजित
Jyoti Kadamपश्चिम रेल्वेने 8 आणि 9 मार्च 2025 रोजी वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अत्यावश्यक ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रात्रीचा ब्लॉक नियोजित केला आहे.
Thane: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 47 लाख रुपयांची फसवणूक; ठाण्यातील व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी लावला चुना
Bhakti Aghavपीडित व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे, गुरुवारी माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
IIFA 2025: गप्पा, एकत्र फोटो, गळाभेट; आयफा 2025 मध्ये Shahid Kapoor आणि Kareena Kapoor Khan दिलसे एकत्र (Watch Video)
Jyoti Kadamजयपूरमध्ये इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) 2025 सुरू झाला आहे. जिथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी दाखल झाले आहेत. दरम्यान, आयफा पत्रकार परिषदेत करीना कपूर खान, शाहिद कपूर एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसले.
Aykroyd Formula And 8th Pay Commission: काय आहे आयक्रॉयड फॉर्म्युला? आठवा वेतन आयोग आणि वेतन सुधारणा यांच्याशी त्याचा काय संबंध?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतातील किमान वेतन निश्चित करण्यात आयक्रोयड सूत्र महत्त्वाची भूमिका बजावते. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन सुधारणांवर हे सूत्र कसे परिणाम करते ते जाणून घ्या.
IND vs NZ Head to Head: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड भारताविरुद्ध टिकू शकेल का? जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
Nitin Kurheभारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात कठीण स्पर्धा अपेक्षित आहे, कारण न्यूझीलंड संघाने आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये भारताला तीनदा पराभूत केले आहे. आतापर्यंत, भारत आणि न्यूझीलंड आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये चार वेळा एकमेकांसमोर आले आहेत, ज्यामध्ये किवी संघाने वरचढ कामगिरी केली आहे.
Champions Trophy 2025 Prize Money: चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता संघ होणार मालामाल; उपविजेत्या संघावरही होणार पैशांचा पाऊस
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये यावेळी भारत आणि न्यूझीलंडचे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आहेत. विजेतेपदाच्या लढतीत केवळ ट्रॉफीच नाही तर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची रक्कमही पणाला लागली आहे.
Champions Trophy 2025 Final: फायनलमध्ये विराट-रोहित नाही; 'हा' खेळाडू ठरेल गेम चेंजर, आर अश्विनने केली मोठी भविष्यवाणी
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा एक खेळाडू गेम चेंजर ठरेल अशी भविष्यवाणी समोर आली आहे. विराट किंवा रोहित नाही तर श्रेयस अय्यर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत गेम चेंजर असेल,” असे आर अश्विनने म्हटले.
Jatadhara First Look: जटाधारा चित्रपटातील सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूकआला समोर, येथे पाहा पोस्टर
Shreya Varkeमहिला दिनानिमित्त सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट 'जटाधारा'मधील सोनाक्षी सिन्हाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यात सुधीर बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर सोनाक्षीचा अवतार अतिशय प्रभावी दिसत आहे. व्यंकट कल्याण दिग्दर्शित या चित्रपटात सोनाक्षीचा लूक एकदम वेगळा आणि दमदार दिसत आहे. निर्मात्यांनी सोनाक्षीच्या फर्स्ट लूकसह एक कॅप्शन देखील शेअर केले - "शक्ती" या कॅप्शनमध्ये सोनाक्षीच्या व्यक्तिरेखेची तीव्रता आणि ताकद दिसून येते.
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' फसवी, कलाकारांच्या मानधनावर परिणाम; खासदाराचा आरोप
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून वृद्ध कलाकार आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही योजना फसवी आहे, असा आरोप शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी कधी आहे? शंभूराजांविषयी 'या' रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
Bhakti Aghav11 मार्च 1689 रोजी, इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने संभाजी महाराजांना मुघल प्रशासक औरंगजेबाने ठार मारले. त्यामुळे दरवर्षी 11 मार्च रोजी शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते.
Mass Shooting At Toronto Pub: टोरंटोच्या पबमध्ये सामूहिक गोळीबार, 11 जण जखमी; हल्लेखोराचा शोध सुरू
Bhakti Aghavअचानक घडलेल्या या घटनेमुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळेच या घटनेत 11 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
Champions Trophy 2025: शाहीन आफ्रिदी आणि सीलेक्टर्समध्ये घमासान; पीसीबी करणार कारवाई?
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निवडकर्त्यांचे पालन न केल्याबद्दल शाहीन आफ्रिदीविरुद्ध आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर पीसीबी शाहीनवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Viral Video: निलंबनामुळे संतापलेल्या मुख्याध्यापिकेने शाळेत घातला गोंधळ, इतर शिक्षकांवर केला काठीने हल्ला
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील शाळांमध्ये महिला शिक्षकांमध्ये मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. आता असाच एक प्रकार आग्र्यातील ताजगंजच्या नौबरी गावातील एका सरकारी शाळेत घडला. निलंबित मुख्याध्यापकांनी शाळेत पोहोचून गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. यावेळी तिचा पतीही तिच्यासोबत होता, शाळेतील इतर महिला शिक्षिकेशी वाद झाला आणि त्यावेळी तिने शिक्षकांवर काठीने हल्ला केला, त्यानंतर संतप्त शिक्षकांनी तिच्यावर ही काठीने हल्ला केला.
IPL 2025: मुंबई इंडियन्सचे टेंशन वाढले; जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे मोठी अपडेट समोर
Jyoti Kadam22 मार्चपासून आयपीएल 2025 सुरू होणार आहे. दरम्यान, आता स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये खेळत असल्याबद्दल ताजी अपडेट आली आहे.
Nana Patekar: नाना पाटेकर यांना MeToo प्रकरणात दिलासा, कोर्टाने फेटाळली तनुश्री दत्ता हिची याचिका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे#MeToo Movement: मुंबईतील एका न्यायालयाने तनुश्री दत्ता हिच्या नाना पाटेकर यांच्यावरील #MeToo आरोपांची दखल घेण्यास नकार दिला आणि तिची याचिका फेटाळून लावली. काय म्हणाले कोर्ट घ्या जाणून.